एकूण 7414 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली आहे. वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर हे यापुढे निवडणूक लढविणार नाहीत, पण राजकारणातून संन्यास घेणार नाही अशी घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई - यंदाच्या दिवाळीत रुपेरी पडद्यावर मराठीचा धूमधडाका पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडच्या ‘हाउसफुल ४’, ‘मेड इन चायना’ आणि ‘सांड की आँख’ या चित्रपटांच्या बरोबरीने मराठी ‘ट्रिपल सीट’ आणि ‘हिरकणी’ सिनेमे प्रदर्शित होत आहेत. विशेष म्हणजे, तिन्ही हिंदी चित्रपटांवर मराठीची छाप आहे. ‘हाउसफुल...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशनने विलीनीकरणाविरोधात संपाची हाक दिली आहे. या दोन्ही संघटनांचे तब्बल पाच लाख कर्मचारी आज (मंगळवारी) काम बंद आंदोलन करणार आहेत....
ऑक्टोबर 22, 2019
विधानसभा 2019  मुंबई - विधानसभेसाठी आज झालेल्या मतदानावेळी २३० मतदान केंद्रांवर ईव्हीएममुळे काही काळ अडथळे आल्याच्या घटना घडल्या. काँग्रेसने या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याने प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात ‘वॉर रूम’ तयार ठेवली...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालयात झालेल्या...
ऑक्टोबर 21, 2019
राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू असून, दुपारी 3 वाजेपर्यंत 43 टक्‍के मतदान झाले आहे. अनेक सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटी, अभिनेते यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. अभिनेते शाहरूख खान, त्यांच्या पत्नी गौरी खान, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी या वेळी मतदान केले. याचसोबत...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत मतदानाला शहर आणि जिल्हा निहाय संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये मतदारांमध्ये फारसा उत्साह नाही. त्या उलट ग्रामीण भागात चुरशीने मतदान होत असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सरासरी...
ऑक्टोबर 21, 2019
नवी दिल्ली : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यातील 3,237 मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात आवाहन करूनही राज्यातील जनतेमध्ये मतदान करण्याबाबत अतिशय निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी खाजगी बस ही रस्त्याकडेला उभ्या असणा-या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. त्यामधील सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात हायवेवरील कामशेत बोगद्याजवळ पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास...
ऑक्टोबर 21, 2019
विधानसभा 2019 :  मुंबई-  सध्या राज्यभर वरुणराजा धुवाधार कोसळत असताना मतदारराजादेखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उद्या घराबाहेर पडणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज (ता. २१) मतदान होणार असून, निवडणूक आयोगाची तयारीही पूर्ण झाली आहे. अपक्ष उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या सुमारे तीन...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षाकडून आपली अधिकृत भूमिका मांडण्यासाठी 17 जणांची निवड करण्यात आली आहे.शिवसेनेच्या यादीत नेहमी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या खासदार संजय राऊत यांचे नाव मात्र यादीतून वगळण्यात आले आहे. वादग्रस्त विधानं करून सेनेची कोंडी करणाऱ्या संजय राऊत...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : विधानसभेसाठी उद्या राज्यातील 288 मतदार संघात मतदान होत असून ईव्हीएमवर डोळ्यात तेल ठेवून पाळत ठेवण्याचे आदेश काॅग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनं कार्यकर्त्यांना दिले आहेत. उद्या सकाळी मतदानाच्या अगोदर सर्व पक्षाच्या मतदान केंद्रावरील प्रतिनिधी समोर ईव्हीएमची तपासणी चाचणी करण्यात...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये शनिवारी (ता.१९) मध्यरात्री पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील ५८ गुन्हेगारांची धरपकड केली. दरम्यान, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गस्ती पथकाकडून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : ऑक्टोबर महिना संपत आला तरी देखील पाऊस जाण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांनासमोर पाऊस नक्की  जाणार कधी असा प्रश्न पडला आहे. मात्र नुकत्याच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ज्यामुळे पाऊस आणखी काही दिवस ठाण मांडून...
ऑक्टोबर 20, 2019
नैऋत्य मोसमी वारे परततांना परिस्थिती पाहून शेतकरी खरीपाच्या पिकाच्या काढणीला लागतो. तर ईशान्य मोसमी वार्याच्या आधारे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यावर विश्वास ठेवून शेतकरी नियोजन करतो. नेहमी ढोबळ मानाने 1 सप्टेंबरला नैऋत्य मोसमी वार्याच्या परतीचा प्रवास...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : शरद पवारांनी भरपावसात साताऱ्यातील सभेत केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांचाच कित्ता गिरवत भरपावसात प्रचार रॅली काढणाऱ्या युवासेनाप्रमुख आणि वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरेंनीही शरद पवार यांचे कौतुक केले. शरद पवारांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, असं...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरपावसात साताऱ्याच्या सभेत केलेले भाषण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  या सभेचा उल्लेख करत युवासेनाप्रमुख आणि वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   शुक्रवारी...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला वरळी मतदारसंघ प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही चर्चेत आला. दोन कोटी रुपये घेऊन निवडणुकीतून माघार घेण्यासाठी धमकावण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे वरळी मतदारसंघातील उमेदवार गौतम गायकवाड यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी वरळी पोलिसांत तक्रार दिली...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : परतीच्या पावसामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतल्याचे जाणवत असतानाच बिगर मोसमी पावसाला सुरवात झाली आहे.  हवामान शास्त्र विभाग पुणेने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण,...