एकूण 141 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात...
जून 10, 2019
मुंबई - आर्थिक विकास दर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारला पुढील पाच वर्षांत रखडलेल्या प्रकल्पांचा तिढा सोडवण्याबरोबरच खासगी गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. यासाठी पुढील पाच वर्षांत देशात किमान 451 लाख कोटींची (6.62 ट्रिलियन डॉलर) गुंतवणूक आवश्‍यक आहे, असा अंदाज भारतीय उद्योग...
जून 06, 2019
मुंबई: रिझर्व्ह बँकेने आता रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएस आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे एनईएफटीवरील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा फायदा ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) रेपोदरात 0.25 टक्क्याची कपात...
मे 30, 2019
भवानीनगर - मधमाशीचे महत्त्व केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारलाही पटले असून, सरकारने राज्यात पहिल्यांदाच मध केंद्र योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शेतीच्या उत्पादनवाढीबरोबरच मधपाळांची संख्या वाढण्यात आणि अर्थकारणासाठीही फायद्याचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, मध व मेणाच्या...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
मे 08, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन ही दूरसंपर्क सेवा पुरवठादार कंपनी अखेर दिवाळखोरीत निघाली आहे. बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीने ३१ बॅंकांचे सुमारे ५० हजार कोटी...
एप्रिल 02, 2019
विजय मल्ल्याच्या वकिलाचा हायकोर्टात सवाल  मुंबई: गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची माझी इच्छा आहे; मात्र मालमत्ता जप्त केल्यास पैसे कसे देणार, असा सवाल सोमवारी (ता. 1) कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावर फरारी आर्थिक गुन्हेगार...
मार्च 22, 2019
मुंबई - आर्थिक संकटाच्या गर्तेत हेलकावे घेणाऱ्या ‘जेट एअरवेज’ला सावरण्यासाठी बॅंकांनी पुन्हा एकदा कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. ‘जेट एअरवेज’चे प्रमुख नरेश गोयल यांनी हिस्सा कमी करावा तसेच कंपनी व्यवस्थापनात बदल झाल्यास नव्याने अर्थसाह्य करण्यास तयार असल्याचे बॅंकांच्या वतीने भारतीय...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे.  भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आज रेपो दरात  0.25 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज रकमेत तब्बल 60 हजार...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - भारतीय बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारने मंजुरी दिली आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने चित्रीकरण पाहून मुंबईतील आर्थर रोड तुरुंग मल्ल्यासाठी सुरक्षित असल्याचे निरीक्षण नोंदवले...
डिसेंबर 26, 2018
मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्‍सी याने भारतात येण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. प्रकृती अस्थवास्थामुळे अँटिंग्वात ते भारत असा 41 तासांचा प्रवास करणे आपल्याला शक्‍य नसल्याचे त्याने विशेष न्यायालयास (पीएमएलए) लेखी कळविले आहे. चोक्‍सीने...
डिसेंबर 19, 2018
नवी मुंबई / पुणे - आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागलेल्या सत्ताधारी भाजपने आज आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक नगरी पुण्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो सेवेचे भूमिपूजन करतानाच एक पाऊल पुढे टाकले. या दोन्ही ठिकाणांवर आश्‍वासनांचे डबे घेऊन ‘मोदी मेट्रो’ अक्षरश:...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई: भारतातील मोठ्या कंपन्यांनी येत्या 1 एप्रिल 2019 किंवा त्याआधीपासून 100 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे भांडवल किंवा कर्ज बॉंड्सच्या माध्यमातून उभे करावे अशी सूचना सेबीने केली आहे. तर ज्या कंपन्या कॅलेंडर वर्षाप्रमाणेच आर्थिक वर्ष हाताळतात त्यांनी 1 जानेवारी 2020 पासून या...
नोव्हेंबर 09, 2018
मुंबई- 2014 मध्ये खोटी आश्वासने देऊन भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली. पण 2019मध्ये तसं होणार नाही, असे राज ठाकरेंनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या नव्या व्यंगचित्रातून पुन्हा मोदी सरकारवर टीका केली आहे. 2014 मध्ये खोटी आश्वासनं देत...
ऑक्टोबर 06, 2018
जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध, छोट्या देशांतील चलनांचे झालेले प्रचंड अवमूल्यन इतके सारे नकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराचा वारू मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये चौफेर उधळला होता...
सप्टेंबर 27, 2018
मुंबई - कर्जसंकटात सापडलेल्या ‘इन्फ्रास्ट्रक्‍चर लिजिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस’कडून (आयएल ॲण्ड एफएस) अतिरिक्त निधीसाठी कोणताही प्रस्ताव आला नसल्याची माहिती स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष रजनीश कुमार यांनी बुधवारी दिली.  ‘आयएल ॲण्ड एफएस’मध्ये ‘एसबीआय’चा हिस्सा ६.४२ टक्के...
सप्टेंबर 25, 2018
शेअर बाजारात सध्या सर्वत्र घसरणीचे वातावरण आहे. अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध, अमेरिकी डॉलरचा वाढता प्रभाव, रुपयाची नीचांकी लोळण, वाढत्या इंधनाच्या किंमती आणि महागाईची चिंता यामुळे त्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सपाटून केलेल्या विक्रीच्या माऱ्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई - वाहनखरेदी, घर, मालमत्ता तारण, ग्राहकोपयोगी वस्तू, तसेच शैक्षणिक कारणांसाठी कर्ज घेण्यात महाराष्ट्रातील नागरिकांनी आघाडी घेतली आहे. पत बाजारपेठेविषयी ‘ट्रान्स युनियन सिबिल’ने केलेल्या अभ्यासात जूनअखेर महाराष्ट्रात तब्बल पाच लाख ५० हजार २०० कोटींची कर्ज परतफेड शिल्लक (लोन बॅलन्स...