एकूण 51 परिणाम
एप्रिल 24, 2019
टोकीयो : भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, हे वारे जपानच्या दिशेने वाहत आहेत. जपानमध्ये भारतीय वंशांचे योंगेंद्र पुराणिक हे टोकीयोमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मुळचे पुण्याचे रहिवासी असलेले योंगेंद्र सध्या जपानमध्ये स्थायिक आहेत. जपानमध्ये ते 'योगी'म्हणून ओळखले जातात. ''...
फेब्रुवारी 23, 2019
लाहोर : आंतरराष्ट्रीय दाबावापुढे झुकून पाकिस्तानने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या प्रशासकीय मुख्यालयाचा ताबा घेतला. जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला या संघटनेनेच घडवून आणला होता. या हल्ल्यात सीआरपीएचे 40 जवान हुतात्मा झाले होते.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये...
फेब्रुवारी 22, 2019
इस्लामाबाद - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची ‘जमात उद दावा’ ही दहशतवादी संघटना आणि त्यांच्यासाठी निधी गोळा करणाऱ्या फलाह ए इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घातल्याची घोषणा पाकिस्तानने आज केली. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर आलेल्या जागतिक दबावापुढे झुकून पाकिस्तानला हे पाऊल उचलावे...
फेब्रुवारी 21, 2019
इस्लामाबाद : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जगभरातून दबाव वाढत आहे. या दबावातूनच पाकिस्तानने दहशतवादी हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेवर पुन्हा बंदी घातली आहे. तसेच फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनवरही (एफआयएफ) ही कारवाई करण्यात आली.  पंतप्रधान इम्रान खान यांच्या...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई: बिटकॉईनचे मूल्य जगभरात झपाट्याने खाली येत आहे. सोमवारपासून बिटकॉईनचे मूल्य 11 टक्‍क्‍यांनी घसरले असून, ते चार हजार 18 डॉलरपर्यंत खाली आले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात एका 'बिटकॉईन'चे मूल्य 2 लाख 81 हजार 461 रुपये आहे. गेल्या महिन्याभरात एक बिटकॉईन सहा हजार  डॉलरवरून घसरून चार हजार...
सप्टेंबर 14, 2018
इस्लामाबाद : 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला (एफआयएफ) काम सुरू ठेवण्याबाबत पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.  एप्रिलममध्ये लाहोर न्यायालयाने या जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला काम सुरू ठेवण्याची...
ऑगस्ट 19, 2018
लंडन: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा फायनान्स मॅनेजर जाबिर मोतीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. दाऊदचा "मुनिम' म्हणून ओळखला जाणारा जाबिर मोती हा पाकिस्तानात राहत होता आणि दाऊदचे जगभरातील आर्थिक व्यवहार सांभाळत असे.   1993 च्या मुंबई साखळी बॉंबस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड दाऊदची...
जून 15, 2018
शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ...
जून 14, 2018
न्युयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे निर्माण होत असलेले प्रचंड जाळे, त्यात एकात्मिक दृष्टिकोन आणि ही संपूर्ण प्रणाली सिंगल तिकिटींगवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. न्यूयॉर्कमधील भारतीय कॉन्सुलेट जनरल आणि फ्रेंडस ऑफ महाराष्ट्राच्या वतीने...
मे 29, 2018
मुंबई : दोन दिवसांपुर्वी संपलेल्या इंडियन प्रिमिअर लिगमध्ये (आयपीएल) आपल्या चमकदार कामगीरीमुळे प्रसिद्ध झालेला अफगानिस्ताचा खेळाडून रशीद खान पुन्हा एका चर्चेचा विषय ठरला. अफगानिस्तामध्ये देशाच्या अध्यक्षांनंतर मीच सर्वात जास्त लोकप्रिय असल्याचे त्याने म्हटले आहे. सोमवारी मुंबई...
एप्रिल 02, 2018
बीजिंग : सध्या वापरात नसलेले, अनियंत्रितपणे अवकाशात भ्रमण करत असलेले चीनचे अंतराळस्थानक (स्पेस लॅब) भारतात कोठेही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर हा धोका टळला असून, ही स्पेस लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या वैज्ञानिकांनी दिली आहे. या स्पेस लॅबने रविवारी सायंकाळी...
मार्च 30, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या प्रशासनाने व्हिसा मिळण्याच्या प्रक्रियेत बदल केले असून, आता व्हिसा मिळवण्यासाठी अर्जदारांच्या वैयक्तिक सोशल मिडीया अकाऊंटबद्दल माहितीही मागितली जाणार आहे. त्याबरोबरच पूर्वीचा फोन नंबर, ई-मेल आयडी यांचे तपशिलही व्हिसा अर्जदारांना द्यावे लागतील. हा व्हिसा मिळवण्याच्या परिक्षण...
मार्च 14, 2018
मुंबई - अमेरिकेच्या व्हिसा देण्याच्या धोरणाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. यामुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत 2017मध्ये  एकूण अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 16 टक्के घट झाली...
मार्च 09, 2018
इस्लामाबाद - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागचा (26/11) मुख्य सूत्रधार हफीझ सईद याने स्थापन केलेल्या मिली मुस्लिम लीग या संघटनेस राजकीय पक्ष म्हणून मान्यता द्यावी, असे निर्देश पाकमधील न्यायालयाने येथील निवडणूक आयोगास दिले आहेत. जमात उद...
मार्च 03, 2018
वॉशिंग्टन - "क्वॅकक्वॅरेली सायमंड' या संस्थेने 2018मधील जागतिक पातळीवरील उत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी) सलग सहाव्या वर्षी बाजी मारली आहे. जगातील 950 उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये "एमआयटी' यंदाही प्रथम क्रमांकावर झळकत...
जानेवारी 18, 2018
मुंबई : 'हिंदी मीडियम' या चित्रपटात इरफान खानसोबत काम करणारी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल सबाने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर...
जानेवारी 08, 2018
इस्लामाबाद - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हफीझ सईद याच्या संघटनेसहित पाकिस्तानमधील इतर मुख्य दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ पुरविल्यास 1 कोटी रुपयांच्या जबर आर्थिक दंडासह पाच- दहा वर्षांचा कारावासही भोगावा...
डिसेंबर 27, 2017
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध दिवसेंदिवस चिघळत आहेत. असे असताना आता अल-कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेने पुन्हा डोके वर काढले आहे. "काश्मीर जिंकायचे असेल तर भारतातील दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि मुंबईसारख्या शहरांवर हल्ले करा'', अशाप्रकारचे आदेशच अतिरेक्यांना दिले असल्याची...
नोव्हेंबर 23, 2017
वॉशिंग्टन : हाफीज सईद हा संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेने जाहीर केलेला दहशतवादी नेता आहे, असे स्पष्ट करत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आज त्याच्या मुक्ततेवरून नाराजी व्यक्त केली. जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या सईदला स्थानबद्धतेतून...
ऑक्टोबर 11, 2017
लाहोर उच्च न्यायालयाचा इशारा लाहोर: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या विरोधात पाकिस्तान सरकारने पुरावे दिले नाही, तर त्याचा स्थानबद्धतेचा आदेश रद्दबातल केला जाईल, असा इशारा पाकिस्तानमधील उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. "जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेचा हाफिस प्रमुख आहे. 31...