एकूण 356 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
शिवसेनेची आक्रमकता ही कितीही अगतिक असली, तरी त्यातच मर्दानगी आहे, हे ते आपल्या मतदारांना पटवून देऊ शकतात. नेमका तसाच प्रयत्न ‘आरे’तील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावर चालू असल्याचे दिसते. हातात तलवार घेऊन युद्ध करणारे योद्धे आपणांस माहीत आहेत. परंतु काही नेते केवळ तलवारीच्या म्यानाने युद्ध करतात. त्याचे...
ऑक्टोबर 05, 2019
यंदाची विधानसभा निवडणूक विशिष्ट मुद्द्यांपेक्षा बेदिली आणि बंडखोरीमुळे गाजू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली तेव्हा भाजपसह सर्वच पक्षांत ‘नाराजमान्य नाराजश्रीं’नी खांद्यावर घेतलेले बंडाचे झेंडे राज्यभरात फडकू लागले आहेत. भाजपने विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या...
ऑक्टोबर 03, 2019
महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीत सहभागी असूनही गेली पाच वर्षे विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून ‘आमचं ठरलंय!’ या एकाच वाक्‍याचा धोशा लावला होता. प्रत्यक्षात बरीच ‘भवति न भवति’ झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना...
ऑक्टोबर 01, 2019
ग्राहकांचा रोष ओढवू नये म्हणून सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला. मात्र, निर्यातबंदी जितकी हास्यास्पद, त्याहून अधिक हास्यास्पद साठ्यावरील मर्यादा आहे. सरकारने कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजण्याची गरज आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात वाढणारे कांद्याचे भाव आटोक्‍यात...
ऑक्टोबर 01, 2019
एकदा का तुम्हाला नाव,पैसा,काम,मिळायला सुरवात झाली की अवतीभवती लोकांचा गोतावळा जमू लागतो,तुम्हाला मदतीसाठी उत्साहाने अनेकजण पुढे येतात(बऱ्याचदा स्वतःचा स्वार्थ बाळगून)पण तुम्ही कुणी नसताना निस्वार्थपणे तुम्हाला मदत करणारी माणसं 'खरी'माणसं म्हणून कायम तुमच्या हृदयात राहतात.२००३ सालच्या माझ्या पहिल्या...
सप्टेंबर 27, 2019
या वर्षीच्या पावसाने जाता जाता स्पष्ट सांगावा दिला. वातावरणातील बदलावर आणि पर्यावरण व्यवस्थेच्या अपरिमित हानीवर निसर्गाने जणू भाष्य केले. प्रश्‍न आहे तो त्यापासून आपण धडा घेणार का, हाच. अनिर्बंध नागरीकरणाच्या कचाट्यात सापडलेल्या शहरांना भोगाव्या लागणाऱ्या  यातनांची झलक बुधवारी रात्री पुण्याला...
सप्टेंबर 26, 2019
आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी; मात्र राज्य बॅंकेतील प्रकरणात ईडी सक्रिय झाल्याचे टायमिंग संशय निर्माण करणारे आहे. गैरव्यवहार खणताना आरोपांचा वापर विरोधकांना चेपण्यासाठी केला जाता कामा नये. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी...
सप्टेंबर 25, 2019
प्रस्तावित मेट्रो-३च्या कारशेडसाठी मुंबईतील आरेच्या जंगलातील २५००पेक्षा जास्त झाडे तोडण्यात येणार आहेत. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी वारंवार आग्रह धरूनही सरकार असे पर्यावरणाला बाधक निर्णय का घेत आहे? एकीकडे ब्राझीलमधील ॲमेझॉन जंगल आगीमुळे होरपळत आहे, तर दुसरीकडे ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या...
सप्टेंबर 23, 2019
कोणत्याही निवडणुकीत सरकारचा कारभार आणि जनतेला भेडसावणारे प्रश्‍न यांची साधकबाधक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असते. पण, लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप भावनिक आणि राष्ट्रवादाच्या भावनिक मुद्द्यांवर भर देत असून, विरोधकांना त्यामागे फरफटत जावे लागत आहे. जागावाटपावरून तणातणी सुरू असली, तरी ‘युती’ होण्याची...
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
सप्टेंबर 17, 2019
ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डासाठी स्वतंत्र निधीची तरतूद झाली आणि ग्रामपंचायत सदस्यांना, नगरसेवकांना अधिकार व दर्जा मिळाला; तर ग्रामीण व शहरी भागातील नानाविध समस्या दूर करून आपला देश जगासमोर नवा आदर्श निर्माण करू शकेल. या मुद्द्यांवर एक राष्ट्रीय चळवळ हाती घेण्यात येत आहे....
