एकूण 6 परिणाम
October 27, 2020
मुंबई : राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची नावे मंत्रिमंडळाच्या उद्याच्या बैठकीपूर्वी निश्चित होत नसल्यानेही आता परवाचा म्हणजेच २९ तारखेचा मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे. कलाकार लेखक साहित्यिक यांना राज्यपालांनी नियुक्त करावे असा संकेत असल्याने कॉंग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे...
October 22, 2020
 जळगाव ः गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देत अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसेंनी पक्षनेतृत्व, फडणवीसांवर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली...
October 22, 2020
जळगाव ः आता अगदी आमदार किंवा कुठलेही संविधानिक पद नसतानाही राज्याच्या राजकारणात ज्यांचा दरारा आहे, असे नाव... एकनाथ खडसे. कोथळीच्या सरपंचपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय वाटचाल विधानसभेवर सलग सहा वेळा आमदार, भाजप विधिमंडळ गटाचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि युती व फडणवीस सरकारच्या काळात...
October 10, 2020
सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात वाढू लागला असून आढावा बैठकीच्या निमित्ताने मंत्र्यांचे सोलापूर दौरे वाढले आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील आठ कॅबिनेट मंत्र्यांसह दोन राज्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारचे मास्टर माईंड तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही दोनदा सोलापूर दौरा...
October 03, 2020
मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कॉंग्रेसने राज्यभरात "किसान मजदूर बचाओ दिन' पाळला व आंदोलन केले. हे कायदे...
October 02, 2020
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदीचा अभ्यास जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या एका समितीने केला. या समितीने अहवाल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना सादर केला. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सप्टेंबरपर्यंत दारूबंदी उठविली जाईल, असे अनेकदा बोलून दाखविले. मात्र, राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील,...