एकूण 1350 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई ः सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे 19 नोव्हेंबरला महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. गृहनिर्माण संस्थांसंदर्भातील अनेक जाचक नियम व क्‍लिष्ट कायद्यांचे विश्‍लेषण अधिवेशनात करून संस्थांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. ...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई - राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार, त्याची सक्तवसुली संचालनालयाकडून होणाऱ्या चौकशीबाबतचे राजकारण सुरू होण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शिफारशीवरून अनेक संस्थांना कर्ज दिल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असतानाच कोणत्याही...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : भाजपचे उमेदवार नितेश राणे हे एक उनाड विद्यार्थी आहेत. त्यांना कोणत्याही शाळेत घातले तरी ते सुधारणार नाहीत, अशा शब्दांत नारायण राणे यांचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांनी आज (गुरुवार) टीका केली.  कणकवली मतदासंघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बंडखोरी करून...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : दररोज सुमारे दोन लाख नोकरदारांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांना सध्या मोनो आणि मेट्रो गाड्यांतून प्रवास करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे नव्या मोनो आणि मेट्रो सेवेत डबेवाल्यांसाठी आरक्षित जागा किंवा वेगळा डबा द्यावा, अशी मागणी डबेवाला संघटनांनी एमएमआरडीएकडे केली आहे. डबेवाला...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारसभांनी आज महाराष्ट्राचा राजकीय अवकाश ढवळून काढला. अकोल्यातील पहिल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा ३७० व्या कलमाचा मुद्दा उपस्थित करताना विरोधकांना धारेवर धरले, तर जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत मराठवाड्याचा...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : ऐरोली येथे भाजप-शिवसेनेचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शोआधी आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन म्हात्रे यांची भेट घेतली. यादरम्यान म्हात्रे यांच्या घरी सर्व नगरसेवक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.१५) वाशी ते दिघ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’ पार पडला. वाशी ते दिघा सुमारे सव्वातास सुरू असणाऱ्या या ‘रोड शो’ला नवी मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : कॉंग्रेस पक्षाचे एकेकाळचे उत्तर भारतीय जनतेचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कृपाशंकर सिंह मागील काही काळापासून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दिसत नसल्याने ते नक्की कोठे गेले अशी चर्चा सुरू होती. मात्र, कृपाशंकर सिंह दोन दिवसांपूर्वी एका प्रचारात दिसले. विशेष म्हणजे हा मोर्चा...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपने आज (मंगळवार) प्रसिद्ध केलेला त्यांचा जाहिरनामा म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून गेल्या पाच वर्षातील त्यांच्या संपूर्ण अपयशाचा 'कबुलीनामा' आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजपाच्या जाहिरनाम्यावर केली आहे. भाजपने जाहीरनामा...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan sabha 2019 : पुणे : शहरातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी आमदारांची भाजपमध्ये मेगाभरती सुरू असताना आज शिवसेनेलाही भाजपने खिंडार पाडले. माजी नगरसेवक, शिवसेनेचे शहर उपप्रमुख सनी निम्हण यांनी शिवसैनिकांसह मुंबईत राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकामागून एक धक्के बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज (मंगळवार) आणखी एक धक्का बसला असून, विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेले धक्के, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही सुरुच...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर नेमलेले व्यक्‍ती आहेत, अशा शब्दांत टीका करून खर्गे म्हणाले, ‘‘आपल्याला पसंत असलेल्या आमदाराला मुख्यमंत्री तर नेमायचे; पण कोणतीही मदत करायची नाही असा मोदींचा कारभार आहे. दुष्काळ,...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या...