एकूण 3290 परिणाम
जून 24, 2019
मुंबई : विधान भवनात शिवसेना आणि भाजपची एकजूट बैठक पार पडल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज (सोमवार) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'शिवालय' येथे जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री पदासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे जो वाद निर्माण झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यासाठी महाजन...
जून 24, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची आज (सोमवार) विधानसभेच्या विरोधी पक्षनेते निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. वडेट्टीवर यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आज अधिकृत घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांकडून...
जून 24, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेना- भाजप युतीत मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारावरून मतभेद होऊ लागले आहेत, युतीमध्ये मोठ्या भावाचा मान कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्षपातळीवर घेतला जाणार असून, युतीबाबत बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांची तक्रार थेट भाजपच्या हायकमांडकडे करण्याचा निर्णय...
जून 24, 2019
मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग सुकर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या आड असलेला काँग्रेसचा अडसर दूर केला आहे. परिषदेतील उपसभापतिपदावरील दावा काँग्रेसने सोडल्यानेच काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम...
जून 24, 2019
मुंबई - लोकसभेतील दारुण पराभवाचे चिंतन सुरू असताना भडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी आज संयमाच्या सीमा ओलांडल्या. परभणी जिल्ह्यातील आमदार मधुसूदन केंद्रे व लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात पक्षकार्यालयाच्या समोरच तुंबळ झटापट झाली.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा...
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर मुंबईतील पीक...
जून 22, 2019
मुंबई - वर्धापन दिन धडाक्‍यात साजरा केल्यानंतर शिवसेना आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्रभरात एक लाख शाखाप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्‍त्या येत्या ११ दिवसांमध्ये करण्याचे निर्देश...
जून 22, 2019
मुंबई - महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटात असताना जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली....
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर...
जून 20, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न गौण आहे. ''माध्यमांना त्यांचं काम करू द्या याबाबत चर्चा करू नका'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसैनिकांना उद्देशून म्हटले. मात्र खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
जून 20, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियावर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशीही आक्रमक रूप धारण केले होते.  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच...
जून 20, 2019
मुंबई - विदर्भातील सात जिल्ह्यांतील कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पात (केम) झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना निलंबित केल्याची घोषणा पणनमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत केली.  विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम आणि वर्धा आदी जिल्ह्यींतील...
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या...
जून 19, 2019
मुंबई: शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने नाणार इथं होणार असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत ही माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत नाणार इथं हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजप-सेनेची...
जून 19, 2019
मुंबई : शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच...
जून 19, 2019
मुंबई - शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकांना मार्गदर्शनही करणार आहेत. शिवसेनेच्या...
जून 19, 2019
मुंबई - राममंदिराचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो, मात्र नरेंद्र मोदी यांना कुणीतरी चुकीचा सल्ला देतंय, यामुळे राममंदिर उभारण्यास विलंब होत असल्याची खंत राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त करीत भाजपला घराचा आहेर दिला आहे. स्वामी यांनी "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण...