एकूण 87 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
कोल्हापूर  - ऋतुमानाचे बिघडलेले गणित भविष्यात पुन्हा सुरळीत चालू होऊ दे, अशी प्रार्थना गणेश चरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ झाला. यावेळी श्री. पाटील यांनी ही प्रार्थना केली.  मिरवणुकीतील मानाचा मानल्या जाणाऱ्या श्री तुकाराम माळी...
सप्टेंबर 12, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - पुण्यनगरीची दिमाखदार परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) होत आहे. मानाचे पाचही गणपती यंदा प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. श्रींच्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : गणेशमूर्तीचे विसर्जन पाण्यात करावे, असे शास्त्रामध्ये लिहिले आहे. त्यानुसार कृत्रिम तलाव, हौद किंवा घरच्या बादलीतील पाण्यात मूर्तीचे विसर्जन करता येते. त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत नाही. पर्यावरणाचे संरक्षण करत उत्सव साजरा करा हेच शास्त्र सांगते, असे मत व्यक्त करीत पंचांगकर्ते...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर बसवण्यात आलेले पेव्हरब्लॉक उखडल्याने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे विसर्जन सोहळ्यात अडथळे येण्याची चिंता गणेश मंडळांना सतावत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी होत आहे.  मुंबईत...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : "अरे आमचं छप्पर गेलं तरी तुझ्या डोईवर झालर आणि तुला बसायला पाट आणला असता रे... तुला शुचिर्भूत होताना बघण्यासाठी माझी "स्वरा' गाय आसुसली होती... आपल्या दुधाचा पान्हा तुझ्यासाठी मोकळा करण्याआधीच पुराने तिला आपल्यात वाहवून घेतलं रे! आमच्यावर तू रुसला आहेस का बाप्पा...' असे भावनिक...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई - मुसळधार पाऊस झोडपत असतानाही ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हजारो गणेशमूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरींनाही भावपूर्ण निरोप देण्यात आला.   चौपाट्या आणि विसर्जन स्थळांवर शनिवारी सकाळपासूनच गणेशभक्तांनी गणेशमूर्तींची आणि गौरींची विधिवत...
सप्टेंबर 07, 2019
पुणे : खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील विसर्जन हौद पाण्याखाली गेले आहेत. आज गौरी गणपतीच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक विसर्जन घाटावर येणार आहेत. तरी पुणेकरांनी भिडे पुल, महाराणा प्रताप, सुभाषनगर, सुर्या हास्पिटल या हौदाचा वापर करावा असे आवाहन...
सप्टेंबर 06, 2019
नवी मुंबई : आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना आजच्या पिढीकडून देखील तितक्‍याच मनोभावे जोपासली जात आहे. या संकल्पनेमुळे वर्षभरातील वादविवाद विसरून जाऊन सर्व एकत्रित येऊन गणपती उत्सव साजरा करतात. २९ गावांतील हे असे गाव आहे, की...
सप्टेंबर 06, 2019
पुणे  - थकबाकी भरण्यास टाळाटाळ केल्याने टाळे ठोकण्यात आलेला महात्मा फुले मंडईतील (कै.) सतीशशेठ मिसाळ वाहनतळ महापालिकेने ताब्यात घेऊन गुरुवारी पार्किंगसाठी उपलब्ध केला. विशेष म्हणजे, गणेशोत्सवानिमित्त वाहनचालक आणि भाविकांच्या सोयीसाठी पुढील काही दिवस या ठिकाणी मोफत पार्किंगची सुविधा देण्याचा निर्णय...
सप्टेंबर 05, 2019
नवी मुंबई : गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे बुजविण्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, हे खड्डे बुजविण्यात महापालिकेला सपशेल अपयश आले असून, बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच झाले आहे; तर आता विसर्जनदेखील खड्ड्यातूनच करावे लागेल का? अशी चिंता गणेश भक्तांकडून...
सप्टेंबर 05, 2019
पुणे : महात्मा फुले मंडई कैलासवासी सतीशशेठ धोंडिबा मिसाळ वाहनतळाला ठोकलेले टाळे गुरवारी सकाळी काढण्यात आले. हे वाहनतळ वाहनचालकांसाठी विनाशुल्क खुले करण्यात आले असून त्यामुळे गणेशोत्सवात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.   या वाहनतळाच्या ठेकेदाराकडे तब्बल 43 लाख रुपयांचे भाडे थक्कले असून ते भरण्यास...
