एकूण 109 परिणाम
मे 22, 2017
मुंबई : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी आता टोल माफीची मागणी केली आहे. मानधनात पाचपट वाढ करावी, अशी सातत्याने मागणी करणाऱ्या 227 नगरसेवकांना आता राज्यातील सर्व टोल नाक्‍यांवर विनामूल्य प्रवास हवा आहे. खासदार- आमदार यांच्या प्रमाणे सर्व टोलनाक्‍यांवर विनामूल्य प्रवासाची मुभा...
एप्रिल 06, 2017
मुंबई - राज्य सरकारमध्ये सहभागी होताना विधान परिषदेतील चार सदस्यांना कॅबिनेट मंत्री केल्यामुळे विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांचा असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही दिवसांतच किमान तीन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांना नारळ देण्याची चर्चा शिवसेनेत सुरू...
मार्च 19, 2017
चिपळूण- जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी मुंबईतून हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सर्वच लोकप्रतिनिधी मुंबईत असल्याने, तेथे शक्‍य होईल तेव्हा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू आहे. शिवसेनेला मिळालेले यश आमदारांचे की मंत्र्यांचे,...
मार्च 14, 2017
मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे राज्यात पडसाद उमटणार असून, यापुढे शिवसेनेला जपून पावले टाकावी लागणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या विक्रमी यशामुळे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबाबतची अस्थिरता धूसर झाली आहे.  भाजपला उत्तर प्रदेशमध्ये...
मार्च 14, 2017
कोल्हापूर - जिल्ह्यातील विविध पक्षांतील राजकारण आणि नेत्यांमधील हेवेदावे पाहता झेडपीसाठी भाजपला पाठिंबा देण्यावरून सेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. तथापि बेरजेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून सेनेच्या बहुतेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप नैसर्गिक मित्र असल्याचे सांगत अनुकूलता दर्शवली. याउलट...
मार्च 09, 2017
कोल्हापूर - ग्रामीण भागातील मतदारांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करत भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिली पसंती दिली आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी मुंबई महापालिका महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेतील...
मार्च 09, 2017
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही तसा सूर आळवण्यात आला असून, एकत्र आल्यास युतीला राज्यातील सोळा ते सतरा जिल्हा परिषदांमध्ये आणि बहुतांश पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन करता येईल, असा...
मार्च 06, 2017
मुंबई - ""राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत सोबत आहेत आणि राहतील, असा दावा करतानाच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हाला यश मिळाल्यामुळे विरोधक निराशेच्या गर्तेत सापडले आहेत,'' असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना हाणला. ""राज्य सरकार...
मार्च 05, 2017
मुंबई - राज्यातले सरकार आणि स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवत महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी...
मार्च 04, 2017
मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अचानक माघार घेत शिवसेनेला पुढे चाल दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपने "पारदर्शी' पद्धतीने माघार घेण्यामागची कारणे काय? आणि राज्याच्या राजकारणावर या घटनेचे परिणाम काय? या बाबत चर्चा रंगू लागली...
मार्च 04, 2017
पुणे - मुंबई महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी अथवा खुर्चीसाठी आम्ही लढत नव्हतो. पारदर्शकता या मुद्द्यावर आमचा भर होता. या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झाले आहे. त्यामुळे लवकरच चांगला निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी...
फेब्रुवारी 28, 2017
शेतकरी कर्जमाफीवरून भाजपची सत्त्वपरीक्षा मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होत असताना भाजप सरकारची मात्र या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर दोन मुस्लिम उमेदवार निवडून आल्यामुळे मराठी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आता मुस्लिम समाजमनातही स्थान मिळू लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टिका करत, महापालिका...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - अस्तित्व व अस्मिता यांच्या कात्रीत शिवसेना सापडल्याचे चित्र असून, मुंबई महापालिकांच्या निकालांनी शिवसेनेची राजकीय कोंडी होण्याचे संकेत आहेत. अशा कठीण प्रसंगी कुणाच्याही दारात युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या...
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीला पक्षांतर्गत दुफळीसह सामोरे गेलेल्या कॉंग्रेसमध्ये निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरूनही विसंवाद सुरू झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत सशर्त पाठिंबा देण्याचे...
फेब्रुवारी 25, 2017
मातब्बर नगरसेवक हारले; "मॅजिक फिगर'चे स्वप्न भंगले मुंबई - अटीतटीच्या झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर- मध्य मुंबईत शिवसेनेचा भगवा जोमाने फडकला नाही. प्रभाग रचनेतील बदलामुळे शिवसेनेच्या नऊ दिग्गजांना पालिकेचे दरवाजे बंद झाले. त्याचा फटका थेट...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई- 'शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत 84 पेक्षा मोठा आकडा गाठता आला असता. पण ते का झाले नाही याची कारणे तपासावी लागतील. मुंबईतील 12 लाख मतदारांची नावे गहाळ झाली व त्यातील बहुसंख्य मतदार मराठीच होते. हा घोळ सत्तेचा वापर करून 'ठरवून' झाला काय?,' असा सवाल...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - करुन दाखवलं या टॅग लाईननंतर 'Did You Konw' असे म्हणणाऱ्या शिवसेनेने शतकाजवळ मजल मारत खऱ्या अर्थाने करुन दाखविले. शिवसेनेनंतर भाजप दुसऱ्या स्थानी असून, शिवसेनेने एकहाती सत्तेकडे वाटचाल केली आहे. शिवसेनेने सुरवातीच्या काही तासांतच 90 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व...