एकूण 962 परिणाम
जून 24, 2019
मुंबई - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना सोलापूर जिल्ह्यातील जातेगावातील एका अपंग शेतकऱ्याने कर्जासाठी अर्ज केला म्हणून त्याच्या सातबारावर एक लाखाचा बोजा वाढला आहे. दोन वर्षांपासून सातबारावर अपंग वित्त व विकास महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची नोंद असल्याने कांतीलाल शिंदे...
जून 22, 2019
सोलापूर - दुष्काळाने रब्बी हंगामातील सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी व चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर या तीन तालुक्‍यांमधील ७३ हजार ५०१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ६० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. मात्र, प्रस्ताव पाठवून तीन महिने झाले, तरीही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली...
जून 21, 2019
मुंबई - राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षांत तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील ७२ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी...
जून 20, 2019
 पुणे : स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रो मार्ग भुयारी होण्याची शक्यता आहे. मात्र, भुयारी मार्गाला 3600 कोटी तर एलिव्हटेड मार्गाला 1600 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्याचा निर्णय राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने घ्यावा, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.    महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक...
जून 19, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार कर्जाच्या खाईत लोटले असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत तिजोरीवरील कर्जाचा बोजा तब्बल ४ लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. राज्य विधिमंडळात आज अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर करण्यात आला असता राज्याची विदारक आर्थिक...
जून 18, 2019
मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार कर्जाच्या खाईत लोटले असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत तिजोरीवरील कर्जाचा बोजा तब्बल 4 लाख 71 हजार 642 कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. राज्य विधिमंडळात आज अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर करण्यात आला असता राज्याची विदारक आर्थिक...
जून 17, 2019
मुंबई  - भाजप- शिवसेना सरकारने पाच वर्षांत काहीही ठोस काम केले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाचे बिगुल वाजवले. सर्वच क्षेत्रांत जनतेचा अपेक्षाभंग करणाऱ्या युती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर अपेक्षेप्रमाणे बहिष्कार...
जून 14, 2019
मिरज - शहरातील आय.आय.एफ. एल. कंपनीकडे कर्जासाठी गहाण म्हणून दिलेल्या बनावट दागिन्यांवरील हॉलमार्कचे बनावट शिक्के पाहून पोलिसांसह सराफी व्यावसायिकही चक्रावलेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. हॉलमार्क शिक्‍क्‍यांचे बनावट दागिने गहाण ठेवून टोळीने सांगली, मिरज, कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी येथील...
जून 13, 2019
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील तब्बल दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे.  अमिताभ यांनी या शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्याची माहिती स्वत: ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. याबाबतचे आश्वासन त्यांनी यापूर्वीच दिले होते. अखेर त्यांनी बुधवारी माहिती उघड करत...
जून 12, 2019
यवतमाळ : जीवनात आपल्या वाटेला आलेल्या वेदना मुलांच्या वाटेला येऊ नये, हीच तर प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यासाठी ते "वाट्टेल ते' करायला तयार असतात. वेळप्रसंगी पोटाला पीळ देऊन कर्जबाजारी होऊन मुलांना जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र देतात. मुले अभ्यासात हुशार असलेली पाहून शेतमजुरी करणाऱ्या...
जून 10, 2019
मुंबई - आर्थिक विकास दर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारला पुढील पाच वर्षांत रखडलेल्या प्रकल्पांचा तिढा सोडवण्याबरोबरच खासगी गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. यासाठी पुढील पाच वर्षांत देशात किमान 451 लाख कोटींची (6.62 ट्रिलियन डॉलर) गुंतवणूक आवश्‍यक आहे, असा अंदाज भारतीय उद्योग...
जून 08, 2019
पुणे - आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच साधारण सप्टेंबर महिन्यात पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने आणखी साडेतीन हजार नवीन सदनिकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता. ७) केली. म्हाडाच्या पुणे...
जून 07, 2019
मुंबई - मंदावलेल्या अर्थचक्राला गतिमान करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी (ता. ६) रेपोदरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली. सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर कमी केल्याने रेपो दर ६ टक्‍क्‍यांवरून ५.७५ टक्के झाला आहे. रेपो दर गेल्या नऊ वर्षांतील नीचांकावर आला असून, यातून नजिकच्या काळात गृह आणि...
जून 07, 2019
मुंबई - चलनवाढीवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे बॅंकांसाठीचा आरबीआयचा कर्जदर ५.७५ टक्के झाला आहे. मागील तीन पतधोरणांत रेपो दर पाऊण टक्‍क्‍याने (०.७५ टक्के) कमी झाला...
जून 06, 2019
मुंबई : बँक ऑफ बडोदा ने मला कर्ज दिले नव्हते, किंवा त्यांनी कर्ज दिलेल्या कंपनीचा मी प्रवर्तकही नाही. मी केवळ कर्ज दिलेल्या कंपनीला हमीदार होतो. माझ्या वाट्याची सर्व 76 कोटींची रक्कम मी भरली आहे, असा दावा भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय यांनी केला.  आज यासंदर्भात...
जून 06, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेने आता रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएस आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे एनईएफटीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा फायदा ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात...
जून 06, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली. कपातीनंतर रेपोदर 6 टक्क्यांवरून कमी होत 5.75 टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या...
मे 30, 2019
भवानीनगर - मधमाशीचे महत्त्व केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारलाही पटले असून, सरकारने राज्यात पहिल्यांदाच मध केंद्र योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शेतीच्या उत्पादनवाढीबरोबरच मधपाळांची संख्या वाढण्यात आणि अर्थकारणासाठीही फायद्याचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, मध व मेणाच्या...
मे 30, 2019
मुंबई - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे...
मे 30, 2019
मुंबई  - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे...