एकूण 11689 परिणाम
जून 26, 2019
मुंबई - मुंबईसह राज्यभरात मॉन्सून अखेर दाखल झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रभावामुळे मुंबईत मंगळवारी (ता. 25) काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार मॉन्सूनचे मंगळवारी मुंबईत आगमन झाले; परंतु मुंबईत 10 वर्षांत दुसऱ्यांदा एवढ्या उशिराने मान्सून दाखल...
जून 26, 2019
पुणे - तळजाई वन उद्यानातील विकासकामांतर्गत करण्यात येणाऱ्या काँक्रिटीकरणासह इतर प्रकल्पांबाबत मंगळवारी आयोजित बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव गैरहजर राहिल्याने नगरसेवकांनी बैठकीत संताप व्यक्त केला. बैठकीत नगरसेवकांमधील अंतर्गत वाद, प्रशासकीय भूमिकांबाबत वरवरची चर्चा होऊन ती गुंडाळली...
जून 26, 2019
राज्याच्या विधानसभेची निवडणूक शंभर दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने आक्रमक पवित्रा घेत आत्ताच पुढील सरकारच्या स्थापनेची तयारी सुरू केली आहे, तर त्यांच्या तुलनेत विरोधी पक्ष मात्र सध्या हतबल स्थितीत असल्याचे दिसून येते. काँग्रेस तर लोकसभेतील पराभवातून अद्याप सावरलेलीच नाही....
जून 26, 2019
मुंबई - आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना सरकारतर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र  आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.  आमदार अजित पवार...
जून 26, 2019
मुंबई - शिक्षक संख्या जास्त ठरू नये म्हणून इयत्ता ११ वी करिता केवळ या वर्षी संचमान्यता स्थगित करून मागील वर्षीच्या विद्यार्थिसंख्येनुसार अनुज्ञेय असलेला शिक्षक संच देण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले. त्यामुळे शिक्षकांना मोठा...
जून 26, 2019
मुंबई - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संबंधित लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गैरव्यवहारांवर आज विधान परिषदेत विरोधकांनी घोषणाबाजी केली. या प्रकरणात गुन्हा झाल्याचे लोकायुक्तांनी मान्य केल्याने प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधकांनी केली. तर,...
जून 26, 2019
मुंबई - शिक्षक तरुणीचा ई-मेल हॅक करून बिटकॉइनद्वारे खंडणी मागण्याचा प्रकार उघड झाला आहे. खंडणी न दिल्यास मोबाईल आणि ई-मेलमधील खासगी माहिती सार्वजनिक करू, अशी धमकी शिक्षिकेला देण्यात आली.  आरोपींनी ई-मेल हॅक केल्यानंतर ११ वेळा ई-मेलचा पासवर्डही बदलल्याचे स्पष्ट झाले. पीडित शिक्षिकेला ई-...
जून 26, 2019
मुंबई - राज्यातील तोलणाऱ्यांच्या प्रश्‍नांसदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पणनमंत्री राम शिंदे यांची मंगळवारी भेट घेतली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन शिंदे यांनी या वेळी दिले. इलेक्‍...
जून 25, 2019
मुंबई : ठाण्याची डिअँड्रा वॅलाडॅरेस तसेच पुण्याचा जयकुमार गावडे यांनी राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब पटकावला. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाढत्या उकाड्यानेच मरिन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांचा कस पाहिला.  पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत...
जून 25, 2019
मुंबई : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक 36 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही...
जून 25, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी काल (सोमवार) विधानसभेत फडणवीस सरकारवर हल्लाबोल करताना गाजलेल्या 'झिंग झिंग झिंगाट' गाण्याचे विडंबन केले होते. आज त्या झिंगाटला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याच शैलीत उत्तर दिले. मुंनगंटीवारांनी केलेले विडंबन पुढीलप्रमाणे : त्यांच्या...
जून 25, 2019
मुुंबई : 'बेस्ट' बसचे किमान भाडे पाच रुपये करण्याबाबच्या प्रस्तावास "बेस्ट' समितीने मंगळवारी मंजुरी दिली. मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर तसेच रस्ते वाहतूक प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्यानंतर मुंबईकरांना "बेस्ट'च्या साध्या...
जून 25, 2019
शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि सर्वसमावेशकता वृद्धिंगत करण्यासाठी पाया मजबूत करण्याचे प्रयत्न बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून झाले आहेत. त्याचे दूरगामी इष्ट परिणाम लक्षात घेता ते निश्‍चितच स्वागतार्ह आहेत.  मी गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून द्विपदवीधर झाले. नंतर शाळा-कॉलेजमध्ये अध्यापनही...
जून 25, 2019
मुंबई : हार्बर मार्गवर सर्व लोकल सिमेन्स लोकल धावण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील जुन्या रेट्रोफिटेड बनावटीच्या लोकल बाद झाल्या असून, या लोकल भंगारात जाण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावर सध्या 40 लोकल असून, या लोकलच्या 612 फेऱ्या चालविण्यात येतात. रेट्रोफिटेडच्या...
जून 25, 2019
मुंबई : वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबद्दल दंडाची तरतूद काही पट वाढविण्याचे प्रस्तावित आहे. विरोधकांचा यास आक्षेप असल्याने हे विधेयक राज्यसभेत रखडले होते. मात्र, त्यास मंजुरी मिळण्यासाठी मोदी सरकारने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. ज्यांनी या वाहतूक नियमांची अंमलबजावणी करायची आहे, त्यांनीच...
जून 25, 2019
मुंबई : 'किडनी घ्या, बियाणे द्या' म्हणणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात शिवसेनेने मदत निधी जमा केला आहे. शिवसेनेकडून संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीसाठी 82 हजार 367 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. ही सर्व रक्कम कर्जमाफीच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. नामदेव पतंगे असे संबंधित शेतकऱ्याचे...
जून 25, 2019
नाशिक : महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. याअंतर्गत 29 जूनपर्यंत इन-हाउस, मॅनेजमेंट कोट्यासह अल्पसंख्यांक कोट्याकरीता महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारत प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया राबविली जाणार आहे....
जून 25, 2019
मुंबई: बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील तीन एकर प्लॉटसाठी एका जपानी कंपनीने जबरदस्त ऑफर दिली आहे. जपानच्या सुमिटोमो या कंपनीने बीकेसीतील प्लॉटसाठी तब्बल 2,238 कोटी रुपयांची बोली लावली आहे. म्हणजेच 745 कोटी रुपये प्रति एकर या दराने हा प्लॉट विकत घेण्याची या कंपनीची तयारी आहे....
जून 25, 2019
मुंबई : आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु आर्थिक सुस्थ‍ितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले आहे. अशा स्वातंत्रसौनिकांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली...
जून 25, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची नावे डिफॉल्टर यादीत टाकली आहेत. ही नावे पाणीपट्टी भरली नसल्याने टाकण्यात आली आहेत. त्यामुळे आता या सर्व मंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी तोडून टाका आणि त्यांना बिना...