एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : जम्मू काश्मीरमधील कलम 370 कलम हटविण्याचा प्रस्ताव मांडण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी जी यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद होत आहे." -शिवसेना...
जुलै 04, 2019
मुंबई :  काश्मीरचे नेते म्हणवून घेणाऱ्या फारुख अब्दुल्लांसारख्या लोकांनी 370 कलम हटविण्यास फक्त विरोध केला नाही, तर फुटून निघण्याची अप्रत्यक्ष भाषा केली. मेहबुबा मुफ्ती यांच्या मनात तर हिंदुस्थानविषयी द्वेष उफाळतच असतो. हे असे नेतेच काश्मिरी जनतेचे दुष्मन आहेत. कश्मीरला खरा धोका...
मे 30, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेचा कोणता खासदार असेल हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे आज शपथ घेतील हे आता स्पष्ट झालं आहे. आज (ता. 30) सकाळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचा फोन आल्याचे...
मे 01, 2019
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी...
जानेवारी 23, 2019
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अन्य नेते केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी नाहीतर केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांचे नाव...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई : राफेल करारावरून आता शिवसेनाही आक्रमक झाल्याचे चित्र दिेसत आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराच्या मुद्यांवर उत्तर द्यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. राफेल करारात झालेल्या गैरव्यवहाराला पूर्णपणे नरेंद्र मोदीच जबाबदार...
जून 09, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूर मुख्यालयातील आयोजित कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी उपस्थिती लावली. त्यानंतर आज शिवसेनेने सांगितले, की ''2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाहीतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना...
एप्रिल 06, 2018
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक जण एकत्र येत आहेत. पण त्यांनी चहावाल्याच्या नादी लागू नये. तुम्ही त्यांच्याविरोधात औषधालाही शिल्लक राहणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना भरला. राज्यात परिवर्तन व्हायला सुरवात झाली आहे. हे राज्य म्हणजे...
मे 27, 2017
नवी दिल्ली : हॉटेल, रेस्टॉरंट आणि विमानतळावरील स्मोकिंग झोनमध्ये हुक्‍क्‍यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासाठी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याच्या नियमात दुरुस्ती केली आहे. स्मोकिंग झोनमध्ये धूम्रपानाव्यतिरिक्त अन्य कोणतीही सेवा देता येणार नाही, असा नियम आहे. या नियमाचे उल्लंघन करीत...
एप्रिल 07, 2017
नवी दिल्ली - एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या खासदार रवींद्र गायकवाड यांचा हवाई प्रवासासाठी एअर इंडिया कंपनीचे तिकिट काढण्याचा आणखी एक प्रयत्नही अपयशी ठरला आहे. गायकवाड यांनी या प्रकरणी संसदेमध्ये निवेदन दिले आहे. मात्र एअर इंडियाची माफी मागण्यास गायकवाड...
मार्च 29, 2017
नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे संकेत शिवेसेनेने दिले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र 'आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाहीत' असे म्हणत भागवत...
मार्च 21, 2017
मुंबई - पाकिस्तानच्या ताब्यातील दोन मुस्लिम धर्मगुरू नुकतेच भारतात परतलेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चिंता व्यक्त करत पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार ठेऊ नये, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. खऱ्या भारतीयाला पाकिस्तानचा राग यायला हवा, असेही ते...
मार्च 15, 2017
मुंबई : काँग्रेस सुस्त राहिली म्हणून भाजपविरोधात निवडून आलेले पक्ष भाजपच्याच घोडेबाजारात सामील झाले आणि मंगळवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा शपथविधीही पार पडला. सत्तेसाठी गोव्यात जी राजकीय धुळवड खेळली गेली तिला लोकशाहीचा खून याशिवाय वेगळे काही म्हणता येणार नाही, अशी परखड टीका शिवसेनेने...
जानेवारी 28, 2017
नाशिक - निवडणूका आल्या की पक्षांतराचा हंगाम सुुर होतो. सध्या मात्र विचारसरणी, ध्येय, धोरण सगळेच केवळ निवडणूका जिंकणे आणि राजकीय तडजोडीवर भर दिला जात असल्याने महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकांच्या तोंडावरच राज्यात गेल्या आठवड्यात राष्ट्रीय मराठा पार्टीसह नऊ नव्या पक्षांची नोंदणी झाली...
जानेवारी 04, 2017
मुंबई : निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रमाची आज घोषणा केली. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये स्वतंत्रपणे तर गोव्यात काही पक्षांसोबत युती करून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी विधनसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना...
नोव्हेंबर 20, 2016
छत्रपती शिवरायांवर लिहिलेल्या प्रसिद्ध "शिवाजी' कवितेत रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली जनतेला केलेलं आवाहन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिकदृष्ट्या गंभीरपणं घेतलं की काय? हे सांगता येणार नाही. तथापि, नोटाबंदीच्या विरोधात एकत्र येताना...
ऑक्टोबर 27, 2016
‘ए दिल है मुश्‍कील‘ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मनसे‘ मिटविल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा युतीचा राग आळविला आहे. "युती करायची असेल तर संपूर्ण राज्यात करा, केवळ फायदा असेल त्या ठिकाणी करू नका‘ असे...