एकूण 146 परिणाम
जुलै 01, 2019
इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार रवींद्र लाखे (कल्याण) तर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्य पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक व आप्पासाहेब जकाते-यादव यांना जाहीर झाला. याचबरोबर विविध विभागातील पुरस्कारही आज जाहीर झाले. कोल्हापूरच्या...
जून 29, 2019
मिरज - जिल्ह्याला पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सांगली, मिरज व कुपवाड ही महापालिका क्षेत्रातील शहरे ; आष्टा व इस्लामपूरमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवला जाईल. सांगली व सातारा जिल्ह्यांत भारत गॅस आणि कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुस्थान...
जून 22, 2019
भारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
मे 13, 2019
रत्नागिरी - पणजी येथील कला अकादमीत आर्टफॅक्ट 2019 हे कलाकृतींचे प्रदर्शन 9 ते 12 मे दरम्यान भरवण्यात आले होते.  भारतातील निवडक चित्रकारांचा या प्रदर्शनात समावेश होता. रत्नागिरीतील डॉ. स्वप्नजा मोहिते यांची डान्सिंग टू द ट्यून आणि एनच्यानटेड फॉरेस्ट या दोन कलाकृती या  प्रदर्शनात झळकल्या. फ्लुइड...
मे 03, 2019
यती ऊर्फ हिममानवाच्या शोधार्थ आम्ही आमचे आयुष्य घालवले. यती शोधून शोधून आमची मती गुंग झाली, पण यती मात्र दिसला नाही. नियतीची गतीच न्यारी! आम्ही सोडून तो सर्वांना अधूनमधून दिसतो. अर्थात, यती अस्तित्वातच नाही, असे ठामपणे सांगणारे लोकही आहेत. आम्ही त्यांच्यावर विश्‍वास ठेवत नाही. कारण, असे लोक प्राय:...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20...
एप्रिल 17, 2019
पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. शरद साठे (वय 87) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. शरद साठे यांनी १९४९ मध्ये पं. दत्तात्रेय विष्णू पलुसकर...
फेब्रुवारी 24, 2019
महिला क्रिकेटमध्ये अल्पावधीत सर्व पुरस्कार मिळवत उत्तुंग भरारी घेणाऱ्या सांगलीच्या स्मृती मानधनाची फोर्ब्जच्या अंडर 30 श्रेणीत अव्वल तीस खेळाडूंत निवड झाली. पुरुषप्रधान भारतीय क्रीडा संस्कृतीला स्मृतीच्या रूपानं आणखी एक आयकॉन मिळाला आहे. स्मृतीच्या या वाटचालीवर एक नजर... गेल्या काही वर्षांपासून...
फेब्रुवारी 19, 2019
वज्रेश्वरी - शहादा येथील अवंतिका फाउंडेशन या राज्य व्यापी संस्थे कडून सकाळचे दीपक हिरे यांची बाळशास्त्री जांभेकर सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड केली आहे.  शहादा येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सामाजिक प्रश्न, समस्या, कला, समाजातील अंधश्रद्धा, चाली...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - पहिल्या डावात मिळविलेल्या ९५ धावांच्या आघाडीच्या जोरावर यजमान आणि रणजी विजेत्या विदर्भाने शेष भारताचा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकण्याची कामगिरी केली. पाठोपाठ दोन वेळा रणजी व इराणी करंडक जिंकण्याचा दुर्मीळ पराक्रम विदर्भाने केला. यापूर्वी फक्त मुंबई आणि...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद : शहराची ओळख जगभर सांगणाऱ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि शहराच्या जडणघडण आणि विकासामध्ये मोठे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणत औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी राष्ट्रगीतात गुंफले आहे. "अमेझिंग औरंगाबाद - जन गण मन' या दृक्‍श्राव्य राष्ट्रगीताचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (...
जानेवारी 28, 2019
कोल्हापूर - राज्य शासन आणि विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या धर्तीवर आता प्रत्येक वर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा होणार आहे. महामंडळाच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव मंजूर झाला. सोहळ्यासाठी प्रत्येक वर्षी पन्नास लाखांची तरतूदही करण्यात आली...
जानेवारी 02, 2019
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. रमाकांत आचरेकर यांचा जन्म 1932 साली झाला होता. भारतातील सर्वोत्म क्रिकेट प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते.  आचरेकर मुंबईत क्रिकेटपटूंना प्रशिक्षण द्यायचे. भारतीय...
डिसेंबर 30, 2018
मुंबई- सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं वयाच्या 95 व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. पद्मभूषण, दादासाहेब फाळके यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलेल्या मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं...
डिसेंबर 15, 2018
मुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे १३ वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड...
नोव्हेंबर 23, 2018
किरवंत... स्मशानात मर्तिकाचं काम करणारा भटजी. मराठीतच नव्हे तर भारतीय साहित्यात स्मशानकर्मे करणाऱ्या ब्राह्मणाची समस्या, कैफियत मांडली गेलेली नव्हती. कुठं सापडला हा किरवंत?  करीरोडचा एक नाट्यमित्र सुहास व्यवहारे. माझी "कुणाचे ओझे' ही एकांकिका एका स्पर्धेसाठी करीत होता. त्यापूर्वी "घोटभर पाणी' ही...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई : अॅडगुरु आणि अभिनेते अशी ओळख असलेले अॅलेक पद्मसी (वय 90) यांचे आज (शनिवार) मुंबईत निधन झाले. 'गांधी' या 1982 मध्ये आलेल्या ऐतिहासिक चित्रपटात मोहम्मद अली जिनाह यांची भूमिका पद्मसी यांनी केली होती. अभिनेता अशी ओळख असली तरी त्यांची जाहिरात क्षेत्रातील गुरु म्हणून ख्याती होती....