एकूण 1059 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : अभिनेता हृतिक रोशन बऱ्याच कालावधीनंतर आता एका दमदार चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'सुपर 30' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून, सत्यकथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता हृतिकने 'सुपर 30' चे नवे पोस्टर रिलिज केले...
जून 26, 2019
दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या लूकमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधते. तिचा ड्रेसिंग सेन्सचे आज फॅशन जगतात बऱ्याचदा कौतूकही होते. अलिकडेच दीपिका मुंबई विमानतळावर दिसली. ती विमानतळावरुन बाहेर येताच फोटोग्राफर्सनी तिला घेरले आणि फोटो काढायला लागले. ती विमानतळावरुन बाहेर येऊन तिच्या गाडीपर्यंत...
जून 24, 2019
मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझामध्ये एक गमतीशीर ट्विटर वॉर सुरू आहे. यामध्ये जेनेलिया वहिनींनी सिद्धार्थला थेट 'रिव्हर्स किंग' म्हणलंय. का म्हणाली असेल जेनेलिया सिद्धार्थला 'रिव्हर्स किंग'? जाणून घ्या.... Best pictures are clicked when no one poses for them...
जून 21, 2019
सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये चर्चेत असलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई येथे बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले आहे. येथील न्यायालयात एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले याच्यावर खटला सुरू आहे. 2015 मध्ये...
जून 17, 2019
आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा, एक कौटुंबिक संदेश देणारा बहुप्रतीक्षित ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला असून त्याला संपूर्ण महाराष्ट्रात तिकीट खिडकीवर रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दिग्दर्शिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्राबणी देवधर यांचे...
जून 16, 2019
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात एक स्पेशल चेहरा आता प्रेक्षकांना दिसणार आहे. या स्पेशल चेहऱ्याची विशेषतः म्हणजे बॉलिवूडची चर्चित नायिका मलायका अरोरा सारखाच या चेहऱ्याची ठेवण आहे! चकीत झालात ना? हो, ही नायिका आहे हीना पांचाळ. साउथची नृत्यांगना हीना पांचाळ वीकेंडचा डाव मध्ये वाइल्ड कार्ड...
जून 15, 2019
मुंबई : शाहरुख खान आणि रणबीर कपूर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघांच्याही नव्या चित्रपटांविषयी चर्चा सुरू झाली आहे.  'झिरो' हा शाहरुख खानचा महत्त्वाकांक्षी चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर फारसा चालला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये शाहरुखचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकलेले नाहीत...
जून 14, 2019
मुंबई : आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे.  अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम,...
जून 13, 2019
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा आज वाढदिवस. नुकताच दिशाचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले आहे. दिशा पटना जेव्हा सुरवातीला मुंबईत आली तेव्हा ती 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती. आता तिने स्वतःला 5 कोटी रुपयांचे घर गिफ्ट केले आहे....
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या...
जून 08, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून नवा विक्रम केला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे. दरवर्षी...
जून 06, 2019
एक उत्तम कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून कायम आपल्या मनात जिवंत राहणारे अभिनेते सुनील दत्त यांचा आज (6 जून) सुनील दत्त यांचा जन्मदिवस आहे. 1955 ला 'रेल्वे प्लॅटफॉर्म' चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात करण्याऱ्या सुनील दत्त उर्फ बलराज दत्त यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक खाचखळग्यांना...
जून 06, 2019
मुंबई - दरवर्षी रमजान ईद भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानी ठरते. यंदाही सलमान त्याच्या चाहत्यांसाठी ‘भारत’ या चित्रपटाचे स्पेशल गिफ्ट घेऊन आला होता. सलमान, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी स्वागत केले. सकाळी आणि दुपारी या चित्रपटाचे...
जून 02, 2019
मुंबई : ह्रतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात पुन्हा एकदा होणारा संघर्ष आता टळला आहे.. गेले अनेक महिने वैयक्तिक आयुष्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात हृतिक आणि कंगना दोघेही आघाडीवरच होते. हृतिकचा महत्त्वाकांक्षी 'सुपर 30' हा चित्रपट 26 जुलै रोजी झळकणार होता. पण कंगनाचा 'मेंटल...
जून 01, 2019
मुंबई : सलमान खानचा कोणत्याही नव्या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड 'क्रेझ' असते. त्याचे बहुतांश चित्रपट सुटीच्या दिवसांनाच प्रदर्शित होतात आणि त्यावेळी तिकिटांचे दरही वाढविले जातात. पण आता सलमानने त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटानिमित्त चाहत्यांसाठी एक सुखद बातमी आणली आहे. '...
जून 01, 2019
मुंबई : बिग बॉसचे घर म्हणजे अतिशय बेभरवशाचे ठिकाण. इथे कधी काय होईल याचा अंदाज कोणालाच नसतो. बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला सुरवात झाली आहे. या घरात सकाळी झोपेतून उठल्या उठल्या स्पर्धक काय करत असतील हे पाहिल्यावर तुम्ही थक्क व्हाल.  बिग बॉसच्या घरात स्पर्धक सकाळी उठल्याबरोबर नागीण...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
मे 29, 2019
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या हिंदी विनोदी मालिकेतील अभिनेत्री दिशा वाकानी अर्थात दयाबेन गडा गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून मोठी निराशा व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या 'कमबॅक'साठी चाहते आग्रही आहेत. मात्र, त्या परतत नसल्याने...
मे 27, 2019
मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आगामी चित्रपटात एका गुजराती व्यक्तिरेखेत दिसेल. यशराज फिल्म्सच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात रणवीर गुजराती जयेशभाईची मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मनिष शर्मा करणार असून दिग्दर्शन दिव्यांग ठक्कर करणार आहेत. वेगवेगळ्या भूमिकांसाठी रणवीस...
मे 26, 2019
मुंबई - लोकप्रिय आणि मराठी माणसाच्या मनामनात घर करून राहिलेल्या मराठी बिग बॉसचा दुसरा सीझन आज (ता. 26) कलर्स वाहिनीवर धमाक्यात सुरु झाला. पहिल्या सीझनच्या दणदणीत यशानंतर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर याही सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत.  पहिल्या सीझनच्या यशानंतर या सीझनमध्ये कोण...