सप्टेंबर 16, 2019
मुंबई क्रिकेटची स्वतंत्र परिभाषा आहे. त्यानुसार ‘खडूस’ म्हणजे हार न मानणारा किंवा अखेरपर्यंत लढणारा. ‘खडूस’ ही या महानगरातील क्रिकेटपटूंची वृत्ती आहे, मग ते सुनील गावसकर असोत, सचिन तेंडुलकर असो, रोहित किंवा अजिंक्‍य रहाणे असो किंवा युवा अथर्व अंकोलेकर असो. १९ वर्षांखालील आशियाई करंडक...
सप्टेंबर 09, 2019
इंदिरा गांधी यांचे मारेकरी असोत की शेअर बाजारात मोठा गैरव्यवहार करणारा हर्षद मेहता असो; किंवा कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांचे मारेकरी असोत, या साऱ्यांना आपल्या बचावासाठी एकाच वकिलाची आठवण येई. प्रसिद्ध कायदेपंडित राम जेठमलानी हे ते नाव! सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील आरोपी अमित शहा...
सप्टेंबर 06, 2019
वैयक्तिक प्रवासाकरिता ‘शेअर्ड मोबिलिटी’ ही विकसित देशांमध्ये यशस्वी झालेली वाहतूक यंत्रणा भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. झपाट्याने होणारे शहरीकरण, राहणीमानाचा वाढता दर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान यामुळे ‘शेअर्ड मोबिलिटी’ची बाजारपेठ वृद्धिंगत होत असून, तिचा लाभ घेण्याची संधी भारताला आहे. भारत ही मोठी आणि...
सप्टेंबर 06, 2019
‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी’च्या ‘शेंद्रा नोड’ने ३६०० कोटींपेक्षा अधिक, तर ‘बिडकीन नोड’ने ५८०० कोटींची बंपर गुंतवणूक पटकावली आहे. ‘डीएमआयसी’च्या सगळ्या ‘नोड’ना मागे टाकत शेंद्रा आणि बिडकीनने ही महाकाय गुंतवणूक मिळवली आहे. ही सकारात्मक वाटचाल पाहता, आता ‘ऑरिक’ने आपल्या परिघाबाहेर...
ऑगस्ट 31, 2019
महाराष्ट्र माझा : मुंबई विधानसभा निवडणुकीत युती झाली नाही, तरी भाजपचे आजघडीला नुकसान होणार नाही, उलट फायदा होण्याचीच शक्‍यता जास्त. तरीही स्वतःहून युतीला तयार झालेला भाजप या वेळी शिवसेनेला किती जागा देणार, हाच या निवडणुकीतला सर्वांत मोठा, खरे तर, एकमेव प्रश्‍न आहे. लोकसभा...
ऑगस्ट 28, 2019
उद्योग आणि शिक्षण-संशोधन संस्थांना एकाच व्यासपीठावर आणणारी, मोठा वाव असणारी व परिणामकारक संवाद घडवून आणणारी यंत्रणा उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. या प्रकल्पामुळे उद्योग आणि शैक्षणिक-संशोधन संस्था यांच्या सहकार्यामध्ये नवीन पर्व सुरू होईल, अशी आशा आहे.  उद्योगधंदे आणि शिक्षणयसंशोधन संस्था...
ऑगस्ट 24, 2019
श्रावणातल्या हिरव्यागार कुंद हवेत अवचित अष्टमी उगवते आणि सारी सृष्टी जणू कृष्णभक्‍तीत सावळी सावळी होऊन जाते. जणू गोकुळातली गोपिकाच ती. त्याच सुमाराला शरद ऋतू आपले चांदणवैभव घेऊन उंबरठ्यावर येऊन उभा राहतो खरा; पण दारावरले श्रावणातले मेघ त्याला अजिबात आत सोडत नाहीत. बरीच हुज्जत घातल्यावर शरदाच्या...
ऑगस्ट 22, 2019
बेल्जियममध्ये ऑगस्ट १९२०मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या संघाने प्रथमच भाग घेतला. प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत लक्षणीय कामगिरी केली. भारताच्या ऑलिंपिक प्रवेशाच्या शताब्दीनिमित्त सरकार व क्रीडा संस्थांनी त्या इतिहासाची नोंद घ्यायला हवी. भारताने बेल्जियममधील अँटवर्प...
ऑगस्ट 16, 2019
मुद्रा   सत्तरच्या दशकात एकीकडे संतप्त तरुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नायकांची आणि त्यांच्या मसालापटांची चलती असतानाच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत एक शांत-संयत प्रवाहही वाहत होता. ऋषिकेश मुखर्जी, बासू भट्टाचार्य आदींनी बळ दिलेला तो प्रवाह होता मध्यमवर्गीय जाणीवांना आपल्या कवेत घेणारा. विद्या...