एकूण 905 परिणाम
जून 18, 2019
1500 रुग्णालयांत अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया मुंबई - खासगी डॉक्‍टरांच्या बंदमुळे सोमवारी (ता. 17) मुंबईतील 1500 खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग बंद होता. तसेच, दिवसभरात अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इतर शाखांच्या डॉक्‍टरांनीही काळ्या फिती लावून आंदोलनाला...
जून 17, 2019
मालवण - पर्यटन व्यावसायिकांच्या बांधकामांवर सीआरझेड कायद्यांतर्गत असलेली कारवाईची टांगती तलवार व अन्य पर्यटनविषयक प्रश्‍नांबाबत पर्यटन व्यावसायिकांनी आवाज उठवत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत समृद्ध कोकण संघटनेतर्फे कोकण रोजगार हक्क अभियानांतर्गत मंगळवारी (ता. १८) दुपारी दोनला जिल्हाधिकारी...
जून 17, 2019
मुंबई : कोलकाता येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणी विरोधात सोमवारी देशभरातील खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग आणि तर रेडिओलॉजी विभाग तसेच मुंबईतील दवाखाने बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे उद्या सार्वजनिक रुग्णालयांवर ताण पडण्याची शक्यता आहे.  देशपातळीवर इंडियन मेडिकल असोसिएशन या खासगी...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
जून 10, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला. मात्र, सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रवेश टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकारच्या या...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
जून 06, 2019
मुंबई - मराठी शिक्षण कायदा व मराठी प्राधिकरणाच्या मागणीसाठी मराठीप्रेमी आणि साहित्यिक संस्था विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी जाहीरनाम्यात मराठी सक्षमीकरणाच्या मुद्द्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी विविध संस्था व...
मे 29, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आज आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी डॉ. भक्ती मेहरला अटक केली. तर डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना आठ दिवसांत तपासाचा अहवाल सादर...
मे 28, 2019
कल्याण : कल्याण पूर्व मधील एका वसाहतीच्या रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करा अशी मागणी करून ही पालिकेने लक्ष्य न दिल्याने कल्याण पूर्व मधील पालिकेच्या 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालय समोर आज मंगळवार ता 21 मे पासून स्थानिक नागरिक आणि आप आदमी पार्टीच्या पदाधिकारी वर्गाने साखळी उपोषण सुरू केले असून पालिका...
मे 28, 2019
मुंबई : पायलने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. तिचे रॅगिंग करणाऱ्यांना अटक व्हावी अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली. नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात बुधवारी (ता. 22) दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. पायल वसतिगृहातील खोलीत आल्या....
मे 28, 2019
पुणे - राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांकरिताच्या पोषण आहार योजना खासगी ठेकेदारामार्फत (केंद्रीय स्वयंपाकघर) राबविण्याची भूमिका घेतली आहे. त्याला महिला बचत गटांनी आक्षेप घेतला आहे. ‘आमचा रोजगार हिरावून घेत सरकार ठेकेदारांचे भले करीत आहे,’ असे सांगत ‘या पद्धतीने योजना राबवू देणार नाही,’ असा पवित्रा...
मे 21, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी सोमवारी (ता. २०) स्वाक्षरी केली. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा ‘एसईबीसी’ कोट्यातून वैद्यकीय प्रवेशाचा...
मे 21, 2019
मुंबई - दुष्काळाबाबत माहिती अधिकारात विचारलेली कोणतीही माहिती राज्य सरकारकडून दिली जात नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारची मदत न पोचल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी शासनाने लागू केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी संबंधित कायद्यात तत्काळ सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य...
मे 18, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांची स्थगिती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालक शनिवारी (ता. 18) वांद्रे येथे आंदोलन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा आरक्षण लागू न करण्याचे आदेश देऊनही...
मे 17, 2019
मुंबई - खळखट्ट्याक करणारा पक्ष म्हणून ओळख असणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा उत्पादनांना शहरात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात हे आंदोलन केले जाणार असून, ठाण्यामध्ये शुक्रवारी (ता. 17) पहिले आंदोलन केले जाणार...
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे....
मे 15, 2019
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नसल्याचा निर्णय दिल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रवेश प्रक्रिया सात दिवस स्थगित...
मे 13, 2019
मुंबई : आरक्षणावरून मुलांच्या भविष्याबाबत सरकार खेळ करत आहे. मराठा आरक्षण मिळाले म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा. मराठा तरूण-तरुणींची सरकारने फसवणूक केली. खासगी क्षेत्रात आरक्षण नसल्याने सरकार या मुलांना कुठे नोकऱ्या देणार आहे. स्थानिकांना प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज काय?, अशी...