एकूण 303 परिणाम
जानेवारी 08, 2020
मुंबई - बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असतानाच एमएमआरडीए मेट्रो-१ प्रकल्पातील पवई ते साकीनाका मार्गावर खासगी संस्थांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या बस सेवेला फटका बसण्याची शक्‍यता असल्याने फेरविचार करावा,...
जानेवारी 07, 2020
मुंबई : महापालिकेने बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी लागू केलेला 10 हजारांचा दंड आता कमी केला जाणार आहे. पार्किंगच्या दराच्या 40 पट आणि वर्दळीच्या रस्त्यांवर दुप्पट दर आकारले जातील, असे सुधारित परिपत्रक प्रशासनाने जारी केले; परंतु त्याला तीव्र विरोध करणारे नगरसेवक आणि प्रशासन...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : या वर्षी चांगला पाऊस पडल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले आहेत; परंतु मुंबईकरांच्या पाणीवापरावर लवकरच निर्बंध घातले जाणार आहेत. मुंबईला दररोज माणशी १३५ लिटर पाणी मिळते. त्याऐवजी माणशी ९० लिटर पाणी देण्याचे परिपत्रक महापालिका प्रशासनाने काढले आहे.  मुंबईला...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे-  सरकारने मुद्रांक शुल्काच्या अनुदानापोटी पुणे महापालिकेला ४९ कोटी ४५ लाख रुपयांचे अनुदान देण्यास मान्यता दिली. सदनिका, दुकाने, जमीन आदींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर एक टक्का मुद्रांक शुल्काचा अधिभार आकारण्यात येतो. तो सरकारकडे जमा होतो. हा निधी महापालिकेकडे वितरित केला जातो.  जुलै व...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांसोबत किती नातेवाईक असावेत, यासाठी नवीन नियमावली तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याबाबत आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महिनाभरात ही नियमावली बनवली जाईल...
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. शुक्रवारी सरकारने एका परिपत्रकाद्वारे यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या मंजुरीमुळे थेट एक लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ताधारकांना लाभ मिळणार...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुंबईत आग लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून यातील जास्त घटना या शॉर्टसर्किट झाल्यामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९  या केवळ सहा महिन्यांच्या काळात आग लागणे, घरांची पडझड अशा एकूण चार हजार ३१८ घटना घडल्या असून त्यात...
जुलै 11, 2019
नवी मुंबई : आगीच्या घटनांमध्ये होरपळून अनेकांचा जीव धोक्‍यात आल्यानंतरही इमारतींमधील आग प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या तब्बल 579 इमारतींना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दणका दिला आहे. रहिवासी, वाणिज्यिक, शाळा, रुग्णालये, मॉल, हॉटेल व लॉन्ड्री आदी इमारतींचा यात समावेश...
मे 09, 2019
मुंबई - अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यात थोडासा गारवा म्हणून रस्त्यात कुठेही मिळणारे लिंबू सरबत वा उसाचा रस पिण्याचा किंवा बर्फाचा गोळा खाण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र, असे रस आणि सरबत आरोग्याला धोकादायक ठरत आहे. पालिका पथकांच्या तपासणीत रस, सरबत आणि बर्फांचे ८१ टक्के नमुने दूषित...
मे 01, 2019
वाशी - नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी वाशी येथे वसाहत उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यापाठोपाठ ऐरोलीतही नवीन कर्मचारी वसाहत उभारली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ऐरोलीतील जीर्ण इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  सिडकोने...
एप्रिल 20, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवीत नसल्याचे कारण देऊन राज ठाकरे यांच्या 24 एप्रिलच्या काळाचौकी येथील सभेला एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्याने परवानगी दिली नाही. त्यामुळे मनसेला याबाबत महापालिका, पोलिस, अग्निशामन दल आदींकडूनच परवानग्या घ्याव्या लागतील...
एप्रिल 08, 2019
कोल्डमिक्‍सचे 1274 टन मिश्रण तयार; पाच वर्षांत 250 कोटी खर्च मुंबई - विविध विदेशी प्रयोग केल्यानंतर आगामी पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका "कोल्डमिक्‍स' हे देशी तंत्रज्ञान वापरणार आहे. त्यासाठी 1,274 टन मिश्रण तयार करून ते प्रभागांना वितरित...
मार्च 31, 2019
मुंबई : महापालिकेच्या ठेवींबाबत वारंवार प्रश्‍न विचारला जात असल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी कडक भूमिका घेतली आहे. तरतुदीनुसार खर्च न झाल्यास शिल्लक रक्कम बॅंकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात ठेवू नका, असा आदेश त्यांनी शनिवारी प्रशासकीय बैठकीत दिला.  महापालिकेच्या 69 हजार 135 कोटींहून अधिक...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार 216 कोटींचा मालमत्ता कर थकवणाऱ्या मालमत्तांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी 25 मालमत्तांवर जप्तीची आणि 25 मालमत्तांवर पाणी तोडण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई काही दिवसांत थंडावली होती. कारवाईला वेग देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या फेरीवाले-दुकानदारांकडे आढळल्यास त्या भागातील संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - बोरिवली रेल्वेस्थानकाजवळ रस्त्यांवर बस्तान मांडलेल्या १८८५ फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. अनधिकृत भाजी आणि फळविक्रेते, कपडे व अन्य वस्तूंचे विक्रेते आणि बेकायदा खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवल्यामुळे स्थानक परिसरातील पदपथ मोकळे झाले आहेत. बोरिवली रेल्वेस्थानकाजवळच्या...
ऑक्टोबर 15, 2018
नवी मुंबई - शहरात दिवस-रात्र उकिरड्यावर मूषक नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांवरून स्थायी समितीमध्ये ऊहापोह करण्यात आला. पालिकेतर्फे सुमारे ११ कोटी रुपये खर्ची घालूनही कामगारांना आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य सुविधा पुरवल्या जात...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - मुंबईत झोपड्या आणि चाळींत तब्बल एक लाख शौचकुपांची कमतरता असल्याच्या पार्श्‍वभूमीवर २०१८ या वर्षभरात १८ हजार शौचकूप बांधण्याची घोषणा पालिकेने केली होती. त्यापैकी आतापर्यंत पाच हजार १५३ शौचकूपच बांधून झाल्याने ही घोषणा फसवी असल्याचा आरोप होत आहे.  यंदा १८ हजार ८१८ शौचकुपांच्या...
सप्टेंबर 27, 2018
औरंगाबाद - शहरातील ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वादग्रस्त मायोवेसल्स कंपनीला काम दिल्यावरून स्थायी समितीमध्ये लागलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलेली मध्यस्थी बुधवारी (ता. २६) कामाला आली.  कंपनीच्या अमरावतीमधील कामाची चौकशी करण्याचे प्रशासनाला आदेश दिले...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाअभावी पिके करपत आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर...