एकूण 267 परिणाम
जुलै 22, 2019
मुंबई : 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे यापुढील उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील नदी आणि सिंचन विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपानी कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी आज (सोमवार) सह्याद्री राज्य...
जुलै 21, 2019
मुंबई : लोकसभेला गरज पडली असताना शिवसेनेला सोबत करणाऱ्या भाजपने विधानसभेला डावल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे यांनी राज्यात विधानसभेच्या 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश आज येथे दिले. गोरेगाव येथे भाजपच्या कार्यकारिणीची आज बैठक सुरू आहे....
जुलै 18, 2019
कोल्हापूरच्या आखाड्यात राजकारणाचे धडे गिरवलेले चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती झाली आहे, तर मुुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे बिल्डर मंगलप्रभात लोढा हाती घेत आहेत. चंद्रकांतदादांची निवड होणार, हे गेल्या काही दिवसांपासूनच स्पष्ट झाले होते. त्यामुळे...
जुलै 11, 2019
मुंबई : संपूर्ण भारतात काँग्रेसनेते भाजपत प्रवेश करत असताना आता महाराष्ट्रातील काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपत प्रवेश करणार असल्याचे समजते.  आघाडीतील नेत्यांचं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत होत असलेलं आऊटगोईंग हे लोकसभेत काँग्रेस आघाडीच्या झालेल्या पराभवाचं महत्त्वाचं कारण...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : 'यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताची संकल्पना अधोरेखित करण्यासोबतच ती आणखी विस्तारणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था वर्ष 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा रोडमॅप या...
जून 28, 2019
मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केल्याने या समाजाने न्याय्य हक्‍काची मोठी लढाई जिंकली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये सरकारने केलेल्या कायद्यानुसार हे आरक्षण सोळा टक्‍के कदाचित नसेल. कारण, न्या. एम....
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
जून 20, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न गौण आहे. ''माध्यमांना त्यांचं काम करू द्या याबाबत चर्चा करू नका'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसैनिकांना उद्देशून म्हटले. मात्र खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
जून 19, 2019
मुंबई: शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने नाणार इथं होणार असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत ही माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत नाणार इथं हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजप-सेनेची...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
एप्रिल 15, 2019
बॉम्बे डॉकमध्ये घडलेल्या त्या भयंकर धमक्याला काल ७५ वर्षे पूर्ण झाली. १४ एप्रिल १९४४ ला लागलेल्या त्या भीषण आगीत ८०० ते १३०० लोकांनी आपला जीव गमवला होता आणि ८०,००० लोकांना आपल्या डोक्यावरचे छप्पर गमवावे लागले होते, या आगीशी लढताना अग्निशामक दलाचे ६६ साहसी सदस्य मृत्यूमुखी पडले.       तेव्हापासून ते...
मार्च 12, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अखेर आज सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. नगरच्या विखेंची नवी पिढी...
मार्च 10, 2019
मुंबई- आजकाल पोपटाला स्क्रिप्ट बारामतीहून मिळते आणि पोपट बडबड करतो अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केली आहे. फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा चांगलाच समाचार घेतला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सूरु झाले असून...
मार्च 01, 2019
मुंबई - भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईतील सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पी अधिवेशन आज आटोपते घेण्यात आले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करून याची माहिती दिली. हे अधिवेशन सुरक्षेच्या कारणास्तव संपुष्टात येत असले, तरी कोणीही...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई- नागपूर महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती. पण फडणवीसांना अटक होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळांना फोन करून अटक टाळण्यासाठी प्रयत्न केले आणि देवेंद्र फडणवीस यांची अटक...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई : भाजपने भारताचे प्राणी संग्रहालय करून टाकले आहे. भाषणामध्ये कायम वाघ, उंट, सिंह, मांजर असे काही प्राणी आणत असतात. या देशात माणसं राहतात त्यांना माणूस म्हणून पंतप्रधान हवा आहे, त्यांना वाघ, सिंह यासारख्या हिंस्त्र प्राण्यापेक्षा इमानदारी राखणाऱ्या कुत्र्यासारखा पंतप्रधान हवा आहे...
जानेवारी 24, 2019
शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखेर सात वर्षांनी त्यांच्या स्मारकाचे काम गती घेऊ लागले आहे! अर्थात, लोकसभा निवडणुका अवघ्या दोन-अडीच महिन्यांवर...
डिसेंबर 31, 2018
मुंबई : नगरच्या महापौरपदासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला असता शिवसेनेला पाठिंबा द्यायची आमची तयारी होती पण आमच्याकडे कुणी पाठिंबाच मागितला नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विशेष पत्रकारपरिषदेत दिले.  ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणात गांधी परिवारावर शस्त्रास्त्र दलाल...
डिसेंबर 31, 2018
मुंबई- काँग्रेसला शरद पवारांसारखा वकील लाभला असल्याची टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पवारांना काँग्रेसची वकिली केल्याशिवाय पर्यायच उरलेला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणावर बोलण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत...