एकूण 232 परिणाम
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबईच्या खंडणी विरोधीपथकाने बुधवारी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान इकबाल इब्राहिमला अटक केली आहे. व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा ही हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत. बांधकाम आणि...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 13, 2019
पुणे : "भारतातील लोकशाही ही सर्वश्रेष्ठ मानली जाते त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे असलेली प्रणाली आणि निवडणूक पद्धती. भारतातील निवडणूक पद्धती ही इतर देशांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेच; परंतु आपल्याकडील ईव्हीएमसुद्धा आदर्श आहेत,'' असे मत भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी व्यक्त केले. ...
जुलै 11, 2019
जळगाव : समांतर शेअर बाजार चालवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या "डब्बा ट्रेडिंग' सेंटरवर मंगळवारी कारवाई झाल्यानंतर या व्यवहारात दररोज कोटीची उलाढाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे ही कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक आहे. यात बडे "बुकी' अद्याप मोकाट असून त्यात काही पोलिसांची भागीदारी असल्याचे...
जुलै 08, 2019
पुणे - कोंढवा व आंबेगाव येथील दुर्घटनेची संबंधित यंत्रणांनी चौकशी आणि पाहणी करण्याचे सोपस्कार पूर्ण केले. परंतु, या घटनेची जबाबदारी निश्‍चित करून, दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास आठ ते दहा दिवसांनंतरही महापालिका व पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी चार आरोपींना अटक...
जून 26, 2019
इंदूर: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाने सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीला बॅटने मारहाण केली. विजयवर्गीय यांचा पहिल्यांदाच आमदार झालेला मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी आज(ता.26) बुधवारी इंदूर महापालिका अधिकारी आपले काम करत असताना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ...
जून 18, 2019
मुंबई - मुंबई पोलिस आणि दहशवाद विरोधी पथकात (एटीएस) बदल्यांवरून शीतयुद्ध सुरू असताना सोमवारी मुंबई पोलिस दलातील आठ कर्तबगार अधिकाऱ्यांची एटीएसमध्ये बदली करण्यात आली. वरिष्ठांना डावलून एटीएसमध्ये बदलीची इच्छा दर्शविणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्त संजय बर्वे...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 04, 2019
मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.  या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या...
मे 28, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांना नोटीस पाठवून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. डॉ. पायल यांनी 22 मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघींविरुद्ध...
मे 22, 2019
मुंबई - विवाहितेला अश्‍लील संदेश पाठवणाऱ्या युवकाला वडाळा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्याने नुकतीच जम्मू-काश्‍मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेनजीक अटक केली. मेहफूज मोहम्मद राशिद खान (30) असे या युवकाचे नाव आहे. वडाळा येथे राहणाऱ्या या विवाहितेस काही महिन्यांपूर्वी अनोळखी...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस...
एप्रिल 20, 2019
कात्रज - क्षणाचीही उसंत नसणारे पोलिस, पन्नाशीत मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील आणि त्यात प्राविण्य मिळवतील असे कोण म्हणेल तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे शक्‍य करून दाखवले आहे एका पोलिस अधिकाऱ्याने. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील गुन्हे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी. जिद्द आणि...
एप्रिल 18, 2019
मुंबई - महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे (एमएमसी) बनावट प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपाखाली धीरज पाटील (वय 29) या डॉक्‍टरला आग्रीपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मूळचा सांगलीतील रहिवासी असलेल्या पाटील याच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सांगलीतील रहिवासी...
मार्च 25, 2019
मुंबई - लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स), तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टिम (ईटीपीबीएस)...
मार्च 19, 2019
मुंबई - आगामी काळात प्रत्येक भारतीयाने "नो मोअर पाकिस्तान' हीच भूमिका ठेवली पाहिजे. कूटनीतीचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरने घेतलेल्या "काश्‍...
मार्च 13, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलिस दलातील तीन अतिरिक्त महासंचालक आणि मुंबई पोलिस दलातील चार अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने मंगळवारी बदल्यांचे आदेश जारी केले. अतिरिक्त पोलिस महासंचालक (नियोजन व समन्वय...
मार्च 12, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत भारतीय निवडणूक आयोगाची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याचे सर्व विभागांना कळवण्याची लगबग निवडणूक आयोगाच्या राज्य कार्यालयात सुरू झाली आहे.  राज्य सरकारच्या विविध विभागांना चोवीस तासांच्या आत आचारसंहिता लागू झाल्याचे कळवण्याची जबाबदारी या...
मार्च 03, 2019
मुंबई - रस्त्यावरील गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच महिला आणि बालकांच्या सुरक्षेला पोलिसांचे प्राधान्य राहील. सायबर गुन्हे रोखण्यासाठी कसून प्रयत्न केले जातील, असे मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी शुक्रवारी (ता. १) ‘सकाळ’ला सांगितले. जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या...
मार्च 01, 2019
नाशिक  : काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतील हुतात्मा स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी हुतात्मा निनादच्या वीरपत्नी विजेता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की जर देशावर प्रेम असेल, सैनिकांनी निर्धास्तपणे सीमेवर ड्युटी करावी, असे वाटत असेल...