एकूण 68 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : पुढच्या विजयादशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलेलं. उद्धव, एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही आणि तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणारसुद्धा नाही. तू तुझं काम कर. शिवसैनिकांनी जर तुला स्वीकारलं तर मी कुठे आड येणार नाही; पण त्यांच्या मनात नसेल तर मी तुला...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : ठाकरे हे विविध पदांवर लोकांना बसवतात. पण मी बसलोय ना अजून. मी काय शेतीबिती करणार नाही. अजिबात नाही. मी राजकारण संन्यासही घेणार नाही. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन मी जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी त्यांचा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार म्हणजे...
सप्टेंबर 29, 2019
मुंबई : युतीचे घोडे अडले असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा दावा करत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ""माझे आणि अमित शहांचे बोलणे झाले असून, युतीची घोषणा येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,'' असा विश्...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीचा निर्णय अद्याप झालेला नसून, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीतील जागावाटप हे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या फाळणीपेक्षा भयंकर असल्याचे म्हटले आहे. Sanjay Raut, Shiv Sena: Itna bada Maharashtra hai, ye jo 288 seats ka bantwara hai ye...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांची प्रशंसा केली आहे. राजकारणात येणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या नव्या पिढीला उत्तेजन दिलं पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षातही एखादा चांगला कार्यकर्ता घडत असेल, तर त्याला घडवण्याच्या...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज शिवसेनाप्रमुख उध्वव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घरवापसी केली.  मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. कल्याणराव पाटील हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून येवला मतदार...
जुलै 09, 2019
मुंबई : शिवसेना आणि भाजपत मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ नसून, सगळे व्यवस्थित चालू आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत आमचे ठरले असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. शिवसेनेने आज (मंगळवार) सामना या मुखपत्रातून अग्रलेख लिहून...
जून 07, 2019
मुंबई - लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.  केंद्रात शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देताना, तेही अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते दिले गेले, त्यामुळे...
मे 26, 2019
मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव-आढळराव पाटील ही लोकसभेतील शिवसेनेची पहिली फळी निवडणुकीत पराभूत झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या शिवसेनेत केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यसभा सदस्य अनिल...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांची युती ही वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मातोश्रीच्या स्वार्थासाठी झालेली आहे. युतीचा फायदा दोन्ही पक्षाला होणार नाही, युती झाली पण मने जुळलेली नाहीत, असे भाजपच्या वतीने राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी आज (मंगळवार) दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. युतीनंतरही...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई : 'लोकसभा निवडणुकीसाठी युती करायची असेल, तर त्यासाठी 1995 मधील फॉर्म्युलाच हवा आहे. भाजपने यावर येत्या 48 तासांमध्ये निर्णय घ्यावा; अन्यथा आम्ही प्रचाराला सुरवात करू', असा इशारा शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी आज (गुरुवार) दिला. याशिवाय, 'देशाचा पंतप्रधान भाजपचा होणार असेल...
जानेवारी 28, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ असून, कायम राहणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या...
जानेवारी 27, 2019
मुंबई- मराठी माणसांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली. कंगना रणावतच्या मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी...
जानेवारी 25, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कारकिर्द सोनेरी पडद्यावर दाखवणारा असा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'ठाकरे' हा चित्रपट आज (ता. 25) सर्वत्र प्रदर्शित झाला. वडाळ्यातील कार्निव्हल थिएटर येथे पहाटे साडेचार वाजता या चित्रपटाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' प्रदर्शित झाला. चाहत्यांची प्रचंड...
जानेवारी 24, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' या चित्रपटाचा प्रीमियरवेळी शिवसेना खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यातील मानपमान नाट्यानंतर राऊत यांनी एक सूचक ट्विट करत लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला असे ट्विट केल्यानंतर काही वेळातच ते हटविल्याचे दिसत...
जानेवारी 24, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या हिंदी तसेच मराठी चित्रपटाचा पहिला खेळ शुक्रवारी (ता. २५) वडाळा येथील आयमॅक्‍स कार्निव्हलमध्ये पहाटे ४ वाजता होणार आहे. आजवर मुंबई-महाराष्ट्रात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे चित्रपट पहाटे ५.३०-६...
जानेवारी 24, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील "ठाकरे' या चित्रपटाचा प्रीमियर बुधवारी सायंकाळी वरळी येथे ठेवण्यात आला होता. चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे मधूनच निघून गेले. निर्माते-खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण...
जानेवारी 23, 2019
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अन्य नेते केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी नाहीतर केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांचे नाव...