एकूण 6 परिणाम
जानेवारी 27, 2019
मुंबई- मराठी माणसांच्या मनावर गेली कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली. कंगना रणावतच्या मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी...
जानेवारी 25, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कारकिर्द सोनेरी पडद्यावर दाखवणारा असा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'ठाकरे' हा चित्रपट आज (ता. 25) सर्वत्र प्रदर्शित झाला. वडाळ्यातील कार्निव्हल थिएटर येथे पहाटे साडेचार वाजता या चित्रपटाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' प्रदर्शित झाला. चाहत्यांची प्रचंड...
जानेवारी 12, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाचे संगीत आज (शनिवार) लॉन्च करण्यात आले असून, 'आया रे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे' हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...
जानेवारी 05, 2019
मुंबई - महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार होणे शक्‍य नाही, अशा शब्दांत अभिनेता आमिरखान यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्‌गार काढले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील "ठाकरे' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक...
डिसेंबर 26, 2018
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर येऊ घातलेला बहुचर्चित 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्य व संवादांवर आक्षेप घेतला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असतानाच सेन्सॉरने आक्षेप नोंदवल्याने पेच निर्माण झाला आहे. ...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई : महाराष्ट्रात मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्स न मिळणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. हिंदी, इंग्रजी, तेलगू, मल्याळम, गुजराती आणि इतर भाषिक चित्रपटांच्या भाऊगर्दित मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्स थिएटर्स मिळणे आणि जर का मिळालेच, तरी अपेक्षित वेळा मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे...