एकूण 65 परिणाम
जुलै 22, 2019
मुंबई - "आमचं ठरलं आहे' असे वारंवार सांगणाऱ्या शिवसेनेची मुख्यमंत्र्यांच्या "मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार आहे' या वक्तव्याने अडचण केली आहे. त्यातच मुंबईत सुरू असलेल्या भाजपच्या बैठकीत 288 जागांची तयारी करण्याचे आदेश मिळाल्याने शिवसेना- भाजपच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 29, 2019
मुंबई - 'हिंदुत्वासाठी एकत्र या,’ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हाक हाच युतीचा प्रस्ताव आहे. जालन्यातील या जाहीर वक्‍तव्यानंतर आता शिवसेनेने पुढे यावे अशी फडणवीस यांची अपेक्षा असल्याचे भाजपच्या उच्चपदस्थ गोटातून सांगण्यात आले. दोन्ही पक्षांत समन्वयाचे पूल बांधण्याचे काम काही बडी...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - अयोध्येत जाऊन राममंदिर निर्माण केले जात नसल्याबद्दल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी निघालेल्या शिवसेनेला उत्तर प्रदेशात मात्र तलवार म्यान करून जावे लागणार आहे. २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन कोणतीही सभा घेऊन भाजपवर प्रश्‍नचिन्ह...
फेब्रुवारी 02, 2018
मुंबई - स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या शिवसेनेने महाराष्ट्राचा कोपरान्‌ कोपरा पिंजून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुंबईहून केवळ एक दिवसासाठी एखाद्या ठिकाणी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्याची सवय इतिहासजमा करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन लोकसभा मतदारसंघांचा एकत्रित दौरा...
डिसेंबर 19, 2017
महापालिकेने दिली निविदेसाठी दुसर्यांदा मुदतवाढ सोलापूर: महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आता शिवसैनिकांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेने दोनदा निविदा काढल्या. मात्र, एकही मक्तेदाराने निविदा भरली नाही. त्यामुळे आज (मंगळवार) परत निविदेसाठी २३...
नोव्हेंबर 25, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेची भूमिका सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाची असूनही अद्याप शिवसेनेने भाजपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच पाठिंबा देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी "सकाळ'शी...
नोव्हेंबर 10, 2017
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची खड्डे, अस्वच्छता, पाणीटंचाई, दुभाजकांची दुरवस्था, विद्रूप चौक यामुळे मोठी बदनामी झाली आहे. आगामी काळात महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्यातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दिवसाचे अठरा तास काम करण्याचा...
जून 21, 2017
कुडाळ - कोकण वाहतुकीच्या दृष्टीने परिपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चौपदरीकरण, चिपी विमानतळ, रेल्वे दुपदरीकरण ही जिल्ह्याच्या प्रगतीची लक्षणे आहेत, असे पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात ओरोस येथे उडान योजनेंतर्गत पासपोर्ट कार्यालय होणार आहे....
जून 05, 2017
भिवंडी - भिवंडी महापालिकेची महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक ९ जूनला होणार आहे. पदासाठी नगरसेवकांमध्ये धावपळ उडाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने व्यूहरचना सुरू केल्याने काँग्रेसही सतर्क झाली आहे. नगरसेवकांत फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने नगरसेवक सुरक्षित स्थळी नेऊन ठेवल्याचे...
मे 24, 2017
पिंपरी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ‘आत्मक्‍लेश’ यात्रेचे पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने स्वागत केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकटे पाडत ‘त्या’ दोन पक्षांमध्ये युती होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या युतीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची फेरमांडणी होणार आहे....
एप्रिल 25, 2017
पिंपरी - अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न अचानक निर्माण झालेला नाही. पंधरा वर्षांहून अधिक काळ राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा त्यांना प्रश्‍न सोडवावा असे वाटले नाही, आता भाजपच्या हाती सत्ता आल्यावर अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या लोकांनी आंदोलनाची भाषा सुरू केली आहे....
एप्रिल 18, 2017
प्रचाराची रणधुमाळी संपली; उद्या मतदान मुंबई, औरंगाबाद - लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी संपली. येथे बुधवारी (ता. 19) मतदान होणार आहे. 21 एप्रिलला निकाल जाहीर होतील. उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदारांच्या सोयीसाठी या...
एप्रिल 09, 2017
मुंबई - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे अडचणीत आलेले खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना "तो कर्मचारी वेडाच होता,' अशी प्रतिक्रिया दिली. दुपारी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मात्र त्यांनी...
एप्रिल 05, 2017
मुंबई - राज्यातील चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकांची निवडणूक येत्या 19 एप्रिल रोजी होणार आहे. या वेळी चंद्रपूर, लातूर येथे कॉंग्रेस, तर परभणीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कसोटी लागणार आहे. या तीन महापालिकांत मागील निवडणुकीत केवळ वीस जागा मिळवणाऱ्या भाजपला या वेळी गमावण्यासारखे...
एप्रिल 05, 2017
लातूर - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 850 उमेदवारी अर्ज दाखल झाले. कॉंग्रेस व भाजपत मोठी स्पर्धा दिसून आली. परिणामी पक्षाने नेमकी कोणाला उमेदवारी दिली यासंदर्भात संभ्रम वाढला. पक्षाचा अधिकृत व पर्यायी उमेदवार कोण, हे न समजल्याने...
मार्च 23, 2017
मुंबई : विधानसभेत आवाजी मतदानाने आज अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मात्र शेकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीच ठोक भूमिका घेतली नसल्याने सेनेच्या आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मतदार संघातील शेतकऱ्यांना काय सांगायचे? असा प्रश्न पडला असल्याचे सेनेच्या आमदाराने नाव...
मार्च 22, 2017
काँग्रेस-राष्ट्रवादी अखेर कट्ट्यावरच - लाल दिवा कडेपूरकडे सुसाट ज्या जिल्ह्यात स्थापनेपासून (१९६२) काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष असा इतिहास होता, त्याला संग्रामसिंह देशमुख यांनी धक्‍का देत भाजपकडून पहिला अध्यक्ष म्हणून आपले नाव नोंदवत नवा इतिहास घडविला. त्यामुळे भाजप आणि देशमुखांना...
मार्च 16, 2017
मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील सात हम्बोल्ट पेंग्विनचे दर्शन १७ मार्चपासून होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाल्यानंतर मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन होणार आहे. ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जाणार...