एकूण 256 परिणाम
जुलै 18, 2019
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालल्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत चालल्या आहेत. जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, पौष्टीक व सकस आहारासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शासन व्यापक उपाययोजना...
जून 07, 2019
नवी मुंबई -शीव-पनवेल महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या सहा हजार रोपलागवडीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. महामार्गाला समांतर असणाऱ्या सेवा रस्त्याची झालेली दुर्दशा आणि महामार्गाचे हस्तांतर प्रलंबित असताना सुशोभीकरणावर खर्च कशासाठी, असा आक्षेप सत्ताधारी पक्षातील...
मे 18, 2019
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (शनिवार) करण्यात आल्या. यामध्ये आयपीएस अधिकारी (भारतीय पोलिस सेवा) मधुकर पांडे यांची मुंबईच्या पोलिस सह आयुक्तपदी (वाहतूक) बदली करण्यात आली. तर रविंद्र शिसवे यांची पुण्याच्या पोलिस सह आयुक्तपदी बदली झाली. महाराष्ट्रातील पोलिस...
मे 09, 2019
पुणे - तुमचे पुणे शहर स्वच्छ आहे? तुमच्या घराच्या परिसरातील कचरा रोज उचलला जातो? घरोघरी येऊन कचरा जमा होतो? कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत कर्मचारी माहिती देतात ?... अशा प्रश्‍नांची खरी उत्तरे तुमच्याकडून जाणून घेतल्यानंतरच केंद्र सरकारचा महापालिकेवरील भरवसा वाढणार आहे. त्याचे कारण, स्वच्छ भारत अभियानात...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 03, 2019
कणकवली - खंबाटा प्रकरणाची चौकशी सक्त मंत्रालयाकडून (ईडी) सुरू असून याप्रकरणी खरा दोषीचा चेहरा लवकरच बाहेर येईल. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून भारतीय कामगार सेनेचे प्रमुख म्हणून खासदार विनायक राऊत यांनी कामगारांच्या करारातील शेवटच्या टप्प्यातील हप्ता देवू नये, असे पत्र खंबाटा प्रशासनाला दिले होते....
मार्च 30, 2019
लंडन: नीरव मोदीला लंडनच्या न्यायालयाने नुकताच जामीन नाकारला आहे. मात्र या सुनावणी दरम्यान लंडन न्यायालयाच्या न्यायाधीश एम्मा अर्बटनॉट यांच्याकडून काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न होता. नीरव मोदीचे भारत सरकारला हस्तांतरण केल्यानंतर त्यालाही विजय मल्ल्याला ठेवण्यात येणार...
मार्च 29, 2019
पाकिस्तानातील दोन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर व लग्न केल्याच्या घटनेमुळे तेथील अल्पसंख्याकांना कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे जगापुढे आले. विशेषतः तेथील दलित समाजाची सामाजिक व आर्थिक पत नसल्याने अशा प्रकारांबाबत त्यांनी कोणाकडे दाद मागायची, हा प्रश्‍नच आहे. पा किस्तानातील सिंध...
मार्च 26, 2019
निपाणी - ग्रीसमधील ऍड्रॉमेडा शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या पाच अभियंत्याना ग्रीस येथील नेव्ही प्रशासनाने जहाजांमध्ये स्फोटके असल्याच्या संशयावरून तुरुंगात डांबले होते. यामध्ये बुदिहाळ (जि. बेळगाव) येथील सतीश विश्वनाथ पाटील यांचा समावेश होता. त्यांना सोडविण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु होते. अखेर चौदा...
मार्च 12, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत भारतीय निवडणूक आयोगाची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याचे सर्व विभागांना कळवण्याची लगबग निवडणूक आयोगाच्या राज्य कार्यालयात सुरू झाली आहे.  राज्य सरकारच्या विविध विभागांना चोवीस तासांच्या आत आचारसंहिता लागू झाल्याचे कळवण्याची जबाबदारी या...
मार्च 04, 2019
मुंबई - कामगार कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा अधिकारी आणि त्यासंबंधीची उपाययोजना करणे बंधनकारक आहे. कामगार सुरक्षेबाबत बड्या कंपन्यांमध्ये प्रबोधन होत असले, तरी असंघटित क्षेत्रात मात्र खर्चिक बाब असल्याने कामगार सुरक्षेला गौण मानले जात आहे....
फेब्रुवारी 21, 2019
सांगली - जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करुन त्या प्राधान्यांने सोडवल्या जातील. आजमितीला दुष्काळ, निवडणूक आणि शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्यचा संकल्प आहे, असे मत नवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. चौधरी...
फेब्रुवारी 05, 2019
मनमाड - रेल्वेने प्रवास करतांना प्रवाशांना एसीच्या आरक्षित डब्यात उदभवणाऱ्या समस्येचं निराकरण करण्यासाठी रेल्वेतर्फे 'कोच मित्र' ही नवीन सेवा आता उपलब्ध होणार आहे. प्रवासादरम्यान कोचमध्ये साफसफाई, लाईट, पाणी, शौचालय आदी तक्रारींचं निवारण हे कोच मित्र करणार आहे. त्यामुळे अधिक सुखकर प्रवासाचा आंनद...
जानेवारी 29, 2019
मनमाड - शिर्डीला साई दर्शनासाठी जाणाऱ्या साई भक्तांसाठी नवीन वर्षात रेल्वेकडून खास भेट देण्यात आली. साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. ही सुविधा फक्त मनमाड, नाशिक, साईनगर-शिर्डी, कोपरगाव,...
जानेवारी 17, 2019
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई व कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर अतिदक्षतेचा आदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला. दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता असल्याने पोलिस, फोर्स वन, दहशतवादविरोधी पथक, नौदल, तटरक्षक दल यांनी सुरक्षेत वाढ करावी, अशा सूचना देण्यात आल्या. या...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
जानेवारी 12, 2019
मुंबई : संप मागे घेऊन कोणतीही चर्चा करणार नाही. आता माघार नाही. सन्मानपूर्वक तोडगा निघत नाही तोवर संप सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करत कृती समितीचे नेते शशांक राव यांनी, संप चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा दिला. परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये...
जानेवारी 09, 2019
बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या "वयोश्री योजने' अंतर्गत तपासणी शिबिरासाठी आज येथील महिला रुग्णालयात चार हजारांहून...
जानेवारी 06, 2019
पिंपरी - पिंपरीकरांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सध्या रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प महत्त्वाचा असून, त्यासाठी गहुंजे आणि शिवणे येथे कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधून देण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पालिकेला २०१२ मध्ये दिला होता. त्या बंधाऱ्यांच्या कामाला जलसंपदा विभागाने...
जानेवारी 02, 2019
पिंपरी - शहरात शंभर टक्के स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असताना आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी मात्र अन्य विभागांमध्ये कार्यालयीन कामकाज करीत असल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे स्वच्छ शहर संकल्पनेला पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांमुळे खोडा घातला जात...