एकूण 31 परिणाम
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 09, 2018
मुंबई- 2014 मध्ये खोटी आश्वासने देऊन भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली. पण 2019मध्ये तसं होणार नाही, असे राज ठाकरेंनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या नव्या व्यंगचित्रातून पुन्हा मोदी सरकारवर टीका केली आहे. 2014 मध्ये खोटी आश्वासनं देत...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष...
जुलै 28, 2018
जळगाव ः खानदेश विकास आघाडी, शिवसेनेने शहराच्या विकासासाठी नव्हे; तर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पाप लपविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडे युतीचा प्रस्ताव दिला होता. सुदैवाने ही युती झाली नाही ते बरेच झाले, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी कोपरा सभेत केले.  महापालिका निवडणूक...
जुलै 28, 2018
जळगाव ः भारतीय जनता पक्षाची सध्या केंद्रात व राज्यात सत्ता आहे, तर शिवसेनेच्या नेतृत्वाची गेल्या तीस वर्षांपासून जळगाव महापालिकेत सत्ता आहे. दोघांकडे सत्ता असताना यांनी काहीही केलेले नाही. शिवसेनेचे नेते आम्ही मागे काय केले याचाच कित्ता सारखा गिरवत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत काय केले ते सांगतच...
जुलै 26, 2018
जळगाव : जळगाव शहर विकास आणि उद्योगातही मागे पडले आहे. त्याच जळगावचा विकास करून मला शहर नाशिक, औरंगाबादच्या बरोबरीत आणायचे आहे. त्यामुळे जळगावकरांनी भाजपला एकहाती सत्तेची फक्त एकच संधी द्यावी. आपण केवळ एका वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखविणार आहोत. हा माझा शब्द आहे, आणि हेच माझे वचन आहे. अशी...
जुलै 22, 2018
जळगाव ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या जागांची "ऍडजेस्टमेंट' केली, असा होत असलेला आरोप चुकीचा आहे. ही निवडणूक "नुरा कुस्ती' तर नाहीच. उलट जळगावच्या अधोगतीला जबाबदार असलेल्या भाजपशी आमचा लढा आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळ असताना जळगावला "वाघूर'चे पाणी...
जुलै 22, 2018
जळगाव ः गेल्या पंधरा वर्षांत जळगाव शहराचा विकास झालेला नाही, यावर आपण ठाम आहोत. तरीही आपण कुणावर टीका करीत नाही अन्‌ दोषही देत नाही. त्यांच्याकडून होऊ शकले नाही ना! मग आता आम्हाला एक संधी द्या. आम्ही महापालिका कर्जमुक्त तर करतोच शिवाय चांगला विकासही करून दाखवितो, तेही येत्या विधानसभा...
जुलै 05, 2018
सोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत ...
जून 12, 2018
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्यांबाबत आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''पंतप्रधान मोदींनी देशातील बेरोजगार तरुणांना वर्षाला 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले हे आश्वासन पूर्ण केले नाही''. मुंबई...
एप्रिल 26, 2018
सांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी काँग्रेस जणांनी मोठा गदारोळ केला होता. त्यावर ही भेटवस्तू म्हणजे दुसरे काही नसून कार्यकर्त्यांना मतदारांच्या घरी जाऊन नमस्कार करतेवेळी देता...
एप्रिल 04, 2018
जुनी सांगवी - जुनी सांगवी पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रभाग क्रमांक ३२ सांगवी-येथील पवारनगर भागात भारतीय जनता पार्टीच्या वतीने घर चलो अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात या उद्देशाने नगरसेवक व कार्यकर्ते...
मार्च 17, 2018
मुंबई : देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या अप्पलपोट्या कारभारामुळे बुरे दिनांचा सामना करणार्‍या सामान्य भारतीय जनसमूहांचा आणि वर्गाचा आवाज बुलंद करण्यासाठी भाजप विरुद्ध भारतीय अर्थात सरकार विरुद्ध सर्व समाज या राजकीय मोहीमेची बैठक नुकतीच मुंबईत संपन्न झाली. लोकांचे...
फेब्रुवारी 20, 2018
अमळनेर/ चोपडा/ पारोळा - ‘बहुत हो गयी महंगाई की मार... अब की बार मोदी सरकार’, अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. दुसरीकडे मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वतःची जाहिरात करावी लागत आहे, ही देशाची मोठी शोकांतिका आहे,...
फेब्रुवारी 19, 2018
अमळनेर (जळगाव) : 'बहुत हो गयी महंगाई की 'मार'... अब की बार मोदी सरकार' अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वत:ची जाहिरात करावी लागत आहे, ही शोकांतिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
नोव्हेंबर 06, 2017
नाशिक - एकाही भ्रष्टाचारी नेत्याला सोडणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणायचे. पण आता मुकुल राय, सुखराम, त्यांचा मुलगा अशा एकेक भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये राष्ट्रकार्यासाठी घेतले जात आहे. हाच खरा मोदींचा भाजप आहे, असा हल्ला दिल्लीच्या जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने रविवारी...
ऑक्टोबर 31, 2017
मुंबई - 'उत्सव व जाहिरातबाजी हीच राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारची तीन वर्षांतली कामगिरी असून, प्रगतिशील महाराष्ट्र तीन वर्षांत सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर जात असल्याचे कटू सत्य आहे,'' अशा शब्दांत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, '...
जुलै 06, 2017
पुणे - 'पुण्याच्या भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांचे मंत्रिमंडळात कुणीही ऐकत नाहीत. ही मंडळी केवळ नाष्टापाणी करण्यासाठीच मुंबईला जातात का?,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली. महापालिका निवडणुकीत प्रचंड बहुमत...
जून 03, 2017
मुंबई - सीमेवर जवान आणि देशात शेतकरी रोज मरत आहेत. तरीही भारतीय जनता पक्षाचे सरकार खुशाल आहे. केवळ थापा मारून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेले हे सरकार काही कामाचे नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या...