एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
आपल्याकडे मानसशास्त्रीय उपचारांमध्ये रूढ झालेल्या पाश्‍चात्त्य पद्धतीला, भारतीय पारंपरिक गोष्टी सांगण्याच्या तंत्राची जोड देत डॉ. नीलम ओसवाल यांनी वैद्यकीय-सामाजिक प्रणालींचा महत्त्वाचा संगम साधला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील  विपश्‍यना पद्धतीचा उपयोग करून  मनाची सजगता, सतर्कता वाढविण्यावर त्यांचा भर...
सप्टेंबर 29, 2017
भक्तांच्या नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी भाविकांमध्ये श्रद्धा असलेली असनिये येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली जगप्रसिद्ध आहे. असनिये गावात शिमगोत्सवानिमित्त मोठा उत्सव होत असतो. दशक्रोशीसह या उत्सवाला श्री देवी माऊलीचे तसेच वाघदेवाचे दर्शन घ्यायला मोठ्या संख्येने गर्दी होते. वर्षातून येणारा...
सप्टेंबर 28, 2017
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील पहिल्या विद्यार्थिनी. एकाच वेळी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेतून दोन नोकऱ्यांची संधी मिळाली आणि त्यांनी जाणीवपूर्वक देशाची भ्रमंती करता येईल, या उद्देशाने टपाल खात्यातील नोकरीला प्राधान्य दिले. नवी मुंबई विभागाच्या...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई: दक्षिण मुंबईची महालक्ष्मी म्हणून ओळखली जाणारी 9व्वा कामाठीपूरा येथील वंदे मातरम् क्रीडा मंडळाची महालक्ष्मी माता यंदा जेजुरी गड देखाव्यात विराजमान झालेली आहे. संपूर्ण मुंबईतील ही अशी एकच नवसाची देवी विराजमान होते की तिला नवरात्रीतील अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसऱ्या पर्यंत दररोज...
सप्टेंबर 24, 2017
कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी दिवसभरात दीड लाखावर भाविकांनी दर्शन घेतले. पूर्व दरवाजातून बत्तीस हजारांवर, पश्‍चिम दरवाजातून ४१ हजारांवर, दक्षिण दरवाजातून ५८ हजारांवर, तर उत्तर दरवाजातून २१ हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची अधिकृत माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिली. दरम्यान...
सप्टेंबर 23, 2017
कोल्हापूर -  वर्ष १९४८, त्या वेळची पोलिस भरतीची एक जाहिरात आली. पोलिस भरती आणि तेही सीआयडी पोलिस म्हणून. वैजयंती देशपांडे यांनी अर्ज केला. सीआयडीमध्ये कशाला नोकरी, खूप रिस्क, खूप काम म्हणून उलटसुलट चर्चाही झाली; पण त्या ठाम राहिल्या. भरती झाली आणि त्यांची नियुक्ती मुंबईत सीआयडी पोलिस म्हणून झाली....
सप्टेंबर 22, 2017
सांगली - येथील ‘शिवप्रतिष्ठान’तर्फे नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित दुर्गामाता दौडीस उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी ध्वजवंदनानंतर ध्येयमंत्र म्हटल्यानंतर दुर्गामाता दौडीस...
सप्टेंबर 22, 2017
नाशिक - ‘या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ... संपूर्ण प्राणिमात्रांमध्ये शक्तिरूपाने वसणाऱ्या देवीचे नमन करीत आज सर्वत्र घटस्थापना करण्यात आली.  ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. पहाटे पाचला राष्ट्रसंत...