एकूण 1507 परिणाम
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 26, 2019
नवी मुंबई - शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील कानाकोपऱ्यात तब्बल एक ४३९ सीसीटीव्ही लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सीसीटीव्हीचा प्रस्ताव...
जून 26, 2019
पुणे - तळजाई वन उद्यानातील विकासकामांतर्गत करण्यात येणाऱ्या काँक्रिटीकरणासह इतर प्रकल्पांबाबत मंगळवारी आयोजित बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव गैरहजर राहिल्याने नगरसेवकांनी बैठकीत संताप व्यक्त केला. बैठकीत नगरसेवकांमधील अंतर्गत वाद, प्रशासकीय भूमिकांबाबत वरवरची चर्चा होऊन ती गुंडाळली...
जून 25, 2019
मुंबई - शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडून पार्किंगच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, त्या जागांव्यतिरिक्त एक किलोमीटर जागेत पार्किंग केल्यास 10 हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला पालिका सभागृहात सर्वपक्षीय...
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर...
जून 20, 2019
पिंपरी - कोणताही कायदेशीर आधार नसताना तसेच महापालिकेत ठराव झाला नसताना ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यास नगरसेवकांकडून बेकायदेशीरपणे स्मशान दाखला दिला जात होता. हा प्रकार प्रकाशात आल्यानंतर प्रशासनाने तातडीने नगरसेवकांची ती शिफारसपत्रे रद्द केल्याचे परिपत्रक काढले. ‘...तर नगरसेवकही सहआरोपी’ या...
जून 20, 2019
सांगलीचं रूपांतर ‘इको-सिटीत’ करायचं तर फक्त अहवाल-फायलींचे ढिगारे उपयोगाचे नाहीत. ग्रासरूटला जाऊन प्रश्‍नांची उत्तरे शोधली पाहिजेत. तेच कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतही लागू पडतं. नदीवर स्वच्छता मोहिमा करणे किंवा केवळ ओरड करून काही साध्य होणार नाही. नदीत सांडपाणीच मिसळणार नाही किंवा ते अशुद्ध असणार...
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 19, 2019
सोलापूर : पद्मशाली समाजाचे दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांचे नाव महापालिकेस द्यावे, असा प्रस्ताव एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी आणि गाझी जहागिरदार यांनी दिला आहे. त्यावर 27 जून रोजी होणाऱ्या महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत चर्चा अपेक्षित आहे.  महापालिका परिवहन विभागाचे छत्रपती शहाजी...
जून 18, 2019
वावी-सिन्नर-शिर्डी रस्त्यावर देवपूर फाट्याजवळ मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी फॉर्च्युनर कार व वावीकडून सिन्नरकडे जाणारी झेनकार यांची पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली .त्यात वावी पोलिस ठाण्यात रुजू असलेले रवींद्र संपत जाधव यांचा मृत्यू झाला तर फॉर्च्युनर कारमधील चार गंभीर जखमी झाले...
जून 17, 2019
दोनवेळच्या पोटापाण्याची चिंता असलेल्या खाडे कुटुंबातील सुरेशभाऊंचे पाय तीनवेळा आमदार झाल्यानंतरही जमिनीवरच राहिले. एखाद्या गावाच्या भेटीला गेले आणि काहीही न देता परतले, असे झालेच नाही. त्यातून जनसामान्यांशी घट्ट वीण तयार झाली. त्यातूनच सलग तीनवेळा भाजपचे आमदार म्हणून निवडून येण्याची लकाकती कामगिरी...
जून 17, 2019
कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.  देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा का घेतला? याची...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक...
जून 09, 2019
औरंगाबाद - फुग्यांनी सजविलेला मंडप, उपस्थितांचा प्रचंड उत्साह व बुंदी लाडूंचे वाटप करीत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील चार बछड्यांचे शनिवारी (ता. आठ) नामकरण करण्यात आले. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार बछड्यांना कुश, अर्पिता,...
जून 07, 2019
नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील...
जून 06, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान...
जून 01, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनच्या वतीने राजकीय नेत्यांना सोबत घेऊन शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे फेडरेशनने राजकीय नेत्यांना न बोलाविता महामेळावा घेण्याचे निश्‍चित केले आहे. या मेळाव्याला मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित...
जून 01, 2019
कात्रज - स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना वाहनांऐवजी सायकल चालवण्यास प्रवृत्त करण्यारी सायकल योजना राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातही येऊन पोचली आहे. प्राणिसंग्रहालयात मनमुराद फेरफटका मारण्यासाठी युलू ॲपवर चालणारी सुविधा शुक्रवारी सकाळी सुरू...