एकूण 58 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
यवतमाळ : आज महिला सर्वच क्षेत्रांत पुढे येत असताना, राज्याच्या इतिहासात प्रथमच परिवहन महामंडळात यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींना वाहनचालक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या मुलींच्या अभ्यासपूर्व प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. राज्यातही महिलांना एसटी चालक म्हणून...
नोव्हेंबर 29, 2017
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवासाची जागा देण्यात येणार असून, विकास आराखड्यातील "महापौर बंगला' यासाठी आरक्षित असलेल्या भूभागाच्या आरक्षणात बदल करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी सुधार समितीने मंजुरी दिली. महापौर बंगल्याच्या जागेचे आरक्षण बदलून "...
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई - दादर येथील महापौर निवासस्थानाचे आरक्षण बदलून "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक' असे आरक्षण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सुधार समितीत मांडला आहे. त्यामुळे महापौर निवासस्थानाच्या भूखंडावर असलेले रस्त्याचे आरक्षणही रद्द होण्याची शक्‍यता आहे....
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई, दुभाजकांची दुरवस्था, विद्रूप चौक यामुळे मोठी बदनामी झाली आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करण्याचा...
ऑक्टोबर 05, 2017
मुंबई - दादर येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी कोणत्याही प्रशासकीय आणि कार्यकारी नियमांचे उल्लंघन करून राज्य सरकारने निधी संमत केलेला नाही, असा दावा राज्य सरकारच्या वतीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला...
जून 17, 2017
मुंबई - केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने विविध क्षेत्रांत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी देखील वेगाने सुरू आहे. केंद्र सरकार करीत असलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोचवा, असा आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष...
जून 01, 2017
औरंगाबाद - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या विरोधात आता सत्ताधारी शिवसेनाही रस्त्यावर उतरली आहे. बुधवारी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, बाधित शेतकऱ्यांनी कृती समितीतर्फे माळीवाडा आणि केंब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे दोन्ही ठिकाणी काही काळ वाहतूक विस्कळित झाली...
जून 01, 2017
पिंपरी - स्मार्ट सिटी अभियान शहरात राबविण्यासाठी विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कंपनीत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता हे संचालक असतील. त्याशिवाय शिवसेना आणि मनसेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला संचालक म्हणून...
मे 30, 2017
राष्ट्रवादी करणार आंदोलन पिंपरी - महापालिकेने येत्या दोन दिवसांत नागरिकांना रोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करावा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. कोणतेही ठोस कारण नसताना एक दिवसाआड पाणीपुरवठा...
मे 29, 2017
मुंबई - विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांना समजाव्यात, त्यातील आरक्षणे कुठे कशी पडली आहेत त्याची माहिती स्थानिकांना तसेच लोकप्रतिनिधींना व्हावी या उद्देशाने आता विकास आराखड्याचे विभागवार सादरीकरण केले जाणार असून पालिकेच्या चोवीस विभागात विकास आराखडा मांडून तो...
मे 24, 2017
रावतेंच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव; चार दिवस मेजवानी मुंबई - एसटी महामंडळाचे लाखो कर्मचारी वर्षभरापासून वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते त्यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त चार दिवस शाही "पाहुणचारा'त गुंतले होते. मंत्री, अधिकारी, एसटीतील कामगार...
मे 19, 2017
मुंबई- डोंबिवलीत निर्माण झालेल्या फेरीवाल्यांच्या समस्येवर शिवसेना आक्रमक झाल्यानंतर मनसेनेही मुंबईत हा मुद्दा उचलून धरला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच मनसेच्या माजी नगरसेवकांनी घेराव घालत ही कारवाई त्वरित आणि कडक करावी अशी मागणी केली आहे. परंतु जर...
मे 11, 2017
मुंबई - आरे वसाहतीतील 33 हेक्‍टर जमिनीवर "मुंबई मेट्रो-3' प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याच्या कारशेडसाठी चार हजार झाडे तोडावी लागणार आहेत. मेट्रोसाठी या जागेचे आरक्षण बदलण्यास कॉंग्रेसने विरोध केला आहे. सुधार समितीच्या गुरुवारी (ता. 11) होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावाला...
मे 11, 2017
मुंबई - झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी (एसआरए) विकसकाची नेमणूक करण्याचा अधिकार स्वतःकडे घेण्याची तयारी राज्य सरकारने चालवली आहे. "एसआरए' योजनांचे काम दर्जेदार व्हावे म्हणून गृहनिर्माण विभागाने विकसकांची पात्रता आणि निकष निश्‍चित करण्याचे प्रस्तावित केले आहे. हा निर्णय झाला तर विकसक...
मे 07, 2017
निवडणूक कार्यक्रमासाठी महापालिकेचे जिल्हा प्रशासनाला पत्र औरंगाबाद - स्थायी समिती सभापती व पाच विषय समित्यांच्या सभापतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात विभागीय आयुक्‍तांकडे पत्र पाठवण्यात आले आहे. सभापतींची निवड या महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍...
एप्रिल 29, 2017
'एलबीटी'ची भरपाई देण्यास केंद्र सरकारचा नकार मुंबई - वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) येत्या एक जुलैपासून देशभरात लागू होणार असून राज्यातील महापालिकांच्या स्थानिक संस्था कराची (एलबीटी) नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षाकाठी...
एप्रिल 28, 2017
मुंबई - स्थानिक निवडणुकांमधील यशानंतर पक्ष वाढवण्यासाठी भाजपने राज्यभरात संपर्क मेळावे घेण्यास सुरुवात केल्यानंतर शिवसेनेने स्थानिक निवडणुकांच्या अपयशाची झाडाझडती घेण्याचे ठरवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा...
एप्रिल 22, 2017
वहिदा रहेमान यांचाही आक्षेप; शिवसेनाही विरोधात मुंबई - स्वच्छ भारत अभियान आणि मुंबई महापालिकेचा स्वच्छतादूत असलेल्या सलमान खानचे वडील सलीम खान यांनीच महापालिकेच्या स्वच्छतागृहाला विरोध केला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांनीही त्यांची री ओढली आहे. त्यांच्या...
एप्रिल 18, 2017
प्रचाराची रणधुमाळी संपली; उद्या मतदान मुंबई, औरंगाबाद - लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी संपली. येथे बुधवारी (ता. 19) मतदान होणार आहे. 21 एप्रिलला निकाल जाहीर होतील. उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदारांच्या सोयीसाठी या...
एप्रिल 02, 2017
फौजदारी प्रक्रिया संहितेतील सुधारणा विधेयकास विधानसभेची मंजुरी मुंबई - राज्यातील आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह सरकारी अधिकारी- कर्मचारी असलेल्या लोकसेवकाला हेतुपुरस्सर मारहाण किंवा दुखापत केल्यास अशा गुन्हेगाराला पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात...