एकूण 186 परिणाम
जुलै 14, 2019
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा चित्रपट कबीर सिंगची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कबीर सिंगने यावर्षीच्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त कमाई केली असून कबीर सिंगने 250 कोटींचा पल्ला पार केला आहे...
जुलै 12, 2019
मुंबई : 'फोर्ब्स' मासिकाने 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगाभरातील 100 प्रतिष्ठित व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत. यंदा या यादीत अभिनेता अक्षय कुमार या एकाच भारतीयाचा समावेश झाला आहे. या यादीत त्याचा 33 वा क्रमांक आहे. विशेष म्हणजे यादीतील पहिल्या दहांमध्ये लिओनेल मेस्सी आणि...
जुलै 05, 2019
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा चित्रपट कबीर सिंगची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. भारताबाहेरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. कबीर सिंगने सलमान खानच्या भारत चित्रपटाला कमाईच्या बाबतील मागे टाकले असून या चित्रपटाने केवळ 13 दिवसांमध्ये...
जुलै 02, 2019
कोल्हापूर -  एका शेतकऱ्याची मुलगी रावी. त्या मुलीने कधी आजरा तालुक्‍याची हद्द ओलांडली नव्हती. ती आज गोवा, मुंबई, हैदराबाद, केरळ असा प्रवास करत बहुभाषिक नाटक, सिनेमामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी तयार झाली आहे. त्याचवेळी आजऱ्यातील एका व्यावसायिक पार्श्‍वभूमीतून आलेल्या श्रेयाने आज...
जून 25, 2019
मुंबई - मराठी शिक्षण कायद्याचा अध्यादेश महिनाभरात काढला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती "कोमसाप'चे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी दिली. "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठांतर्गत राज्यभरातील साहित्यिकांसह 24 साहित्य संस्थांनी...
जून 24, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्या (ता. 24) ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यभरातील मराठीप्रेमी, लेखक आणि कवी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून प्रथमच 25 संस्था...
जून 16, 2019
आधुनिक भारतीय रंगभूमीची 1960 च्या दशकात जडणघडण होऊ लागली. काही थोर रंगकर्मीनी आपल्या असामान्य प्रतिभेनं याची पायाभरणी केली त्यात गिरीश कार्नाड हे त्यातलं अग्रणी नाव. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे चार आधारस्तंभ मानले गेले. गिरीश कार्नाड हा त्या...
जून 13, 2019
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा आज वाढदिवस. नुकताच दिशाचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले आहे. दिशा पटना जेव्हा सुरवातीला मुंबईत आली तेव्हा ती 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती. आता तिने स्वतःला 5 कोटी रुपयांचे घर गिफ्ट केले आहे....
जून 08, 2019
मुंबई : बॉलिवूडमधील भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाच्या माध्यमातून नवा विक्रम केला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाने आज चौथ्या दिवशी 100 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला असून, त्याच्या तब्बल 14 चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केलेली आहे. दरवर्षी...
जून 07, 2019
सलमान खानसोबत बलराम गेहानी. बलरामने आपल्या डोक्‍यांच्या केसांवर कोरलेला "भारत' नागपूर : अभिनेता सलमान खानचे जगभरात फॅन्स आहेत. आपल्या लाडक्‍या "भाईजान'साठी हे फॅन्स काय करतील याचा कधीच नेम नसतो. जरीपटका येथे राहणाऱ्या बलराम गेहानी या "दबंग' पठ्ठ्याने बहुचर्चित "भारत' या चित्रपटासाठी डोक्‍यावर "भारत...
जून 06, 2019
मुंबई - दरवर्षी रमजान ईद भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानी ठरते. यंदाही सलमान त्याच्या चाहत्यांसाठी ‘भारत’ या चित्रपटाचे स्पेशल गिफ्ट घेऊन आला होता. सलमान, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी स्वागत केले. सकाळी आणि दुपारी या चित्रपटाचे...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
मे 27, 2019
मुंबई - पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचे म्युझियम बनणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब...
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
मे 03, 2019
यती ऊर्फ हिममानवाच्या शोधार्थ आम्ही आमचे आयुष्य घालवले. यती शोधून शोधून आमची मती गुंग झाली, पण यती मात्र दिसला नाही. नियतीची गतीच न्यारी! आम्ही सोडून तो सर्वांना अधूनमधून दिसतो. अर्थात, यती अस्तित्वातच नाही, असे ठामपणे सांगणारे लोकही आहेत. आम्ही त्यांच्यावर विश्‍वास ठेवत नाही. कारण, असे लोक प्राय:...
मे 02, 2019
मुंबई - अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवला गेलेला, अनेक मानाचे पुरस्कार पटकावणारा आणि विशेष म्हणजे २०१७ मध्ये झालेल्या सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला ‘हाफ तिकीट’ हा मराठी चित्रपट आता लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार...
मे 01, 2019
मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे १५० वे जयंती वर्ष ३० एप्रिलपासून सुरू झाले. त्यानिमित्त प्रसिद्ध शिल्पकार विनय वाघ यांनी चर्नी रोडमधील स्टुडिओत साकारलेल्या फाळके यांच्या पहिल्या संकल्पना शिल्पाला त्यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी मंगळवारी अभिवादन केले. ...
एप्रिल 15, 2019
मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज (ता. 15) लॉन्च झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान एका वृद्ध व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' 5 जूनला म्हणजेच ईद दिवशी प्रदर्शित...
एप्रिल 10, 2019
मुंबई - श्रीराम राघवन दिर्गदर्शित अंधाधुन भारतात प्रचंड लोकप्रिय ठरला. परंतु, ही लोकप्रियता फक्त भारतापुरताच मर्यादीत राहिली नाही. नुकताच चीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तेथेही या चित्रपटाने लाकप्रियतेचे शिखर गाठले आहे. शाजाम या हॉलिवूडपटालाही अंधाधुनने मागे टाकले आहे.  #...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश...