एकूण 76 परिणाम
जुलै 16, 2019
कुडाळ - मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा उडालेला बोजवारा, निष्क्रिय शासन, निष्क्रिय पालकमंत्री यांच्या विरोधात आज  सर्वपक्षीय विरोधकांनी जेल भरो आंदोलन केले. आज लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. यापुढे विकासात्मक पावले तात्काळ न उचलल्यास ठोकशाहीचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा सर्व...
जुलै 04, 2019
औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुमारे ४८ कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र तिजोरीत खडखडाट असल्यामुळे महापालिकेच्या या निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. तिसऱ्यांदा काढलेल्या निविदेला आता थेट दिल्ली नोएडा, लखनौ येथील कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला...
जून 20, 2019
मुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना, युतीचा दुसरा अध्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने सुरू झाला. निमित्त होते शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाचे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मोठा भाऊ’ असे संबोधत पुढे केलेला...
जून 19, 2019
मुंबई : शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच...
मे 31, 2019
मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मिळालेला मानसन्मान मोदी सरकारमध्येही मिळेल, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे.  वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएची १९९६ पासून २००४ पर्यंत तीन टप्प्यांत केंद्रात सत्ता होती. या वेळी भाजपचा...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 07, 2019
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिलेल्या काही बाबी आता समोर आल्या आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह घर सोडून जाऊ, अशी धमकी दिली होती.   नारायण राणे यांनी आत्मचरित्रात...
एप्रिल 05, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रचारसभा घेत असतानाच तरुणांना आकर्षित करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात कॉर्पोरेट प्रचार करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली प्रचाराची परंपरा उद्धव ठाकरे...
मार्च 26, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारीवरून शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर खदखद पसरली असून, नाराज शिवसैनिकांचे जथ्थे ‘मातोश्री’वर धडकत आहेत. यावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना लावलेली शिस्त धुळीला मिळाल्याचे सध्याचे चित्र आहे....
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
मार्च 13, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. शिवसेनेने आपली पहिली-वहिली लोकसभा निवडणूक...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - पंतप्रधान भाजपचा, तर मुख्यमंत्री आमचा अशी नवी भूमिका शिवसेनेने जाहीरपणे मांडली असली तरी प्रत्यक्षात अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद अशी चर्चेची पूर्वअट पुढे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नव्या विधानसभेत पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे आश्‍वासन द्यावे, अशी...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई- महाआघाडीत मनसेच्या सहभागावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकारात्मक विधान केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनीही राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे. 'राज ठाकरेंबाबत माझे मत हे शिवसेनेसारखे संधीसाधू नाहीत, सेनेपेक्षा राज ठाकरे हे चांगले आहेत. अशा शब्दांत देवरा...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने लाल कंदील दाखवल्याने तो बारगळल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांच्या पालिकेच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली. मात्र, यंदाच्या...
जानेवारी 31, 2019
मुंबई : माहिम येथील नयानगर लॉचिंग शाफ्ट मधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा 1 आणि कृष्णा 2 या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्ही ही टीबीएम्स बाहेर पडणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबई मेट्रो...
जानेवारी 29, 2019
मुंबई - ‘महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ होती व राहणार. दिल्लीचे तख्तदेखील हा मोठा भाऊ गदागदा हलवणार. संसदेत केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना खासदार आवाज उठवणार. ‘राफेल’बाबत नवी माहिती शिवसेनेकडे आहे...’ अशी साहसी विधाने करत शिवसेनेने भाजपवर ‘दबावास्त्र’ डागण्याचा आज प्रयत्न केला. ‘‘...
जानेवारी 28, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ असून, कायम राहणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) शिवसेना खासदारांची बैठक घेतली. या...