एकूण 158 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे. सेबीची परवानगी मिळतातच ते या फंडाचे नवे मालक होतील. त्यांची कंपनी ‘बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) एस्सेल म्युच्युअल फंडाची खरेदी...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे....
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना रोहित पवार यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. रोहित पवार यांची संपत्ती...
सप्टेंबर 21, 2019
पणजी - देशात गुंतवणूक वाढावी आणि रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी कंपनी करात मोठी कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला आणि देशभरातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वारे संचारले. सरकारने कंपनी करात आठ टक्के कपात करून दिलेल्या या ‘एनर्जी ड्रिंक’च्या...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग क्षेत्राला दिलेल्या मोठ्या दिल्यासामुळे शेअर बाजारात आज दिवाळी आधीच दिवाळीचे वातावरण असल्याचे चित्र आहे.  कॉर्पोरेट सेक्टरसंबंधित केलेल्या मोठ्या घोषणेमुळे शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टी वधारले आहेत. मुंबई शेअर...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत आहेत. विकासाला चालना देण्यासाठी सरकार आवश्‍यक पावले उचलत असल्याची ग्वाही निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी मंगळवारी (ता.17) दिली. मुंबईत मॉर्निंगस्टार गुंतवणूक परिषदेत ते बोलते होते. दोन दिवस चालणाऱ्या या गुंतवणूक परिषदेला...
सप्टेंबर 16, 2019
मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यात सोमवारी रुपया होरपळला. डॉलरच्या तुलनेत रुपया 68 पैशांची घसरण होऊन 71.60 या पातळीवर बंद झाला. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेली मोठी वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरणार आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे. तेलाचे भाव...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई: भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात आगामी दशकभरात सध्याच्या तुलनेत मालमत्ता चारपटीने वाढून 100 लाख कोटींवर जाईल, असा आशावाद या उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना "ऍम्फी'ने दिला आहे. मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या "ऍम्फी-बीसीजी व्हिजन डॉक्‍युमेंट'मध्ये बड्या महानगरांबाहेर देशाची...
ऑगस्ट 23, 2019
  मुंबई: दोन दिवसांपासून कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत ज्या बातमीमुळे उसळी आली आहे ती बातमीच निराधार असल्याचे समोर आले आहे. आयटीसी लि.ने कॉफी डे एंटरप्राईझेसमधील काही हिस्सा विकत घेणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. फक्त आयटीसीनेच नव्हे तर कॅफे कॉफी डेची प्रवर्तक...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई: पाणी हा देशात राष्ट्रीय प्राधान्याचा मुद्दा ठरला आहे. जलसंधारण आणि जलसाठे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या आहेत. 2024 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री...
ऑगस्ट 18, 2019
नाशिक : नाशिकसह देशभरातील लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या एचबीएन कंपनीविरोधात एनसीएलटीमध्ये (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) दावा सुरू आहे. यातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना लवकरच रक्कम परत मिळण्याची आशा, गुंतवणूकदारांनी एकत्रित स्थापित केलेल्या ऑन एचबीएन इन्व्हेस्टर...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता काश्मीरची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे रिलायन्स समुहाने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत आज (सोमवार) 42 वी वार्षिक सर्वसाधारण...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जगातील आघाडीची पेट्रोलियम कंपनी, ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) लवकरच संयुक्तपणे पेट्रोलियम रिटेलच्या व्यवसायात उतरणार आहेत. या संयुक्त व्यवसायाद्वारे पुढील 5 वर्षात देशबराता 5,500 पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहेत. या नव्या संयुक्त कंपनीत रिलायन्सचा हिस्सा 51...
ऑगस्ट 05, 2019
औरंगाबाद - मूळची औरंगाबादकर असलेल्या एंड्युरन्स ऑटोमोबाईल कंपनीने आपला विस्तार करण्यासाठी आता ‘ऑरिक’ची निवड केली आहे. ‘डीएमआयसी’च्या शेंद्रा नोडमध्ये ही कंपनी सुमारे साडेचारशे कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली.  दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या शेंद्रा...
जुलै 31, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या कोसळधारा सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 5.80 टक्क्यांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6.60 टक्क्यांनी घसरला आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर सध्या खूप कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यात...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी...
जुलै 30, 2019
मुंबई :चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्रात 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. मंदीच्या कचाट्यात सापडलेले स्थावर मालमत्ता स्थावर मालमत्ता क्षेत्राला गुंतवणुकीच्या ओघाने तरतरी मिळाली असून ते पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास फिक्कीच्या स्थावर मालमत्ता समितीचे...
जुलै 30, 2019
मुंबई - आपल्या स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याबद्दल परिचित असलेले बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात सध्या गुंतवणूक नाही, मागणी तर नाहीच, मग अशा स्थितीत विकास काय ढगातून पडणार काय, असा बोचरा सवाल त्यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्षरीत्या विचारला. बजाज...
जुलै 23, 2019
औरंगाबाद  - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि त्याच्या बाहेरील परिसरात दळणवळण मजबूत करणारे अनेक प्रकल्प तेथे सध्या हाती घेण्यात आले आहेत; मात्र 'शेंद्रा आणि बिडकीन-ऑरिक'ला आपल्या परिघाबाहेर पाहण्याची...
जुलै 22, 2019
मुंबई : 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे यापुढील उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील नदी आणि सिंचन विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपानी कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी आज (सोमवार) सह्याद्री राज्य...