एकूण 33905 परिणाम
जून 16, 2019
रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने रत्नागिरी तालुक्‍यातील एका महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून पोटातून तब्बल साडेनऊ किलोचा गर्भाशयाचा ट्यूमर बाहेर काढला. सात वर्षे आजाराशी झुंज देणाऱ्या महिलेला ‘सिव्हिल’मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे दिलासा मिळाला. अडीच...
जून 16, 2019
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवीन 13 मंत्र्याचा आज(ता.16) समावेश करण्यात आला. तर जुन्या सहा मंत्र्यांना नारळ दिला. काही मंत्र्यांना नारळ देण्याची कारणेही तशीच आहेत. गृह निर्माणमंत्री प्रकाश महेता यांना भ्रष्टाचाराची प्रकरणे भोवली असून त्यांच्या कुकर्माच्या सुरस कहाण्या...
जून 16, 2019
मुंबई - सीईटी निकाल जाहीर होऊन 10 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, आर्किटेक्‍चर आणि हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास सोमवार (ता. 17) पासून प्रारंभ होत आहे. या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रविवारी सायंकाळपर्यंत...
जून 16, 2019
मुंबई - मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर राज्यातील 20 प्रदूषित नद्यांना संजीवनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 20 नद्या पुनर्जीवित करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.  काल शिवसेना नेते आदित्य...
जून 16, 2019
मुंबई - गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या वायू या तीव्र चक्रीवादळाची बदलती दिशा लक्षात घेता मान्सूनचे राज्यातील आगमन आता जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. वायूचा प्रभाव अजून दोन दिवस राज्यावर राहणार असल्याने कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात पोहोचलेला मान्सून दक्षिण...
जून 16, 2019
मुंबई - एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 3 हजार 670 जागा उपलब्ध होणार आहेत. सवर्ण आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे...
जून 16, 2019
मुंबई - मिठी नदीच्या रुंदीकरणाबरोबरच स्वच्छतेचे कामे पुढील दोन वर्षात पुर्ण होईल. पुराचा धोका टाळण्यासाठी नदीवर पुरनियंत्रक गेट बसवण्यात येणार आहे. भविष्यात या नदीतून सफरही करता येईल,त्यातून रोजगार निर्मिती होईल, असा दावा युवासेना अध्यक्षआदित्य ठाकरे यांनी केला. शनिवारी कुलाबा येथील...
जून 16, 2019
सांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या ४ ते ६ तासांत ही शहरे गाठणे शक्‍य होणार आहे. अत्यंत गरजेची असलेली ...
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते...
जून 16, 2019
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अठरा खासदारांसह आज अयोध्येत असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीसाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. या वेळी उद्धव यांच्यासोबत शिवसेनेचे 18 खासदारही उपस्थित होते. या सर्वांनी...
जून 16, 2019
मुंबई: नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने त्यांच्याविषयी भाजप आणि सेनेतील निष्ठावंताना डावलून मंत्रिपद दिल्याने नाराजी आहे.   बाहेरून आलेल्यांना थेट मंत्रिपद देण्यामुळे भाजप...
जून 16, 2019
मुंबई : अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांचे अध्यक्षपद कायम असताना मुंबईत आशीष शेलार यांना मंत्रिपदाची शपथ देण्याअगोदरच त्यांची जबाबदारी मनोज कोटक यांना सोपवण्यात आली आहे. कोटक हे नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत. गुजराती चेहऱ्याला दुहेरी जबाबदारी देताना पराग अळवणी, अतुल भातकळकर यांना...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 16, 2019
बाग फुलवणे सृजनाचा आविष्कार. सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरीत्या फुलवता येते. त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो, सांगताहेत काही अनुभवसंपन्न व्यक्ती... आकर्षक साहित्याने सजवा तुमची बाग ! नवीन घर घेतलं की,...
जून 16, 2019
सोलापूर : विविध प्रशासकीय कारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब दिलेल्या मुदतीत द्यावा अन्यथा पगारातून वसुली करण्यात येईल असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्याचवेळी, आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कुणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना...
जून 16, 2019
मुंबई : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील भांडण मिटविण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज अपयश आले. संतप्त झालेले उदयनराजे बैठकीतून तावातावाने निघून गेले. बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रामराजे यांच्यावर...
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आजचा (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळण्याची शक्‍यता असून विधानसभेतील माजी विरोधी...
जून 16, 2019
मुंबई : दहावीचा निकाल घसरल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडे गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे अर्ज दाखल केल्याने पालकांच्या खिशाला लाखोंचा...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...