एकूण 895 परिणाम
जून 18, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता.  या...
जून 18, 2019
मुंबई - बारावी परीक्षेचा निकाल घसरल्याने "सेल्फ फायनान्स' अभ्यासक्रमांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण घोडदौडीला यंदा ब्रेक लागला आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. काही महाविद्यालये वगळता अनेक नामांकित...
जून 18, 2019
मुंबई - अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ज्योतिषी महिलेला ओशिवरा पोलिसांनी अटक केल्याने बॉलिवूड जगतात खळबळ उडाली आहे. या महिलेने 25 मे रोजी स्वतःवरच हल्ला करवून घेत करणने हल्ला केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. खोट्या हल्ल्याचे पुरावे हाती लागल्यावर पोलिसांनी तिला...
जून 14, 2019
मुंबई : मुंबईतील लोकांच्या घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या वतीने नव्याने घर उपलब्धी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाच्या 56 काॅलनीत बेकायदेशीर पणे व्यवसाय करणा-यांची दुकाने बंद करण्याचा निर्णय...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  ...
जून 10, 2019
सांगली - सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिवाजी बुवा (वय ५०, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर) यांचा खून वर्चस्ववादातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबत रेकॉर्डवरील गुन्हेगार इम्रान बंडुलाल शेख (२४, रा. आक्‍सा मशिदीजवळ, संजयनगर) आणि रफिक बबलू शेख (३०, रा. हडको कॉलनी, सूर्यनगर) या दोघांना गुंडाविरोधी पथकाने...
जून 09, 2019
काय करावं? कुठून सुरवात करावी हा मोहाचा पसारा आवरायला? प्रश्‍न...प्रश्‍न...डोक्‍यात अचानक प्रकाश पडला..."बिंदू ते सिंधू' असा प्रवास असतो सरितेचा. मग या बिंदूपासूनच सुरवात करावी या विचारासरशी ताडकन उठले आणि शिल्पाला हाक मारली... 'आजी, तुमचा फोन...कुणीतरी बाई मुंबईहून बोलत आहेत,'' शिल्पा फोन धरून उभी...
जून 07, 2019
नवी मुंबई - चपात्या करणे, हे महिलांसाठी काहीसे वेळखाऊ, जिकिरी व कष्टाचे काम. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत आवश्‍यकतेनुसार चपात्या बाहेरून म्हणजेच पोळी-भाजी केंद्र व हॉटेलमधून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. हा पसारा इतका मोठा आहे की, एका पोळी-भाजी केंद्रावर दिवसाला सरासरी 500 चपात्यांची...
जून 07, 2019
वडाळा  - दक्षिण मुंबईत "सी' विभागातील म्हणजेच कुलाब्यातील चिराबाजार, धोबी तलाव, भुलेश्‍वर, भोईवाडा, काळबादेवी, मुंबादेवी, निजाम स्ट्रीट आदी अनेक परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आधीच कपात असल्याने कमी दाबाने येणारे पाणीही गढूळ असल्याने त्यांना वणवण...
जून 07, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील पर्यटकांची संख्या वाढली आहे; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण होत आहे. त्यामुळे गोवा सरकार जागे झाले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता पर्यटनवृद्धीसाठी नवे धोरण आखणार आहे. अशा वेळी वाढलेले पर्यटन टिकवून पुढे जाण्याचे आव्हान...
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची...
मे 25, 2019
मुंबई - मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी (वय २३) या निवासी डॉक्‍टरच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस तपास करीत असल्याचे सांगत अधिष्ठात्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नायर...
मे 22, 2019
विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
मे 18, 2019
रत्नागिरी - पाली बाजारपेठेची अमृत महोत्सव साजरी करण्याची गौरवशाली वेळ महामार्गाच्या रुंदीकरणात मातीमोल झाली. चौपदरीकरणाच्या कामात पाली बाजारपेठ उद्‌ध्वस्त झाली. बाजार ही पहिली संकल्पना 1954 दरम्यान या गावात राबविण्यात आल्याचा दावा तेथील व्यापाऱ्यांनी केला. बाजारपेठ वाचविण्यासाठी बायपास काढण्यात...
मे 17, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्‍यातील निवळी - रावणंगवाडीसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणामुळे या भागातील सुमारे 300 कुटुंबांना शेती, गुरे चरविण्यासाठी रस्ता ओलांडण्यास मोठा अडथळा येत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी शासनाने भुयारी मार्ग करून...
मे 17, 2019
मुंबई - माहिती तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार झालेल्या भारतीयांकडून "डिजिटल कंटेन्ट'ला प्रचंड मागणी आहे. व्हिडीओ कंटेन्ट, ब्रॅंडिंग, स्पोर्टस्‌ याबरोबरच ऑनलाईन बातम्या वाचणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या पुढे गेली आहे. त्यात नवी दिल्ली, मुंबई आणि बेंगळूरु या महानगरांमध्ये...
मे 16, 2019
वाशी - भाडे नाकारणे, दिवसाही परतीच्या भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे नवी मुंबईतील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रवाशांकडून...
मे 15, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा नुकतीच सुरू झाली. विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यासोबत बंगळूर व हैदराबादसाठीही बुकिंग होत असल्याची माहिती ‘इंडिगो’ व ‘अलायन्स एअर’ या दोन्ही कंपन्यांतर्फे देण्यात आली.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर - तिरुपती विमानसेवा...
मे 13, 2019
मिरज - हज यात्रेकरूंची ६४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुलाम मुर्तजा अन्सारी (रा. मस्जीद बंदर, जे. एम. इंटरनॅशनल, मुंबई) याच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. २३ जानेवारी २०१७ पासून आजअखेर फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जुलेखा अब्दुल शेख (वय ४४, रा....