एकूण 35264 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतीबाबत असलेली...
जुलै 16, 2019
मुंबई : राज्य शासनाने आज (ता.16) एक मोठा खुलासा केला असून पतंजली उद्योग समूहाला औसा येथील जमीन दिलेली नाही असे सांगितले आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ज्या सुविधा व सवलती देऊ केल्या जातात, त्याच पतंजली उद्योग समूहाला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असल्याचेही राज्य...
जुलै 16, 2019
नाशिक ः नांदूरवैद्य (ता. इगतपुरी) येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीचा रोकडेवाडा उत्तमस्थितीत उभा आहे. वाडा पाहण्यासीा देश-विदेशातील पर्यटकांची पावले आपसूक वळतात. दोन एकरामध्ये तीन मजली दोन वाडे गावात आहेत. यशुजी रोकडे यांनी बांधलेल्या वाड्यासाठी ब्रह्मदेशातील सागाचा वापर करण्यात आला आहे. हे लाकूड वर्षभर...
जुलै 16, 2019
मुंबई : दहशतवाद्यांशी सामना करताना हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीत मोठी वाढ करण्याचा निर्णय आज (मंगळवार) राज्य सरकारकडून घेण्यात आला. सीमेवर लढणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून आता एक कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. ...
जुलै 16, 2019
मंचर : मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर कलोते (ता. खालापूर) येथे माधवबाग हॉस्पिटलजवळ कुर्लाहून भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी गाडीने दुभाजक ओलांडून समोर असलेल्या कंटेनरला धडक दिली. मंगळवारी (ता. १६) दुपारी तीन वाजता अपघात झाला. अपघातात एसटी चालकासह एक प्रवासी जखमी झाला आहे. गाडीत ५९...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरातील केसरबाई या चार मजली इमाइतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जनांचा दुर्दुवी मृत्यू झाला आहे.यात 6 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.तर या दुर्घटनेत 8 जखमी झाले असून 2 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. डोंगरी परिसरात अब्दुल हमीद दर्ग्याजवळ...
जुलै 16, 2019
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्या राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (मंगळवार) करण्यात आल्या. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली. तसेच सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी एस. आर. दौंड यांची...
जुलै 16, 2019
मुंबई : मुंबईतील डोंगरी भागातील केसरबाई इमारत दुर्घटनेला म्हाडा, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार जबाबदार असून संबंधित सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करावा आणि  मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...
जुलै 16, 2019
मुंबई : रत्नागिरीतील तीवरे धरणग्रस्तांच्या मदतीसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यास पुढे आलं असून संपूर्ण गावाचं पुनर्वसन करण्याचा निर्णय मंदिर न्यासने घेतला आहे. आज पार पजलेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळुण तालुक्यातील तीवरे धरण फटून तीवरे गावातील...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात एका चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 07 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. डोंगरी परिसरातील केसरबाई या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या  इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत...
जुलै 16, 2019
मुंबई : केसरबाई इमारत दुर्घटनेत आतापर्यंत सायरा शेख या महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले आहेत. या इमारतीत 10 ते 15 कुटुंबे राहत असल्याचे बोलले जात असले तरी खात्रीलायक माहिती मिळत नसल्याने ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत याचा अधिकृत आकडा उपलब्ध होऊ शकलेला नाही.  ...
जुलै 16, 2019
मुंबई : केसरबाई इमारत दुर्घटनेतील आठ जणांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांना जे जे रुग्णालयात तर एकाला हबीब रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. वीस वर्षांची महिला सायरा शेख हिचाही मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.  एका महिलेला ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला...
जुलै 16, 2019
मुंबई:  दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने  आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री ढाले हे  समतेसाठीच्या...
जुलै 16, 2019
मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरातील धोकादायक केसरभाई ही इमारत कोसळल्याची बातमी आज सकाळपासून सर्व माध्यमांमधून दाखविण्यात येत होती; मात्र मुळात ही इमारत कोसळलीच नसल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. ही इमारत धोकादायक इमारतींच्या...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात चार मजली इमारत आज (मंगळवार) कोसळली. कौसरबाग ही इमारत कोसळली असून, ही निवासी इमारत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही इमारत धोकादायक असल्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही नोटीस दिली नसल्याचे समोर आले.   ही दुर्घटना घडल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळून अनेक जण त्याखाली अडकले आहेत. यावेळी स्थानिकांनी बचावकार्यात भाग घेतला असताना अनेक राजकीय नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घटनास्थळी धाव घेत विचारपूस करण्यास सुरुवात केली. यामुळे बचावकार्यात अडथळा आल्याने महापौर विश्‍वनाथ...
जुलै 16, 2019
चिपळूण - मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तयार झालेला नवीन रस्ता बोरज येथे ठिकठिकाणी खचला आहे. भोस्ते घाटातील मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथून प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. उद्‌घाटनापूर्वीच रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने हा रस्ता भविष्यात किती काळ...
जुलै 16, 2019
मुंबई: देशातील म्युच्युअल फंडातील सरासरी एकूण गुंतवणूक पहिल्या तिमाहीअखेर (एप्रिल ते जून) 25.51 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या (2018-19) चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) या कालावधीत 24.48 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. अॅम्फीने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर...
जुलै 16, 2019
मुंबई: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ते अमरावतीतून 'वंचित'चे उमेदवार होवू शकतात.  शेखावत अमरावती विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले. 2014 ला...