एकूण 525 परिणाम
जानेवारी 17, 2020
मुंबई - केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने शेतकरीविरोधी राहिल्याने येत्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने देशव्यापी तीव्र आंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. ...
जानेवारी 09, 2020
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाची थकीत रक्कम २ लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना तयार करण्यात येत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सांगितले. तसेच पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना...
जानेवारी 06, 2020
नगर : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी मुंबई येथे मंत्रालयात आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. राज्यातील शेतकरीहिताचे कोणते विषय प्रलंबित आहेत, याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठकही घेतली. शेतकऱ्यांच्या हिताची जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गडाख...
जानेवारी 05, 2020
मुंबई : कर्जबाजारी शेतकऱ्याने आपले म्हणणे मांडण्यासाठी चक्क मुख्यमंत्र्यांचा दरवाजा ठोठावल्यानंतर त्याला 8 वर्षाच्या मुलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. ही बाब समजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या शेतकऱ्याची स्वत: दखल घेतली. आणि त्याला सोडून देण्याचे पोलिसांना आदेश दिले.  - ...
डिसेंबर 17, 2019
मुंबई - पेऱ्याखाली असलेल्या 1 लाख 45 हजार जमिनीपैकी तब्बल 93 लाख हेक्‍टर जमिनीला पावसाने झोडपले ,नागपूर अधिवेशन या अस्मानी संकटावर फुंकर मारेल अशी अपेक्षा असताना पुरवणी मागण्यातील अत्यल्प तरतूद आता सुलतानी अनास्था दाखवते आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान...
डिसेंबर 07, 2019
रोहा (बातमीदार) : रायगड जिल्हा हा पारंपरिक भातशेती आणि अल्प प्रमाणात कडधान्य लागवड करणारा जिल्हा असला, तरी सध्या नव-शेतकाऱ्यांचा कल फळझाडे लागवडीकडे आहे. त्यामुळेच ओसाड वरकस जमिनीवर पपई, केळी, ड्रॅगन फ्रूटसारख्या फळझाडांना बहर आला आहे.  रोहा तालुक्‍यातील वडाची वाडी गावात सुरेश शेणॉय या शेतकऱ्याने...
नोव्हेंबर 22, 2019
वेंगुर्ले (सिंधुदुर्ग ) : भाजीपाल्यांवरच अर्थकारण अवलंबून असलेल्या वेतोरे गावातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णतः निसर्गाने हिरावुन घेतला. सुमारे साडेपाच कोटीची उलाढाल या गावातून विविध पिकांच्या माध्यमातून होते. सध्या तेथील कृषी अर्थकारणच संकटात आले आहे. सिंधुदुर्गसह गोव्यातील काही बाजारपेठांची...
नोव्हेंबर 17, 2019
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...
नोव्हेंबर 17, 2019
महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते केवळ सत्तेसाठी आहे. या खेळात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांचं सत्ताढोंग उघड झालं आहे. विचारसरणी वगैरे बाबी विसरून सत्तेसाठी सोईचं राजकारण करण्यात यातला कुठलाच पक्ष दुसऱ्यापेक्षा कमी नाही. सत्ता मिळत नसेल तर ‘उच्च...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई - बाजार समित्या बरखास्त करण्यावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बाजार समित्या बरखास्त करणे हा शेतकऱ्यांच्या गळ्यात फास घालून आवळण्याचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शेतीमालाला किमान आधारभावाचे संरक्षण काढून टाकण्याच्या...
नोव्हेंबर 11, 2019
प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या; २०१६ ची परिस्थिती मुंबई - राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अपघात व आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार देशात २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यानुसार देशात प्रत्येक महिन्याला सुमारे ९४८ शेतकरी आत्महत्या...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : 'महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत, त्यांना आधार देत आहेत. गावागावांत गेल्यावर शेतकरीही सांगत आहेत की, शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा. त्याशिवाय शेतकऱ्यांचं भलं होणार नाही', असे शिवसेनेचे खासदार...
ऑक्टोबर 21, 2019
बोर्लीपंचतन (बातमीदार) : कोकणातील सर्वच भागात शनिवारपासून परतीच्या पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. श्रीवर्धन तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी शेतीची कापणी करून आलेले पीक आपल्या घरी आणण्यासाठी लगबग सुरू केली होती. काही नागरिकांनी तर पाऊस काही दिवसाने जाईल,...
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते...
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - मुंबई बाजारपेठेत झेंडूची विक्रीच ठप्प झाल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी ट्रकने मुंबईकडे जाणारा झेंडू कात्रज आणि खंबाटकी घाटात ओतल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उसाबरोबर...
सप्टेंबर 26, 2019
माणगाव : पावसाळा सुरू झाला की गावे, शहरांच्या बाजूला असलेल्या खाचरांमधून बेडकांच्या येणाऱ्या डरांव, डरांव अशा आवाजाने आसमंत भरून जात होता. कधी कधी तर तो रात्रभर थकत नव्हता. गणेशोत्सवात तर पावला-पावलावर त्याचे दर्शन होत होते. २५- ३० वर्षांत या परिस्थितीत बदल झाला असून आता त्याचे दर्शनही दुर्लभ झाले...
सप्टेंबर 24, 2019
माणगाव (बातमीदार) : पावसाळ्यात होणारी तालुक्‍यातील भातशेती कापणीसाठी तयार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे. पावसाची उघडीप झाली तरच भातभेती कापणीला सुरुवात होईल, अन्यथा पीक वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्‍त होत आहे. भातशेतीने समृद्ध असलेल्या माणगाव...
सप्टेंबर 24, 2019
डहाणू ः डहाणूत यंदा झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे हवेत दमटपणा राहिल्याने रोगजंतूंना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे डहाणू, सरावली, आगवन, वाणगाव, धाकटी डहाणू परिसरातील खांजण जमिनीत मच्छीमार युवकांनी उभारलेल्या कोळंबी संवर्धन शेतात व्हेनामी जातीच्या कोळंबीवर व्हाईटस्पॉट नावाच्या संसर्गजन्य...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या अधिपत्याखालील "मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन'ने (एमएमटीसी) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे, असा प्रश्‍न...
ऑगस्ट 27, 2019
औरंगाबाद - रंग आणि शाईमध्ये मिश्रण होणारे प्रॉडक्‍ट उत्पादित करून परदेशापर्यंत भरारी घेण्याचे काम पैठणच्या शेतकरीपुत्राने केले. 'नाथ टाईटनेस' या कंपनीच्या उत्पादनाला आता थेट अमेरिकेतील कंपन्यांनी मागणी सुरू केली आहे. कापूसवाडी (ता. पैठण) येथील राजेंद्र एकनाथ तांबे पाटील यांनी मेहनतीच्या जोरावर ही...