सप्टेंबर 05, 2019
गणेशोत्सव2019 : कर्वेनगर - गणपतीसोबत सण असतो तो गौरीचा. गौरीच्या पारंपरिक मूर्तीमध्ये आता आमूलाग्र बदल झाला असून, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून ते फायबरपर्यंत मूर्ती बाजारात आल्या आहेत. यंदा हाताच्या बोटांमध्ये सूट असलेल्या मूर्ती महिलावर्गाचे खास आकर्षण ठरत आहेत. गौरीला सजविताना अंगठी, अंगठीशी निगडित...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक : गतवर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या गणेशोत्सवामध्ये मोठ्‌या सार्वजनिक मंडळांची संख्येत वाढ झाली आहे. त्या तुलनेत मात्र लहान सार्वजनिक मंडळांची संख्या घटली आहे. तर, मौल्यवान गणपतीमध्ये गतवर्षापेक्षा एकाने वाढ नोंदली गेली आहे. सालाबादाप्रमाणे सर्वाधिक मौल्यवान गणपती हे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : गणरायाची आराधना करताना नैवेद्य म्हणून मोदकांप्रमाणेच बंगाली मिठाईचा वापर करण्याचे प्रमाण गणेशोत्सवात वाढले आहे. त्यामुळे बंगाली मिठाईचे भाव यंदा १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. या मिठायांमध्ये ड्रायफूटचे कलिंगडापासून, स्ट्रॉबेरीपर्यंत, पेढा, काजुकतरीपर्यंत विविध प्रकार...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी अज्ञात भाविकाने 1 किलो सोन्याची विट अर्पण केली आहे. तसेच 1 किलो चांदीची विट, 1 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चांदीचा मोदक बाप्पाच्या भेट म्हणून देण्यात आला आहे.  गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी सोने आणि चांदीच्या वस्तू अर्पण केल्या....
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : सोमवारपासून देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरवात झाली असून, एकापेक्षा एक गणेशमूर्तींची चर्चा होत आहे. अशाच एका गणेश मूर्तीची सध्या देशभरात चर्चा होत आहे. हिऱ्यांची नगरी म्हणून ओळख असलेल्या सुरतमधील एका व्यापाऱ्याने आपल्या घरी हिऱ्याच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक - गणपतीचे आगमन झाले की महिलावर्गाला वेध लागतात ते ज्येष्ठागौरी आगमनाचे. दोन दिवसांनी आगमन होणाऱ्या गौरींसाठी अनेक प्रकारची मिठाई, फराळाचे पदार्थ, तसेच खास नैवेद्यदेखील दाखविले जातात. दुसऱ्या दिवशी जेवणानंतर गौरीला गोविंद विड्याचा नैवेद्य दाखविला जातो. फक्‍त नाशिकलाच तयार होणाऱ्या या गोविंद...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर शुभेच्छा आणि स्वागताच्या कमानी उभारल्या आहेत; तर दुसरीकडे विनापरवाना बॅनरबाजी करणाऱ्या राजकारण्यांकडून चौका-चौकात शुभेच्छांचे अनधिकृत होर्डिंग उभारून प्रसिद्धीची पोळी भाजली जात आहे. शहराचे विद्रूपीकरण होत असताना...
सप्टेंबर 04, 2019
पुणे - अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडत असतानाच ठेकेदाराने भाडे थकविल्याने महात्मा फुले मंडईतील (कै.) सतीशशेठ धोडिंबा मिसाळ वाहनतळ महिनाभरापासून बंद आहे. नोटीस बजावून टाळे ठोकलेल्या या वाहनतळाचा ताबा घेऊन तो सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हात आखडता...
सप्टेंबर 03, 2019
अमरावती : देश-विदेश आणि भारतातील विविध राज्यातून आणलेल्या शंभरहून अधिक गणेशमूर्तींची अमरावतीत एका गणेशभक्ताने राहत्या घरातच स्थापना केली आहे. एक नाही, दोन नाही तर तब्बल 171 गणेशमूर्तींची स्थापना आपल्या राहत्या घरातच करून एका गणेशभक्त परिवाराने नवा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. दैनंदिन जीवनातील...