एकूण 22 परिणाम
जून 05, 2017
राज्यात अनेक ठिकाणी रस्ते अडविले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. दुधाचे टँकर शहरांमध्ये पोहोचविण्यासाठी पोलिस यंत्रणांचा आधार दूध संघांना घ्यावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत अनेक ठिकाणी शेतकऱयांच्या रोषाचे लक्ष्य ठरले आहेत....
मे 07, 2017
औरंगाबाद - शिवसेनेचे मुंबईसह मराठवाड्यातील 46 आमदार आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी शनिवारी "शिवसंपर्क अभियाना'च्या माध्यमातून मराठवाड्यातील 46 मतदारसंघात शेतकरी, शेतमजूर व जनतेशी थेट संवाद साधला. या सर्वांकडून रविवारी (ता. 7) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...
एप्रिल 11, 2017
मुंबई - राज्यातील थकीत 30 हजार कोटींच्या कर्जापैकी सर्वाधिक सुमारे 20 ते 22 हजार कोटी रुपये एकट्या पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहेत. साहजिकच कर्जमाफी जाहीर केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच होणार असल्याने राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात...
एप्रिल 10, 2017
मुंबई : राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंदर्भात चर्चेसाठी पहिल्यांदाच शिवसेनेचे सर्वेसर्वा आज (सोमवार) 'मातोश्री'बाहेरच्या बैठकीला उपस्थिती लावत आहेत. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत यासंदर्भात झालेल्या बैठकीत भाग घेत आहेत.     भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी (सहा...
मार्च 24, 2017
मुंबई - कर्जमाफीवरून विरोधी पक्षाच्या आमदारांचे निलंबन मागे घ्या, अशी विनंती करणाऱ्या शिवसेनेने गुरुवारी अचानक विधानसभेत "पॉइंट ऑफ इन्फरमेशन'च्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी दुपारी हा मुद्दा उपस्थित केल्याने पीठासीन अधिकारी योगेश...
मार्च 23, 2017
विधिमंडळातून 19 आमदार निलंबित मुंबई - विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना सभागृहात गोंधळ घालणे, तसेच अर्थसंकल्पाची होळी करणे या गोष्टी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत. सभागृहाची प्रतिमा मलिन करणे व सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप ठेवत...
मार्च 16, 2017
मुंबई - विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी कर्जमाफीने वादळी ठरला. चार दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा सर्वपक्षीय आमदारांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमदार...
मार्च 16, 2017
मुंबई - विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी कर्जमाफीने आज वादळी ठरला. सर्वपक्षीय आमदारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा धसास लावल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. विधान परिषदेत, विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेत सरकारला बहुमत सिद्ध...
मार्च 15, 2017
कोल्हापूर - पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. त्याला अपवाद मात्र शिवसेना आहे. शिवसेनेने जिल्ह्यात कोठेही भाजपसोबत जाण्याचे टाळल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीचे चित्र पंचायत समितीच्या सभापती निवडीच्या...
मार्च 11, 2017
गैरवर्तणुकीच्या कारणांमुळे 29 घटना; सीमा प्रश्‍नासंबंधी जास्त घटना मुंबई - राज्याच्या विधिमंडळाच्या इतिहासात सभागृहात केलेल्या गैरवर्तणुकीच्या कारणांमुळे आतापर्यंत आमदार निलंबनाच्या 29 घटना घडल्या असून, त्यात 285 आमदार निलंबित झाले आहेत. यामध्ये सीमा प्रश्‍नासंबंधी निलंबित...
मार्च 10, 2017
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपसह शिवसेना आणि विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी...
मार्च 09, 2017
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विधीमंडळात विरोधी पक्षाचे आमदार सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसतात, मात्र आज (गुरुवार) सत्तेतील शिवसेना आणि भाजपचे आमदारच कर्जमाफीसाठी घोषणाबाजी करताना दिसले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विधानसभेत गदारोळ झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच...
मार्च 08, 2017
सेना आमदार घेणार उद्धव ठाकरे यांची भेट मुंबई: शिवसेनेचे मंत्री काहीच काम करीत नाहीत, शेतकरी कर्जमाफीच्या विषयांवर गंभीर नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे वगळता सगळ्या शिवसेना मंत्र्यांना काढून टाका, अशी संतप्त भूमिका सेना आमदारांनी घेतली आहे. एवढेच नव्हे तर, सगळे आमदार लवकरच उद्धव ठाकरे...
मार्च 05, 2017
शिवसेनेच्या उपस्थितीबाबत उत्सुकता शिगेला मुंबई - राजधानी मुंबईचे महापौरपद शिवसेनेला बहाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी "पांढरे निशाण' फडकावले असले, तरी उद्या भाजप-शिवसेनेत चहापानाचे नाट्य रंगण्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शिवसेना आक्रमक असताना याचे पडसाद...
फेब्रुवारी 28, 2017
शेतकरी कर्जमाफीवरून भाजपची सत्त्वपरीक्षा मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होत असताना भाजप सरकारची मात्र या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार...
फेब्रुवारी 16, 2017
पुणे - "सामना' बंद ठेवण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. मग ही आणीबाणी नाही का? इंदिरा गांधीवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. यावरून त्यांना छुपी आणीबाणी आणायची आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या तोंडाला आधी बूच लावा, अशी विखारी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. "परिवर्तन...
फेब्रुवारी 09, 2017
कोल्हापूर -  महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकाचवेळी आल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या सभांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यात स्थानिक नेत्यांनाच स्टार प्रचारकांची भूमिका बजवावी लागत आहे. सर्व राजकीय पक्षांच्या वतीने जाहीर सभांचे नियोजन सुरू आहे...
जानेवारी 26, 2017
नाशिक - शिवसेनेतर्फे निर्णय जाहीर केल्यानंतर पुण्यासह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्यासंबंधीची भूमिका दोन दिवसांमध्ये जाहीर केली जाईल. नाशिकमध्ये आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी नाशिकमध्ये आम्ही पूर्ण बहुमत...
जानेवारी 25, 2017
अकोला - 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. नोटाबंदीनंतर तर शेतमालाची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या...
जानेवारी 25, 2017
अकोला - 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवित सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. नोटाबंदीनंतर तर शेतमालाची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या...