एकूण 51 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत....
ऑगस्ट 12, 2019
मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर...
मार्च 17, 2019
देवगड - येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सोमवारी (ता. १८) नेरळ (नवी मुंबई) येथे मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडणार आहेत. मुख्यमंत्री देतील तो निर्णय मान्य करून युतीबाबतचा पुढील निर्णय घोषित करू, असे भाजपचे...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव : शिवसेना, भारतीय जनता पक्षाची लोकसभा आणि विधानसभेतही युती झाली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका तसेच काही पालिकातही हे दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक आहे. त्या ठिकाणी काय चित्र असणार? असा प्रश्‍नचिन्ह आहे. जळगाव जिल्हा परिषदेत तर भाजप कॉंग्रेसच्या साथीने सत्तेत आहे. ...
डिसेंबर 31, 2018
नगर - 'महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक आणि मी स्वत: घेतला आहे. त्यात पक्षाच्या वरिष्ठ पातळीपासून स्थानिक नेत्यांचाही काहीही संबंध नाही. केवळ नगरच्या विकासासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला,'' असे आमदार संग्राम जगताप...
ऑक्टोबर 08, 2018
"आम्ही संख्येने कमी आहोत, पण जनसंघर्षात मोठे आहोत', असे एकेकाळी भाजप नेत्यांचे वाक्‍य असायचे. आज भाजप मोठा..भला मोठ्ठा झाला, अगदी सत्तेने आणि कार्यकर्त्यांनीही. ज्या पालिके एक-दोन नगरसेवक असायचे त्याच ठिकाणी आज 57 नगरसेवकांना बसण्यासही जागा नाही. सत्ता म्हणाल तर एकेकाळी भिंग लावून भाजप कोणत्या...
ऑगस्ट 25, 2018
जळगावः लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांमध्ये तयारीने वेग घेतला आहे. केंद्रात व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षात 60 टक्के खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे काही जण आपल्या मतदारसंघात कामासही लागले आहेत. जळगाव मतदारसंघात मात्र भाजपच्या...
ऑगस्ट 05, 2018
लातूर : केंद्र व राज्य सरकारने लोकहितांच्या विविध योजना सक्षमपणे राबविलेल्या आहेत. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झालेला असून या विकासाच्या मुद्दावर आगामी लातूर लोकसभा निवडणूक 3 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने जिंकण्याचा ठराव पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मांडला. या ठरावाला उपस्थित...
जुलै 29, 2018
जळगाव : ग्रामपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक या सर्वसामान्य कार्यकते तसेच समाजात काम करणाऱ्या नागरिकांसाठी होत्या. त्यावेळी आपल्या प्रभागात झालेली ओळख त्या नागरिकाला निवडणुकीत यश मिळवून देत होती. मात्र, निवडणुकांत झालेल्या बदलामुळे उमेदवाराचा आता खर्चही वाढला आहे. ...
जुलै 26, 2018
मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना भारतीय जनता पार्टीची भीती दाखवून मते मिळवली आणि मुस्लिमांना फसवले. काँग्रेस - राष्ट्रवादीची ही फसवणूक उघडकीस आणणाऱ्या ‘आपकी दुश्मनी कुबूल, हम आपकी दोस्ती से डरते है’ या चौधरी चांदपाशा यांनी लिहिलेल्या पुस्तिकेच्या सुधारित आवृत्तीचे...
जुलै 20, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाने घेतलेली बैठक पक्षाला चांगलीच भोवणार असे दिसत आहे. या बैठकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाईचे हत्यार उपसले आहे....
मे 21, 2018
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी आज (सोमवारी) मतदान होत असून, यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, प्रत्येक मत मोलाचे ठरणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष दोन जागा राखण्यात यशस्वी होईल असे चित्र असताना...
मार्च 13, 2018
अकोला - आगामी जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून भाजपने महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी धक्कातंत्राचा वापर केला आहे. अनपेक्षित निर्णय घेवून स्थायी समिती सभापतीपद विशाल श्रावण इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांच्या...
जानेवारी 16, 2018
मुंबई - देशभरात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाची आघाडी होत असताना गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र भाजप व कॉंग्रेस अशी आघाडी झाली आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या पाठिंब्याने कॉंग्रेसचा, तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचा उमेदवार विजयी करण्याची राजकीय...
ऑक्टोबर 10, 2017
पुणे : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन केले आहे.  थेट मोदी यांनीच ट्‌विटरवरून कौतुक केल्याने त्याचा मोठा बोलबाला झाला आहे. मोदींनी सलग तीन ट्विट...
ऑगस्ट 24, 2017
नागपूर - पेंच जलाशयाची निर्मिती शेतीला पाणी देण्यासाठी झाली आहे. मात्र, शेतीऐवजी नागपूर शहराच्याच पाणीपुरवठ्यासाठीच त्याचा जास्त वापर केला जातो. यंदा कमी पाऊस झाला आहे. पिकांना द्यायला पाणी नाही. तसेही पेंच जलाशयावर शेतकऱ्यांना पहिला अधिकार असल्याचा दावा करून जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुढील...
एप्रिल 24, 2017
पीछेहाट होत असताना अधिक जिद्दीने काम करायचे असते आणि विरोधकांवर बाजी उलटवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावायची असते, नाहीतर पराभवाचेच वळण पडून जाण्याचा धोका असतो. परंतु, कॉंग्रेस पक्ष संघटनेत तशी जान आणण्याचा प्रयत्न अद्यापही होताना दिसत नाही. लातूरसारखा एकेकाळचा कॉंग्रेसचा बालेकिल्लाही पूर्वी एकही...
एप्रिल 02, 2017
फौजदारी प्रक्रिया संहितेतील सुधारणा विधेयकास विधानसभेची मंजुरी मुंबई - राज्यातील आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह सरकारी अधिकारी- कर्मचारी असलेल्या लोकसेवकाला हेतुपुरस्सर मारहाण किंवा दुखापत केल्यास अशा गुन्हेगाराला पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात...
मार्च 31, 2017
कोल्हापूर  - महापालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे आपण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महापालिकेत पदाधिकारी निवडी बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी दादांचे मन कोठे गेले होते, असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी दादांच्या तोंडी शिरोलीकरांचे शब्द असावेत,...
मार्च 26, 2017
परिवर्तनाचे कितीही ढोल वाजवले, हाकारे दिले तरी जिल्हा परिषदांचे निकाल सांगतात, की ग्रामीण भागातली परंपरागत सत्ताकेंद्रं शाबूत आहेत. पक्षांचे झेंडे थोडे इकडचे तिकडं झाले असले तरी गढ्या, त्यांचे बुरूज कायम आहेत. मिनी मंत्रालयांच्या सत्तासुंदरीला त्या जुन्या गढ्यांच्या ओसाड भिंतींचंच आकर्षण अजूनही आहे...