एकूण 1413 परिणाम
जून 27, 2019
आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई...
जून 26, 2019
मुंबई : भरली गेलेली बिले पुन्हा आल्याने महापालिकेकडून वर्षा बंगल्याला डिफॉल्टर ठरविले. आता महापालिकेने चूक मान्य करत सुधारणा केलेली बिले पाठविली असून, ती भरली गेली आहेत. त्यामुळे आम्हाला रोज आंघोळ करु द्या, आम्ही बिनाआंघोळीचं विधानसभेत येणार नाही असे प्रत्युतर मुख्यमंत्री देवेंद्र...
जून 25, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची नावे डिफॉल्टर यादीत टाकली आहेत. ही नावे पाणीपट्टी भरली नसल्याने टाकण्यात आली आहेत. त्यामुळे आता या सर्व मंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी तोडून टाका आणि त्यांना बिना...
जून 22, 2019
मुंबई : दूषित पाणीपुरवठ्याची झळ थेट मंत्रालयाला बसली आहे. विविध विभागांतल्या जवळपास 100 कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दूषित पाणी प्यायलाने त्रास झाला.  प्रारंभी मळमळ, नंतर उलट्या आणि जुलाबाने त्रस्त झालेल्या या कर्मचाऱ्यांना आज अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे रुग्णालयात नेण्याची वेळ आली....
जून 22, 2019
पुणे - शहरातून वाहणारी मुठा ही तुम्हाला खरंच नदी वाटते, हा स्वाभाविक प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो. कारण यातून फक्त सांडपाणीच वाहते. हे आपल्या अंगवळणी पडलेय. पण, हे चित्र बदलण्याची भीष्मप्रतिज्ञा महापालिकेने केलीय. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा (एसटीपी) ५२...
जून 19, 2019
नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अद्याप ९७८ दशलक्ष घनफूट साठा शिल्लक असल्याने पाणीकपात करू नये. धरणातील जॅकवेलपर्यंत पाणी पोचण्यासाठी चारी खोदावी, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मराठवाड्यातील...
जून 14, 2019
मुंबई - नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करणाऱ्या मुंबई पालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी अक्षरशः "पाणीबाणी' उद्‌भवली होती. ती एवढी तीव्र होती, की मुख्यालयातील सुमारे तीन हजार कर्मचारी आणि कामानिमित्त तेथे आलेल्या अंदाजे दीड हजार अभ्यागतांना निसर्गाच्या हाकेला ओ...
जून 12, 2019
मंगळवेढा : शहरातील जुन्या टाउन हाॅलचे ठिकाणी नविन बहुउद्देशीय सभागृह बांधणेसाठी 6 कोटी रुपये व पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरिता जलशुध्दीकरण केंद्र व उचेठाण जॅकवेल करिता स्वतंत्र एक्सप्रेस फिडर करिता 1 कोटी 10 लाख रुपये निधी तसेच शहराची हद्दवाढ करण्याचे प्रस्तावास लवकरात मंजुरी देण्यात यावी या मागणीचे...
जून 10, 2019
सोलापूर : सोलापूर शहर सुरु असलेल्या विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरुन महापालिका सभेत घमासान चर्चा सुरु असताना त्यात राजकारण घुसले. काँग्रेसची सत्ता असतानाही शहरवासियांना पुरेशे पाणी देता आले नाही, त्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंना लोकसभा निवडणुकीत दिड लाखांनी पराभव स्विकारावा लागला,...
जून 10, 2019
पुणे - शहराच्या काही भागांत पाणीकपात करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय सोमवारपासून (ता. १०) लागू होणार आहे. त्यानुसार वडगाव जलकेंद्रांतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या भागांत आठवड्यातून एक दिवस पाणी बंद राहील. दरम्यान सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, कात्रज, कोंढवा (बु.), येवलेवाडी, आंबेगाव (खु...
जून 07, 2019
वडाळा  - दक्षिण मुंबईत "सी' विभागातील म्हणजेच कुलाब्यातील चिराबाजार, धोबी तलाव, भुलेश्‍वर, भोईवाडा, काळबादेवी, मुंबादेवी, निजाम स्ट्रीट आदी अनेक परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आधीच कपात असल्याने कमी दाबाने येणारे पाणीही गढूळ असल्याने त्यांना वणवण...
जून 06, 2019
मुंबई - राज्य सरकारने बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ‘पाण्यावरून राजकारण करू नये,’ असा टोला लगावत ‘घरचा आहेर’ दिला. दरम्यान, सरकार राजकारण करीत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ आणि वनमंत्री सुधीर...
जून 06, 2019
मुंबई - नीरा देवघरचं बारामतीला मिळणारे पाणी रोखण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याने पाण्याचं ‘राजकारण’ अन्‌ ‘राजकारण्यां’चे पाणी पेटण्याची शक्‍यता आहे. २००९ च्या तत्कालीन जलसंपदामंत्र्याने नीरा देवघरचं १७ टक्‍के अतिरिक्‍त पाणी बारामती व इंदापूरसाठी घेण्याचा निर्णय...
जून 05, 2019
चिखली(पुणे) : कुदळवाडी येथे मंगळवारी (ता. 4) मध्यरात्री लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे दहा बंब आणि सहा खासगी टँकरच्या साह्याने तब्बल सहा तासांनी बुधवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास ही आग आटोक्‍यात आली, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी दिली. आगीचे कारण...
जून 03, 2019
कोल्हापूर - राधानगरी धरणात आणखी १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत राधानगरी धरणात पाण्याचा पुरेसा साठा असून, पाणीकपातीची तूर्तास कोणतीही शक्‍यता नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. तारळे ते शिरोळपर्यंतच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात (केटीवेअर) पुरेसे पाणी असून...
जून 03, 2019
नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांत १० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. महापालिका येत्या सहा जूनपर्यंत पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पाऊस न आल्यास पाणीकपातीचा निर्णय घेण्यावर महापालिका ठाम असल्याचे सूत्राने नमूद केले. जलप्रदाय समिती सभापतींनीही यास दुजोरा दिला....
जून 02, 2019
मुंबई - अपुऱ्या पावसामुळे वर्षभरापासून मुंबईकरांना पाणी कपातीची झळ सोसावी लागत आहे. यंदाही मान्सून लांबणार असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणांत अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिका...
जून 02, 2019
जळगाव : शनिमंदिराकडून ममुराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लेंडी नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल जुन्या पुलापेक्षा उंच असून नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला उतार तयार करण्यात येणार होता. परंतु मक्तेदाराने त्याठिकाणी कच्चे मटेरिअल टाकून पुलाच्या दोन्ही बाजूच्या उताराचे काम न करताच गायब झाला आहे...
जून 01, 2019
पुणे/वडगाव शेरी - एकीकडे पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असताना दुसरीकडे मात्र शहरात जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. शुक्रवारी विमाननगर, शनिवार पेठ, बाजीराव रस्ता, कोथरुड आदी भागांत अशा घटना घडल्या. महापालिका कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वारंवार या घटना घडत...
मे 31, 2019
परभणी : बसची आग शमविण्यासाठी निदान सिसफायर तरी उपलब्ध असते, परंतु बसस्थानक अथवा बसडेपोत त्याचाही पत्ता नाही. म्हणजेच अग्नीशमन दलाच्या भरवशावरच राज्य परिवहन विभाग असून त्यांच्याकडे आग शमविण्यासाठी स्वतःची कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्याहीपेक्षा मागील कित्येक वर्षांपासून बसस्थानकाचे फायर ऑडीटही...