एकूण 1959 परिणाम
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 25, 2019
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व्यापला; तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सून पोचला आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून मुंबई, कोकण, मध्य...
जून 25, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असून, यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूर्तीही शासन करणार आहे. पुढील 15 दिवसांत ही प्रतिपूर्ती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज...
जून 25, 2019
मुंबई - व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश घेताना दुसऱ्या फेरीपर्यंत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा नियम अचानक बदलल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाले आहेत. प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या अंतिम तारखेपर्यंतच जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट नव्याने...
जून 25, 2019
मुंबई - किरकोळ रकमेच्या तिकिटांचा गैरव्यवहार केल्याबद्दल तीन वेळा निलंबित करण्यात आलेल्या एसटी महामंडळातील वाहकाच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. गैरव्यवहाराची रक्कम क्षुल्लक असल्यामुळे त्याला कामावर रुजू करून घेण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला होता. या संदर्भात,...
जून 24, 2019
राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो...
जून 24, 2019
मुंबई - लोकसभेतील दारुण पराभवाचे चिंतन सुरू असताना भडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी आज संयमाच्या सीमा ओलांडल्या. परभणी जिल्ह्यातील आमदार मधुसूदन केंद्रे व लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात पक्षकार्यालयाच्या समोरच तुंबळ झटापट झाली.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा...
जून 24, 2019
मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यास आठवडा शिल्लक असतानाही अद्याप प्रवेशासाठी जागा जाहीर झालेल्या नाहीत. यंदापासून प्रवेशासाठी मराठा आणि सवर्ण आरक्षण लागू झाल्याने जागांबाबत गोंधळ आहे. अशातच नामांकित महाविद्यालयांतील जागा वाढल्याने आरक्षित जागांचाही पेच...
जून 24, 2019
पिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  अशी असेल व्यवस्था पालखी मंगळवारी (ता. २५) देहू येथून...
जून 22, 2019
नागपूर :  राज्यातील 16 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसहित मुंबई, ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण 970 एमबीबीएसच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. विशेष असे की, यातील तीनशे जागा विदर्भातील मेडिकल, मेयोसहित सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढल्या...
जून 22, 2019
सोलापूर - दुष्काळाने रब्बी हंगामातील सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी व चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर या तीन तालुक्‍यांमधील ७३ हजार ५०१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ६० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. मात्र, प्रस्ताव पाठवून तीन महिने झाले, तरीही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली...
जून 22, 2019
मुंबई - कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्‍झामिनेशन (आयसीएसई) मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे आयसीएसई मंडळाला दणका बसला असून, अकरावी...
जून 21, 2019
सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये चर्चेत असलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) मुंबई येथे बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.  येथील न्यायालयात एका जुन्या चेक...
जून 21, 2019
मुंबई - राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षांत तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील ७२ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी...
जून 21, 2019
पिंपरी - वायसीएममध्ये हेल्थकार्ड व पेशंट इन्फॉर्मेशन सिस्टीम केवळ बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागासाठी राबविली आहे. गुणवत्तापूर्ण उपचार व पारदर्शक कारभारासाठी या यंत्रणेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासन व डॉक्‍टरांच्या उदासीनतेमुळे आंतररुग्ण, आपत्कालीन विभागासाह संपूर्ण रुग्णालयात लागू...
जून 20, 2019
रेल्वे पोलिस भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक सोलापूर - रेल्वेच्या केंद्रीय भरती समितीने रेल्वे पोलिस दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या (आरपीएसएफ) उपनिरीक्षक संवर्गाच्या एक हजार 117 जागांची भरती काढली. त्यासाठी दोन ते तीन लाखांपर्यंत अर्ज अपेक्षित होते, मात्र...
जून 20, 2019
पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात चालणारी दुकानदारी, औषधांचा कृत्रिम तुटवडा, हेल्थकार्ड यंत्रणेचा बोजवारा व प्रशासनाच्या या अशा कारभारामुळे अनेकांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने वायसीएममधील विविध प्रश्‍नांना वाचा फोडणारी...
जून 20, 2019
पिंपरी - नागरिकांना आपले प्रश्‍न मांडता यावेत, यासाठी महापालिकेने सुरू ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर ‘वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे प्रचंड प्रमाणात तक्रारी पडत आहे. किंबहुना, दिवसेंदिवस तक्रारींचा हा आलेख चढताना दिसत आहे. पूर्वी नागरिकांना आपली तक्रार स्थानिक नगरसेवकाकडे नोंदवावी...
जून 20, 2019
मुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आले आहे. पळून जाणाऱ्या बालकांच्या टक्केवारीत नागपूर पहिल्या तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.  लोकलेखा समितीने २०१० ते...
जून 20, 2019
पुणे - शहरातील शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्‍स आदी व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करता येणार नाही, अशी नोटीस महापालिकेने आज शॉपिंग मॉल व मल्टिप्लेक्‍स चालकांना बजावली आहे. महापालिकेने या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी केली, तर वर्षानुवर्षे होणारी पुणेकरांची लूट थांबणार आहे....