एकूण 1692 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्‍हसळा शहरात गेल्‍या दोन दिवसांपासून वाहतुकीत पूर्वसूचना न देता बदल करण्‍यात आला आहे. त्‍याचा परिणाम येथील स्‍थानिक प्रवासी आणि नागरिकांवर होत आहे. पोलिस ठाण्‍यात गेल्‍यावर संबंधित अधिकारी नसल्‍याचे कारण पुढे करून तक्रार घेण्‍यास विलंब  अथवा टाळाटाळ करत असल्‍याने नागरिक हैराण...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : मलबार हिल भागात 14 वर्षांपूर्वी पाच जणांनी काही हजारांसाठी मित्राचीच हत्या केली होती. मारेकऱ्यांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून चादरीत बांधले आणि गाठोडे राजभवनामागील समुद्रात फेकून मुंबईबाहेर पळ काढला होता. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी दोन आरोपींना दिल्लीतून अटक केली आहे. ...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई ः बॉलीवूड अभिनेत्री आणि "धक धक गर्ल' म्हणून ओळख असलेली माधुरी दीक्षित आपला हटके अंदाज आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या चित्रपटांपासून दूर असूनदेखील माधुरीचा बॉलीवूडमध्ये दबदबा पाहायला मिळतो. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी यांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...
ऑक्टोबर 18, 2019
माणगाव (वार्ताहर) : शिरवली येथील आदिवासीवाडीत एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबतची तक्रार रविवारी (ता. १३) माणगाव पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. तालुक्‍यातील ही तिसरी घटना आहे. तालुक्‍यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या...
ऑक्टोबर 18, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा शहरात ८ ते १० दिवसांपासून दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण वाढल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. कोणताही ग्राहक वस्तूचे पैसे देताना प्रथम दोन हजारांच्या नोटा देत आहे. दोन हजारांच्या नोटांबाबत सोशल मीडिया, व्हॉट्‌सॲपवर सतत येणारे संदेश, बातम्यांमुळे सर्वसाधारण नागरिक व...
ऑक्टोबर 18, 2019
माणगाव (बातमीदार) : दहा दिवसांवर दिवाळी आली असून, त्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. विविध रंगाचे कागदी, कापडी आणि प्लास्टिकच्या कंदिलांचा तर झगमगाट आतापासूनच माणगाव बाजारपेठांत दिसत आहे. मात्र, लांबलेला पाऊस व शेतीचे झालेले नुकसान यामुळे दिवाळीच्या खरेदीला नागरिकांनी पाठ...
ऑक्टोबर 17, 2019
तलासरी ः तलासरी नगरपंचायतीच्या विशेष पथकाने सोमवारी दिवसभर शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली. यात नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी भाजीविक्रीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली. भाजीविक्रेत्याला तीन वेळा ताकीद देऊनही त्याने प्लास्टिकचा वापर सुरूच...
ऑक्टोबर 17, 2019
मिरा रोड ः मिरा-भाईंदर शहरात सर्वत्र आजही खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांकडून समाज माध्यमावर संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांच्या विकासकामांविषयी व्हाट्‌सॲप, फेसबुक तसेच ट्विटरवर येणाऱ्या संदेशांवर नागरिकांकडून खड्ड्यांचे दाखले देत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त...
ऑक्टोबर 17, 2019
वज्रेश्‍वरी : तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या गावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित रस्तेकामाचा ठेका शिवसाई कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला आहे. या रस्त्याचे काम...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : निवडणूक यंत्रणाही डिजिटायझेशनच्या स्पर्धेत उतरली असून, विविध सेवा एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आणलेल्या "सी-व्हिजिल' "एनजीआरएस सिटीझन' आणि "पीडब्लूडी' या तीन ऑनलाईन ऍपना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मुंबई...
ऑक्टोबर 16, 2019
उरण : शिवसेनाप्रमुखांनी लढायला शिकविलेली शिवसेना आता रडायला लागली आहे. उरणमध्ये विरोधकांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हे निश्‍चित, असा विश्‍वास महेश बालदी यांनी व्यक्‍त केला....
ऑक्टोबर 16, 2019
पनवेल : बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) म्हणून नेमणूक झालेल्या शिक्षकांना रविवारपासून मतदार स्लिप वाटण्याचे काम देण्यात आले आहे. या कामाकरिता पूर्ण वेळ सुट्टी न देणाऱ्या मुख्याध्यापकांविरोधात कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतरही पनवेलमधील अनेक शाळांनी बीएलओ शिक्षकांना पूर्ण वेळ सुट्टी दिली...
ऑक्टोबर 16, 2019
वाडा ः सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत; मात्र वाडा तालुक्‍यात सध्या दिवसा मतदार भेटणे कठीण झाले आहे.  वाडा तालुक्‍यात पावसामुळे रखडलेली भातकापणीची कामे सध्या जोरात...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : दिवाळी सण तोंडावर आला असून महिलावर्गाला घर साफसफाईचे वेध लागले आहेत. सणाच्या तोंडावर नेमक्‍या निवडणुका आल्या. त्यात घरकाम करणाऱ्या बहुतांश महिला या प्रचारासाठी जात असल्याने घरकामासाठी कामगार महिला मिळेनाशा झाल्या आहेत. निवडणूक प्रचार काळात कामगार महिला सुट्टीवर गेल्याने आधीच घरातील रोजच्या...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोणपाटच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या असतील त्यांनी या सामाजिक हिताच्या...
ऑक्टोबर 16, 2019
माणगाव (बातमीदार) : जून ते ऑक्‍टोबर असा लांबलेला पाऊस परतीच्या वाटेला लागला आहे. वातावरणात अचानक होणारे बदल यामुळे रणरणते ऊन, घाम आणि मध्येच येणारा पाऊस असे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. ऑक्‍टोबर महिन्यातील उन्हाचे चटके सुरू झाल्‍याने नागरिकांनी उन्‍हाची काहिली मिटवण्‍यासाठी उसाच्‍या चरख्‍याकडे धाव...