एकूण 234 परिणाम
जुलै 12, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानास स्वत: हाती झाडू घेऊन सुरवात केली. संपूर्ण देशाने तेव्हा हाती झाडू घेत "इव्हेंट' साजरा केला. त्यानंतर दरवर्षी नियमितपणे हा दिवस साजरा होतोय. पण प्रत्यक्षात, मोदींच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या जळगाव महापालिकेत या अभियानालाच हरताळ...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : 'यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताची संकल्पना अधोरेखित करण्यासोबतच ती आणखी विस्तारणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था वर्ष 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा रोडमॅप या...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : ''केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करुन अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याबद्दल सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हार्दिक...
जून 28, 2019
ओसाका : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची काल (गुरुवार) भेट झाली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांत जागतिक अर्थव्यवस्था, बुलेट ट्रेन, कन्वेंशन सेंटर यांसह विविध मुद्‌द्‌यावर चर्चा झाली. या वेळी मोदींनी शानदार स्वागत सोहळ्याबद्धल शिंजो अबे यांचे आभार मानले, तसेच जी-20 चे...
जून 27, 2019
मुंबई -  राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय यशस्वीपणे राबवण्यात येत असून त्यात आणखी सुधारणा व्हावी म्हणून उपाय योजना आखण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये संपूर्ण राज्यात दिवसाला 23702 मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यातील 12548 मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली...
जून 06, 2019
पिंपरी : "आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील प्रत्येक घराशी,...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, सुरवातीच्या कलानुसार युतीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 5 जागी आघाडी आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व...
मे 20, 2019
मुंबई : महायुती एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांनी व्यक्त केला आहे. दानवे म्हणाले की, देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे लोक परत भाजपवर विश्वास टाकत असून एक्झिटपोलमधूनही ते दिसत आहे. महाराष्ट्रात...
मे 13, 2019
मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरातील वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त वेळा झळकवल्याचे समोर आले आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) च्या अहवालानुसार पंतप्रधान मोदी हिंदी वृत्तवाहिन्यांवर एकूण 722 तास 25 मिनिटे व 45 सेकंद दिसले....
एप्रिल 23, 2019
मुंबई : भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा का देतात? मोदी पंतप्रधान होणार नसल्यानेच आता एखादा उद्योगपती उघडपणे मोदींना पाठिंबा देत आहेत, असा तर्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तविला. मुंबईत राज ठाकरे यांची...
एप्रिल 15, 2019
मुंबई : देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतानाच मुंबईचा मात्र उकिरडा झाला आहे. कचरा, सांडपाणी आणि मलनिःसारण वाहिनीबाबत तब्बल 35 हजारहून अधिक तक्रारी महापालिकेकडे वर्षभरात आल्या आहेत. त्यातील प्रत्येक तक्रार सुटण्यासाठी किमान 35 ते 36 दिवसांचा कालवधी लागत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी...
एप्रिल 11, 2019
मुंबई - लातूर जिल्ह्यातील औसा येथील भाषणात ‘तुमचे मत बालाकोटमध्ये हवाई हल्ला करणाऱ्या जवानांना समर्पित होऊ शकते का, पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या वीरांना समर्पित होऊ शकते का,’ असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या संदर्भातील अहवाल राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी...
मार्च 23, 2019
मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचे भुकेले असून त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.  तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला #Pakistan #PakistanDay #...
मार्च 19, 2019
मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक येणार आहे. यामध्ये विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे. यामध्ये विवेकचे वेगवेगळे नऊ लूक असणार आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत हा चित्रपट येणार असल्याने सध्या चांगलीच त्याची चर्चा आहे. सुरुवातील 12 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित...
मार्च 19, 2019
मुंबई - सध्या बॉलिवूडमध्ये अनेकांचे बायोपिक बघायला मिळत आहेत. खेळाडू, ऐतिहासिक व्यक्ति तसेच राजकारणातल्या व्यक्ति अशा अनेकांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहेत. आता  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक येणार आहे. यामध्ये विवेक ओबेरॉय...
मार्च 01, 2019
मुंबई : जर तुम्हाला खोटं ऐकायचं असेल तर 'चौकीदारा'च्या सभेत जावा, तिथं सगळं काही खोटंच बोललं जात आहे. तसेच 'मन की बात' ऐकायची असेल तर तिथे जावा आणि 'काम की बात' ऐकायची असेल तर इथे या, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : 'अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात एक संधी आली होती.. तीच संधी तुमच्यासमोर आहे', असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. 'युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर होऊ शकत नाही आणि त्याचा...