एकूण 1519 परिणाम
जून 17, 2019
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एसटी महामंडळ प्रशासन श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेकरिता सज्ज झाले आहे. नियमित फेऱ्याव्यतिरिक्त 3 हजार 724 अतिरिक्त बसेसचा ताफा भाविकांच्या सेवेत...
जून 16, 2019
मुंबई - एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 3 हजार 670 जागा उपलब्ध होणार आहेत. सवर्ण आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे...
जून 15, 2019
औरंगाबाद - एकेकाळी बीजिंग हे जगातील सर्वांत प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. मात्र, 2008 च्या ऑलिंपिकच्या निमित्ताने चीन सरकारने अनेक उपाययोजना केल्या आणि त्यामुळेच बीजिंगची हवा बऱ्याच अंशी शुद्ध झाली. त्यात झाडे लावणे, जुनी आणि धूर सोडणारी वाहने मोडीत काढणे या दोन मुद्द्यांवर खूप भर दिला...
जून 14, 2019
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय आणि नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आज (शुक्रवार) कामबंद आंदोलन केले. कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांवर एका रुग्णाच्या...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  ...
जून 09, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना आरोग्य मंत्रीपद मिळणार असल्याचे समजते आहे. आरोग्य खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय शिवसेनेला आणखी दोन राज्य मंत्रीपदं देऊन...
जून 09, 2019
कळवा : गेल्या काही वर्षांत कळवा, ठाणे, मुंबई येथील रेल्वे रूळालगत असणाऱ्या गटारातील सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्याही असतील, परंतु कळवा, खारीगाव व ठाण्यातील महिलांनो भाजी खरेदी करताना जरा सावधान...मानवी मनाला चीड व संताप आणणारी आणि...
जून 09, 2019
पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात......
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची...
जून 05, 2019
कऱ्हाड : राज्यातील पालिका, महापालिकांनी पर्यावरण जपण्यासाठी व त्याची जागरूकता वाढविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. शासनाच्या पर्यावरण पुरक धोरणाला शहरी, निमशहरी भागात प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई वसुंधरा...
जून 04, 2019
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या...
जून 01, 2019
मुंबई : डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येच्या घटनेचा उलगडा होण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेनेही तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ तडवीच्या आत्महत्येच्या घटनेची पार्श्वभूमी तसेच इतर महत्त्वाचे टप्पे तपासण्यासाठी सत्यशोधक समितीची स्थापना आयएमने केली आहे...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 31, 2019
मुंबई - मुंबईतील अनेक तरुण वयाच्या १७-१८ व्या वर्षीच धूम्रपानाच्या आहारी जात आहेत. दिवसाला सरासरी ८ ते १० सिगारेटचा धूर शरीरात जात असल्याने तिशी गाठण्यापूर्वीच अनेकांना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहेत. मोठ्या प्रमाणावर विडी ओढणाऱ्या व्यक्ती त्यासाठी दिवसाला ३० ते ५० रुपये...
मे 29, 2019
नागपूर - पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये डायरियाचे तब्बल 12 हजार रुग्ण आढळून आले आहेत. विशेष असे की, अवघ्या एप्रिल महिन्यात विभागात तीन हजार 600 जणांना डायरिया (अतिसार किंवा हगवणी)च्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले आहे. अशा...
मे 27, 2019
मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या तरुणीने बुधवारी रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली. 'अभाविप' या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. या घटनेची निष्पक्ष पद्धतीने चौकशी करण्यात येऊन सहभागी आणि दोषी आढळून...
मे 27, 2019
नाशिक : मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. कुटुंबीयांनी कष्ट करून पायलला डॉक्टर बनविले, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेने तिला भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखले. आता पुढील कारवाई होईल,...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
मे 21, 2019
मुंबई - महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एक डोळा निकामी झाल्याने बेरोजगार झालेल्या या दोघांच्या कुटुंबावर बेघर होण्याचेही दुर्दैव ओढवले आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे...
मे 16, 2019
जळगाव : शहरातील बहुतांश भागांत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. अनेक प्रभागांमध्ये व्हॉल्व्हमन नागरिकांकडून पैसे घेऊन पाणीपुरवठा करतात, तसेच अनेक भागांत तर पाणीच सोडले जात नसून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप...