एकूण 62 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : "शिवसेनेला सत्तेची हाव नाही; मात्र, आम्हाला विकासासाठी सत्ता हवी आहे. भाजपसोबत आमची युती झालेलीच आहे. पुढचे सरकारदेखील युतीचेच येणार,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच युतीची घोषणा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जून 26, 2019
मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन सदिच्छा भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सत्तार या...
जून 20, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न गौण आहे. ''माध्यमांना त्यांचं काम करू द्या याबाबत चर्चा करू नका'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसैनिकांना उद्देशून म्हटले. मात्र खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
जून 19, 2019
मुंबई: शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने नाणार इथं होणार असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत ही माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत नाणार इथं हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजप-सेनेची...
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 24, 2019
शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखेर सात वर्षांनी त्यांच्या स्मारकाचे काम गती घेऊ लागले आहे! अर्थात, लोकसभा निवडणुका अवघ्या दोन-अडीच महिन्यांवर...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
डिसेंबर 03, 2018
धुळे ः महापालिका निवडणुकीत प्रभागातील उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून जाणार आहेत. मात्र, खरी कसोटी पक्षाच्या नेतृत्वाची आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी नेतेच प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन घाम गाळत आहेत. यात भाजपचे नेते संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे,...
नोव्हेंबर 25, 2018
अयोध्येतील निर्वासित रामाचे दर्शन घेऊन शिवसेनेची चतुरंगसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्मभूमी महाराष्ट्रात, मुंबईत परतली आहे. गेली तीन वर्षे सतत मानहानी स्वीकाराव्या लागलेल्या छोटे सरकार होऊन बसलेल्या या पक्षाला अयोध्यास्वारीमुळे कित्येक दिवसांनी सकारात्मक प्रसिद्धी खेचता आली. चलो...
जून 05, 2018
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांचे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील "कृष्णकुंज'वर जाऊन या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. राज ठाकरे यांची...
जून 02, 2018
मुंबई  - भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यास अवघ्या नऊ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळेल, अशी भीती असल्याने युतीबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका शिवसेनेतील एका गटाने घेतली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांविरोधातील संयुक्त आघाडीत...
मे 31, 2018
मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीपासून 14 फेऱ्य़ांमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा ही...
एप्रिल 07, 2018
मुंबई - भारतीय जनता पक्षाने राज्यात एनडीए सरकार येईल, अशी सामोपचारी भूमिका घेतली असली तरीही शिवसेनेने मात्र आम्हाला गृहित धरू नका, असे सुनावले आहे.  राज्यात शिवसेनेला स्वत: समवेत ठेवायचा भाजपचा विचार आहे. बेरजेच्या राजकारणासाठी भाजपला शिवसेनेला सोबत ठेवायचे आहे; मात्र शिवसेनेने सध्या...
एप्रिल 01, 2018
मुंबई : राममंदिर स्थानकाचे उद्‌घाटन असो, वर्सोवा खाडीतील गाळ काढण्याचे काम असो किंवा गोरेगावपर्यंत हार्बर मार्ग वाढवण्यासाठीचा पाठपुरावा असो, आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याची वाईट सवय भाजपच्या लोकप्रतिनिधींना लागली आहे, अशी टीका शिवसेनेचे वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर...
जानेवारी 23, 2018
मुंबई - 2019 मधील लोकसभा निवडणूक व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) युती न करण्याची घोषणा शिवसेनेकडून आज (मंगळवार) करण्यात आली. सेनेचे खासदार संजय राउत यांनी मुंबईमध्ये शिवसेनेच्या अधिवेशनात यासंदर्भातील ठराव मांडला आणि तो एकमताने संमत करण्यात आला. ...
नोव्हेंबर 27, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास उरले असताना भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने "थांबा आणि पाहा'ची भूमिका घेत अजूनही आपले उमेदवार निश्‍चित केले नाहीत. कॉंग्रेस पक्षाने बैठकीचा जोर लावला असून, भाजप रात्री उशिरा बैठक घेऊन उमेदवाराच्या नावावर चर्चा...
जून 16, 2017
मुंबईः भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, आज (शुक्रवार) ते मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना शहा भेटणार का? शिवसेना-भाजप मधील राजकीय संबंध यावर माध्यमांमध्ये चर्चा सुरु असतानाच शहा आज मुंबईत दाखल झाले आहेत. शहा यांनी मुंबईमध्ये...
जून 10, 2017
मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने या वेळी आपल्या समवेत रहावे, अशी भाजपची इच्छा आहे, मात्र ती पूर्ण न झाल्यास शिवसेनेतील बहुबोल नेत्यांना वाढलेली मते काय ते सांगतील, असे भाजप गोटात बोलले जाते आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सरकारचे छुपे समर्थकही या निवडणुकीत...