एकूण 216 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई ः जागतिक भुक निर्देशांक (जीएचआय) ने नुकताच आपला रिपोर्ट जाहिर केला आहे. या रिपोर्ट मध्ये 117 देशांपैकी भारताचे स्थान 102 आहे. भुकबळीच्या समस्येवर देशाची स्थिती अधिक भीषण असल्याचे चित्र दिसत असून पाकिस्तान बांग्लादेशची स्थिती भारता पेक्षा चांगली असल्याचे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज महंमद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इ्राम खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत इम्रान खान यांनी दिलेल्या भाषणावर टीका करत कैफने त्यांना पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं अशी उपमा दिली आहे.  INDvsSA : रोहितसोबतची...
सप्टेंबर 21, 2019
सीमाशुल्क वाढीमुळे पाकिस्तानऐवजी ओमानमार्गे होणाऱ्या वाहतुकीचा फटका मुंबई - पाकिस्तानची ‘खजूरगिरी’ रोखण्यासाठी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) देशातील सर्व बंदरे व विमातळांवर ‘मोडस ऑपरेंडी सर्क्‍युलर’ जारी करून खबरदारी घेण्यास सांगितले.  पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सप्टेंबरच्या मध्यास होणारी डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेतील लढत आता नोव्हेंबरच्या अखेरीस होईल. ही लढत इस्लामाबादलाच होईल, मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीस घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा तपासणीनंतरच होईल.  भारत वि. पाकिस्तान ही डेव्हीस...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई: ऑलिंपिक प्राथमिक पात्रता स्पर्धेत भारताने रशियाचा 10-0 असा धुव्वा उडवला होता. आता त्याच रशियास पराजित करून ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता भारतीय हॉकी संघास करावी लागणार आहे. दरम्यान, महिला संघासमोर खडतर ठरू शकेल अशा अमेरिकेचे आव्हान असेल.  ऑलिंपिक पात्रतेच्या अंतिम...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानं तमाम भारतीयांची निराशा झाली. आजवर चंद्राच्या दक्षिण धृवावर पोहोचण्याचं धाडस कोणीच केलेलं नव्हतं. ते भारतानं केलं आज, विक्रम लँडर चंद्रावर उतरल्याचे पुरावे मिळाले आहेत. पण, भारताच्या या चांद्रयान...
सप्टेंबर 09, 2019
इस्लामाबाद : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असून, आता पाकिस्तानने जैशे महंमदचा प्रमुख मसूद अजहर याची सुटका केल्याने भारतावर मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड अशी ओळख असलेल्या मसूद अझहरची सुटका पाकिस्तानने केली आहे....
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : ऑलिंपिक हॉकी स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्‍यता आहे. या लढतीचा अंतिम ड्रॉ उद्या (ता. 9) ठरणार आहे, पण ड्रॉ साठीच्या मानांकनानुसार भारत-पाक लढतीची शक्‍यता आहे. पुरुषांच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अव्वल असलेल्या गट क्रमांक एकमध्ये...
सप्टेंबर 09, 2019
इंदिरा गांधी यांचे मारेकरी असोत की शेअर बाजारात मोठा गैरव्यवहार करणारा हर्षद मेहता असो; किंवा कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांचे मारेकरी असोत, या साऱ्यांना आपल्या बचावासाठी एकाच वकिलाची आठवण येई. प्रसिद्ध कायदेपंडित राम जेठमलानी हे ते नाव! सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील आरोपी अमित शहा...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली - राहण्यालायक असलेल्या जगातील शहरांच्या यादीत भारतीय शहरांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे दिसून आले आहे. यात देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांचा क्रमांक घसरला आहे. गेल्या वर्षी ही दोन्ही महानगरे वरच्या स्थानावर होती.  आर्थिक गुप्तचर विभागाची (इकॉनॉमिस्ट...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर आता बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर सिनेमा येणार आहे. 2016 मध्ये भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकपासून सुरवात झाली. या घटनेवर 2019च्या सुरुवातीला उरी-द सर्जिकल स्ट्राइक हा सिनेमा आला आणि तो बॉक्स...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : सध्या भारत आणि पाकिस्तान यांचा प्रत्येक पातळीवर शाब्दिक संघर्ष सुरु आहे. त्याचेच पडसाद आता बाॅलिवूडमध्ये देखील उमटत आहेत. पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. यावरूनच आयुषमान खुरानाने...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई / नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात डेव्हिस करंडक सांघिक टेनिस स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचा निर्णय लांबणीवर पडला आहे. या संदर्भात होणारी भारतीय टेनिस संघटना आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ यांच्यातील बैठक एका दिवसाने लांबणीवर टाकण्यात आली आहे.  आंतरराष्ट्रीय टेनिस...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी अभिनंदन याना वार रम मधून मार्गदर्शन करणाऱ्या IAF च्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना 'युद्ध सेवा मेडल पुरस्कार' जाहीर झाला आहे. युद्धाच्या काळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी युद्ध सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केले जाते. २७ फेब्रुवारीला...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : पाकिस्तानातील डेव्हिस कप लढतीच्या सुरक्षेचा आढावा नव्याने घेण्यात यावा, हा आढावा दोन देशातील संबंध बिघडण्यापूर्वी घेण्यात आला होता, अशी सूचना भारतीय टेनिस संघटनेने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघास केली आहे. त्याच वेळी ही लढत त्रयस्थ ठिकाणी खेळण्यास आम्ही तयार आहोत, असेही...
ऑगस्ट 09, 2019
मुंबई : आशियाई युवा व्हॉलीबॉल स्पर्धेत उद्या (ता. 10) भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. म्यानमारमध्ये होत असलेल्या या स्पर्धेतील ही लढत स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता होईल. उपांत्यपूर्व फेरीत भारताने ऑस्ट्रेलियास 16-25, 25-19, 25-21, 27-25 असे पराजित केले, तर...
जुलै 28, 2019
भारतकाका म्हणाले : ‘‘आम्ही फुकटची मदत कुणाची घेत नाही. ‘आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहावं, आनंदी राहावं,’ एवढंच फक्त मागणं तुम्ही देवाकडं आमच्यासाठी मागा. बाकी, तशी आमच्या घरात कशाचीही कमतरता नाही!’’ मुंबईत पाऊस सुरू झाला की थांबत नाही हे नेहमीचंच...आज सातवा दिवस उजाडला तरी पावसाची रिपरिप काही थांबत...
जुलै 17, 2019
मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने अटक केली आहे. मात्र, २००८ पासून आजपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहता ही अटकही केवळ तोंडदेखले पणाच ठरेल हे निश्चित आहे. दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी पुरवते हे वारंवार सिद्ध झाले आहे. मग ते मुंबईवरचे बाँबस्फोट असोत की...
जुलै 08, 2019
मुंबई : केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी गेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीवर आपण समाधानी नसल्याचे सांगितले. ऑलिंपिकमध्ये अधिक यश मिळविण्यासाठी दिर्घ मुदतीचे नियोजन आणि तशी तयारी आवश्‍यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  भारतीय खेळाडूंमद्ये इतकी गुणवत्ता आहे की,...