एकूण 21 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक...
मे 23, 2019
मुंबई : भाजपशी युती करायची की नाही, यावरून चर्चा-खलबतं करून नंतर एकत्र आलेल्या शिवसेनेने यंदा पुन्हा एकदा लोकसभेत दणदणीत कामगिरी केली आहे. मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षणीय कामगिरी करत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.  दुपारी...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 02, 2019
'सट्टा'बाजाराचा अंदाज; कॉंग्रेसच्या जागांत दुपटीने वाढीची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत युतीच बाजी मारणार आहे. सहापैकी पाच जागांवर युतीच्या उमेदवारांना सहज यश मिळेल, असा अंदाज सट्टेबाज व्यक्त करत आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार...
एप्रिल 29, 2019
मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी सातपर्यंत 53.52 टक्के मतदानाची नोंद...
एप्रिल 17, 2019
23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा "डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची...
एप्रिल 15, 2019
मुंबई : नरेंद्र मोदी व भाजपच्या पराभवासाठी कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची मनसेने तयारी दर्शवली आहे. परंतु, वायव्य मुंबईत मराठी भाषक मतांचे एकत्रीकरण झाल्यास ते शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या फायद्याचे ठरण्याची शक्‍यता आहे. कट्टर मनसेविरोधक संजय निरुपम येथील कॉंग्रेस उमेदवार...
एप्रिल 05, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रचारसभा घेत असतानाच तरुणांना आकर्षित करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात कॉर्पोरेट प्रचार करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली प्रचाराची परंपरा उद्धव ठाकरे...
एप्रिल 01, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांत वाद निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सुमारे १० ते १२ सभा घेणार असून, उद्या वर्धा येथे...
एप्रिल 01, 2019
पुणे - भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेत विधानसभा आणि महापालिका निवडणुका लढविलेल्या शिवसेनेत पराभवामुळे आलेली मरगळ आता दूर झाल्याचे चित्र पुण्यातही दिसत आहे. भाजपशी युती तुटल्यापासून या पक्षाच्या नेत्यांवर आगपाखड करणारे शिवसेनेचे नेते भलत्याच उत्साहाने लोकसभेच्या प्रचारात उतरले आहेत....
मार्च 29, 2019
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप केल्याने दुखावलेल्या शिवसैनिकांनी ईशान्य मुंबई मतदारसंघात किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. जर सोमय्या यांना उमेदवारी दिली, तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशी घोषणा शिवसेना...
मार्च 28, 2019
शिवसेना-भाजप युतीने मुंबईत जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली आहे, तर आघाडीला अद्याप वायव्य, ईशान्य मतदारसंघांत उमेदवार मिळालेला नाही. मात्र, युतीचे अन्य सर्व उमेदवार तुलनेने बलवंत असल्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी पुन्हा एकदा परीक्षा पाहणारीच ठरेल. आघाडीचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत...
मार्च 26, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारीवरून शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर खदखद पसरली असून, नाराज शिवसैनिकांचे जथ्थे ‘मातोश्री’वर धडकत आहेत. यावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना लावलेली शिस्त धुळीला मिळाल्याचे सध्याचे चित्र आहे....
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 23, 2019
'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ने लोकसभा निवडणुकीसाठी आपली शस्त्रे म्यान केली. या पक्षावर अशी वेळ का आली, हा पक्ष 'वन टाइम वंडर' ठरणार का, असे प्रश्‍न समोर आले आहेत.  आपल्या प्रदेशावर झालेल्या अन्यायाची कहाणी मांडायची आणि त्यासाठी विवक्षित नेत्याला देवस्वरूप देत त्याच्या नेतृत्वाभोवती पर्यायी राजकारण...
मार्च 22, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.  भारतीय जनता पक्षाने काल (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसाठी...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात...
मार्च 19, 2019
मुंबई - शिवसेना-भाजपची युतीच्या विद्यमान खासदारांना मुंबईत पुन्हा संधी मिळणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये भाजप तीन व शिवसेना तीन अशा लोकसभेच्या सहा जागा लढवत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे सहाही जागांवर उमेदवार निवडून आले होते. याच उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार...
मार्च 15, 2019
मुंबई - सत्तेत सहभागी असतानाही साडेचार वर्षे एकमेकांवर चिखलफेक केल्याने लोकसभा निवडणुकीत दुभंगलेली मने एकत्र करण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांची दमछाक होणार आहे. शिवसेना-भाजप नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती होणार नसल्याची घोषणा...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - लोकसभेच्या २०१४ च्या निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची ‘टाळी’ दिली. हिंदुत्वाच्या बुरुजावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन झाले खरे; पण चार वर्षे गल्ली ते दिल्ली कार्यकर्त्यांतील विद्वेषाची दरी सांधण्याची कसोटी...