एकूण 268 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : तैवानमध्ये राहणारे ५३ वर्षांचे सायकलपटू सध्या मुंबईच्या रस्त्यावर फिरून भारताच्या संस्कृतीविषयी जाणून घेत आहेत. जी फाँग असे त्यांचे नाव. भारतीय संस्कृती जवळून पाहावी आणि तिचा अनुभव घेता यावा म्हणून त्यांनी दिल्ली ते मुंबई असा तब्बल १५०० किलोमीटरचा प्रवास सायकलने...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा दोघे भाऊ मिळून राज्य करू अशी संमती देतानाच राज्यात शिवसेनेची ताकद समान असायलाच हवी असा आग्रह युवासेनेने धरला आहे. 130 पेक्षा एकही जागा कमी घेणे योग्य ठरणार नाही, असे प्रशांत किशोर यांचा हवाला देत युवासेना नमूद करत असल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणेच...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई": एप्रिलमध्ये गाजावाजा करून घोषणा करण्यात आलेली खो-खो लीग फेब्रुवारीच्या उत्तरार्धात होण्याची शक्‍यता आहे, पण त्यापूर्वी आशियाई खो-खो स्पर्धा होणार असल्याचे भारतीय खो-खो महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय खो-खो लीगबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, पण त्याचबरोबर...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली ः सणासुदीचा हंगाम सुरू होताच अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' या ऑनलाइन विक्री महोत्सवाची घोषणा आज केली. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा दिवाळी सेल असेल, असे अॅमेझॉनतर्फे सांगण्यात आले. हा विक्री महोत्सव येत्या 29 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत सुरू राहील. विशेष म्हणजे...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक गांजाचे सेवन करणाऱ्या शहरांची यादी समोर आली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली गांजाचे सेवन करण्यात जागतिक पातळीवर तिसऱ्या तर आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या स्थानी आहे. जर्मन कंपनी एबीसीडीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासातून ही माहिती...
सप्टेंबर 09, 2019
इंदिरा गांधी यांचे मारेकरी असोत की शेअर बाजारात मोठा गैरव्यवहार करणारा हर्षद मेहता असो; किंवा कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांचे मारेकरी असोत, या साऱ्यांना आपल्या बचावासाठी एकाच वकिलाची आठवण येई. प्रसिद्ध कायदेपंडित राम जेठमलानी हे ते नाव! सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील आरोपी अमित शहा...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली - राहण्यालायक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत भारतीय शहरांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे दिसून आले आहे. यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांचा क्रमांक घसरला आहे. गेल्या वर्षी ही दोन्ही महानगरे वरच्या स्थानावर होती.  आर्थिक गुप्तचर विभागाची (इकॉनॉमिस्ट...
ऑगस्ट 31, 2019
गुवाहाटी : ईशान्येकडील आसामध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच चर्चेत असलेल्या विषयाचा आज अखेर निकाल लागला. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझशीप (एनआरसी) कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या 41 लाख नागरिकांपैकी 19 लाख 60 हजार जणांना भारतीय नागरिकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. एनआरसीकडून नागरिकांची ही यादी ऑनलाईन...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : ईव्हीएममध्ये फेरबदल करता येते, हे यंत्र व त्यासाठी आवश्‍यक चिप तयार करणाऱ्या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ईव्हीएम तयार करणाऱ्या देशात मतपत्रिकेचा उपयोग होतो. ईव्हीएमविरोधात आवाज उचलणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची चौकशीही त्यामुळेच झाल्याचा आरोप...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असून, सरकारच्या अर्थनितीविरोधात समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीकेचे सूर उमटू लागले आहेत. रुपयाच्या किमतीत विक्रमी घट झाल्याचे वृत्त आल्यानंतर संतापलेल्या काही नेटकरांनी पंतप्रधान...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : भारताचा जन्मदर 2.2 असून तो लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीपर्यंत पोहोचला आहे. 26 वर्षांत तो 3.4 वरून 2.2 वर आला आहे. भारतातील बालमृत्यू आणि अर्भक मृत्यूचे सध्याचे प्रमाण पाहता; तसेच लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी 2.1 हा जन्मदर योग्य मानला जातो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पंतप्रधान...
ऑगस्ट 14, 2019
दबावगट तयार करण्यासाठी "रोटरी वेस्ट'चा पुढाकार  जळगावः शहरात समस्यांचा महापूर आहे. पालिका असताना जेवढ्या समस्या नव्हत्या त्यापेक्षा अधिक समस्या पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर निर्माण झाल्या आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अधिकाऱ्यांची काम करण्यातील कुचराई, नागरिकांचा सोशिकपणा यामुळे...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : गांधी जयंतीनिमित्त जगभरात एकाच वेळी १० लाख विद्यार्थ्यांना सौरदिवे बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा अनोखा विक्रम आयआयटी मुंबईतील प्राध्यापक चेतन सिंग सोलंकी करणार आहेत. गांधी जयंतीदिनी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. गतवर्षी आयआयटी- मुंबईने...
ऑगस्ट 12, 2019
पुणे - ई- व्हेइकलला प्रोत्साहन देतानाच ‘महावितरण’ने सहकार्याचा हात पुढे केला असून, मागेल त्याला ‘चार्जिंग स्टेशन’साठी परवानगी देण्यात येणार आहे. तर चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. इलेक्‍ट्रिक व्हेइकलला प्रोत्साहन...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई - हृदयविकाराच्या झटक्‍यानंतर धमन्यांमध्ये धातूचे स्टेण्ट बसवून रक्त वाहिन्यांमधील अडथळे दूर केले जातात. हे स्टेण्ट आयुष्यभर मानवाच्या शरीरात राहतात. मात्र आता भारतात प्लॅस्टिकच्या एका घटकापासून बनवलेले स्टेण्ट तयार करण्यात आले असून, हे स्टेण्ट अडीज वर्षांत विरघळतात. ‘मेरीलाइफ...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
जुलै 31, 2019
मुंबई : लोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी आज (बुधवार) देशभरात भारतीय वैद्यकीय परिषद (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेने पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईतही दवाखाने बंद दिसून आले असले तरीही एकदिवसीय संपाने फारसा परिणाम जाणवून...