एकूण 2909 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : आज मंदीमुळे देशाची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईतील 2 लाख कारखाने बंद पडले तर 8 लाख लोकं बेरोजगार झाले.हे सरकार कारखानदारांना फायदा पोचवणारे सरकार असून पुन्हा जर हे सरकार सत्तेवर आले तर मंदीच मंदी येईल.'हे मोदी माही तर मंदी सरकार असल्याची टीका करत भाजप-शिवसेनेला...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : तिकीट दर अगदी पाच रुपयांवर आणून ठेवलेल्या बेस्टसोबत स्पर्धा करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने एनएमएमटीच्या परतीच्या प्रवासात थेट दहा टक्के कपातीत प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना दिली आहे. तसेच केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत मिळालेल्या १५...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : राज्य सरकारकडून ऐतिहासिक गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण आखले. त्यावर आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, गडकिल्ले भाड्याने देणे यात काहीही चुकीचे वाटत नाही. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या...
ऑक्टोबर 15, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या मतदानातूनही ते...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यावे लागत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भीती वाटते. या भीतीमुळेच पवारांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतू, ईडीच्या...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर नेमलेले व्यक्‍ती आहेत, अशा शब्दांत टीका करून खर्गे म्हणाले, ‘‘आपल्याला पसंत असलेल्या आमदाराला मुख्यमंत्री तर नेमायचे; पण कोणतीही मदत करायची नाही असा मोदींचा कारभार आहे. दुष्काळ,...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या 120 वैमानिकांनी सामुहीक राजीनामे दिल्याची माहिती आहे. पगारवाढ आणि बढती न दिल्याच्या कारणावरून वैमानिकांनी राजिनाम्याचा हत्यार उपसलंय. सरकारच्या खासगीकरणाच्या निर्णयानंतर या विरोधाला सुरूवात झालीये. गेल्या काही महिन्यांपासून एअर इंडियाच्या...
ऑक्टोबर 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेमधून ज्यांना जायचे होते, ते गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षबांधणी करण्यात मला यश आले. हे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पेरलेले होते. ते पीक आज मी नवी मुंबईत घेत आहे. जनता-जनार्दन पक्षांतर करणाऱ्यांचा सूड नक्की घेईल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार...
ऑक्टोबर 14, 2019
राज्यात त्रिशंकू सरकार आले, की लहान पक्षांच्या, तसेच अपक्ष आमदारांना एकदम महत्त्व प्राप्त होते. गेल्या निवडणुकीत स्वबळावर निवडून आलेल्या सात आमदारांपैकी पाचजणांना यावेळी भाजपचे 'कमळ' हातात धरले आहे, तर अन्य दोघांनी पुन्हा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असली, तरी त्यांच्याविरुद्ध...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : नारायण राणे हे बेधडक व्यक्तिमत्व आहेत. राणेंचा स्वाभिमान आम्ही विलीन करत नाही, त्यांचा स्वाभिमान सांभाळून आम्ही त्यांचा पक्ष आमच्यात विलीन करत आहोत. ते भाजपचेच खासदार आहेत. नारायणराव आणि नितेशला मी एक सल्ला दिला, की तुम्ही शिवसेनेविरुद्ध वक्तव्य करू नये, असे मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले....
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई  : भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज अजब तर्क लढवला. हिंदी चित्रपट व्यवसाय बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे, हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा प्रसाद यांनी आज केला.  येथे एका कार्यक्रमात बोलताना...
ऑक्टोबर 13, 2019
रेल्वेची काही स्थानके व गाड्या खासगी तत्त्वावर चालविण्याची प्रायोगिक योजना नुकतीच आली आणि तिच्या बाजूने व विरोधातील प्रतिक्रियांचा रतीब सुरू झाला. आपल्याकडे सध्या सरकारचे (म्हणजे मोदींचे) भक्तगण आणि तेवढेच कडवे विरोधक हे दोनच गट अस्तित्वात असल्याने या निर्णयावरही टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना...
ऑक्टोबर 12, 2019
भोकर (जिल्हा नांदेड) : देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे ते केवळ थापा मारत आहे. जनतेला ऑक्सिजनवर ठेवून स्वत:चा विकास करीत आहेत. विरोधी पक्ष जोपर्यंत प्रबळ होत नाही तोवर सरकार वठणीवर येत नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी ता.(१२) सांगितले.  भोकर विधानसभा मतदारसंघातील...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेनेचा विधानसभा निवडणूकपूर्व ‘वचननामा’ शनिवारी (ता. १२) सकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर प्रकाशित होणार आहे. या ‘वचननाम्या’त राज्यातील गरीब जनतेला १० रुपयांत थाळी आणि एक रुपयात आरोग्य तपासणीचा समावेश असेल. या ‘वाचनानाम्या’त...