एकूण 104 परिणाम
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व...
मार्च 05, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांचा खोळंबा होऊ नये, म्हणून प्रस्तावांना स्थायी समितीकडून मंजुरी मिळवण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा आटापिटा सुरू आहे. त्यानुसार एकूण २१२ कोटींच्या प्रस्तावांना मंगळवारी (ता. ५) स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यास मागील आठ...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 23, 2019
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यात येणार असून, त्यासाठी...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: देशात चोर पावलांनी आणीबाणी येते आहे. आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी होत असल्याची वातावरण निर्मिती केली जात आहे. असे असतानाही पत्रकारांनी आपल्या सोई सुविधेचा मुद्दा लावून धरला आणि यशस्वी करुन दाखविला. असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांचे कौतुक करताना...
जुलै 27, 2018
भाईंदर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारे सांस्कृतिक भवन आणि कलादालन उभारण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करत होती. त्यानुसार या स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असून, मिरा-भाईंदर महापालिका पुढील महिन्यात निविदा...
जून 30, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारच्या बैठकीत खानदेश विकास आघाडी, भाजप, शिवसेना युतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, जागा वाटपाबाबत निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे...
जून 26, 2018
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर करण्यात आला. 1 ऑगस्टला मतदान असल्यामुळे आजपासून फक्त 35 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत. पक्षीय पातळीवर विचार केल्यास खानदेश विकास विकास आघाडी तयारीत सर्वांत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसची वेगात तयारी आहे. शिवसेना- राष्ट्रवादी...
जून 18, 2018
मुंबई  - भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या "मातोश्री' भेटीनंतरही मुख्यमंत्र्यांनी सिंचन व वैधानिक विकास महामंडळाच्या नेमणुका शिवसेनेला विश्‍वासात न घेता केल्याचे तीव्र पडसाद शिवसेनेत उमटत आहेत. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्ताराची सध्या जोरदार चर्चा सुरू असली तरी, या विस्तारात शिवसेना सहभागी...
जून 12, 2018
मुंबई : आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असतानाच आघाडी किंवा युतीबाबत "थांबा अन्‌ वाट पाहा' अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केली. विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघातील होणाऱ्या...
मे 12, 2018
मुंबई  - महापौरांच्या नव्या निवासस्थानासाठी शिवाजी पार्क येथील म्युनिसिपल जिमखाना आणि महालक्ष्मी येथील ऑफिसर्स क्‍लब ही दोन ठिकाणे प्रस्तावित विकास आराखड्यात आरक्षित केली आहेत. मात्र, या जागा महापौरपदासाठी साजेशा असल्या तरच विचार करू, असे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी सांगितले....
एप्रिल 21, 2018
मुंबई - सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे समजले जाणारे सिडको महामंडळ भाजपने स्वत:कडे ठेवले असून शिवसेनेला म्हाडा देण्यात आले आहे. याशिवाय महत्त्वाची चारही वैधानिक विकास मंडळे भाजपच्या ताब्यात राहणार आहेत. काही...
एप्रिल 19, 2018
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच महामंडळांतील नियुक्‍त्यांचा भाजप-शिवसेनेतील तिढा सोडवण्यात आला आहे. सर्वांत कळीचा मुद्दा असलेली मुंबईतील दोन महामंडळे भाजप-शिवसेनेने वाटून घेतली आहेत. म्हाडा शिवसेनेला; तर सिडको भाजपच्या वाट्याला आले आहे. उर्वरित महाराष्ट्र...
एप्रिल 08, 2018
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिका ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांचे बगलबच्चे पोसणारी संस्था आहे. विकास नव्हे तर कमिशन हेच मिशन घेऊन इतकी वर्षे कारभार केलेल्यांना आता तोंड दाखवायचाही अधिकार नाही. आता पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, प्रा. नितीन...
फेब्रुवारी 26, 2018
कणकवली - ‘‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय दुकानदारीसाठीच स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. नगरपंचायतीच्या या निवडणुकीत स्वाभिमानची दुकानदारी शिवसेनाच बंद करणार आहे,’’ असा इशारा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. कणकवली शहर आणि जिल्ह्यात राणेंना विकास करता आलेला नाही. शिवसेनेच्या...
जानेवारी 24, 2018
ठाणे - ‘‘ठाणे शहर अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे. याच शहरापर्यंत देशातील पहिली रेल्वेगाडी धावली होती. त्याचप्रमाणे नव्या युगाची क्रांती समजल्या जाणाऱ्या डिजिटल क्रांतीचा भाग होत देशातील पहिले डिजिटल शहर होण्याचा मान या शहराने मिळविला असल्याने त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,’’ असे गौरवोद्‌...
नोव्हेंबर 29, 2017
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवासाची जागा देण्यात येणार असून, विकास आराखड्यातील "महापौर बंगला' यासाठी आरक्षित असलेल्या भूभागाच्या आरक्षणात बदल करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी सुधार समितीने मंजुरी दिली. महापौर बंगल्याच्या जागेचे आरक्षण बदलून "...
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई, दुभाजकांची दुरवस्था, विद्रूप चौक यामुळे मोठी बदनामी झाली आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करण्याचा...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि कुठल्या कुठे झेप...