एकूण 24 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
जळगाव ः जळगाव पालिकेच्या घरकुल गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकरसह काही विद्यमान नगरसेवक यांना शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस वगळता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे आजी- माजी नगरसेवक यात...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव : शिवसेना, भारतीय जनता पक्षाची लोकसभा आणि विधानसभेतही युती झाली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका तसेच काही पालिकातही हे दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक आहे. त्या ठिकाणी काय चित्र असणार? असा प्रश्‍नचिन्ह आहे. जळगाव जिल्हा परिषदेत तर भाजप कॉंग्रेसच्या साथीने सत्तेत आहे. ...
डिसेंबर 30, 2018
जळगाव : चार महापालिकेवर झेंडा फडकवून भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्याचे खऱ्या अर्थाने "हुकमी एक्का' ठरले आहेत.  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी...
डिसेंबर 24, 2018
 जळगाव महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेनेत सध्या विविध मुद्यांवरून जोरदार वाद सुरू आहे. सत्तेत असताना शिवसेनेने काय केले? हा भाजपचा प्रश्‍न; तर सत्तांतरानंतर शहराचे प्रश्‍न सोडविण्यात भाजप असमर्थ ठरत असल्याचा दावा शिवसेना करीत आहे. "मनपा' निवडणुकीनंतरच्या तीन महिन्यांत भाजपचा मर्यादित...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी गटातील नगरसेवक, कार्यकर्ते घेण्याचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ‘महाजन’ फार्म्युलाच तयार केला आहे. त्याच बळावर नाशिक,...
ऑगस्ट 08, 2018
आम्ही यापुढे "वॉचडॉग'च्या भूमिकेत -सुरेशदादा जैन    जळगावः जळगाव महापालिकेत यापुढे आम्ही "वॉचडॉग'च्या भूमिकेत काम करु, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी "सकाळ'कडे मांडली. जळगाव पालिकेतील पराभवानंतर प्रथमच सुरेशदादांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना विविध विषयांवर...
ऑगस्ट 02, 2018
जळगाव : कमालीच्या चुरशीच्या ठरलेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत यावेळी परिवर्तन होत असल्याचे चित्र समोर येत असून, "सकाळ'ने केलेल्या "एक्‍झिट पोल'मध्ये भाजप 44 जागा मिळवून सत्ताधीश होतानाचे दिसत आहे. तर 35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांचे विधानसभा मतदारसंघापाठोपाठ...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष...
जुलै 31, 2018
जळगाव : मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक 15(ड)मधील भाजपचे अशोक लाडवंजारी विरूध्द शिवसेनेचे प्रशांत नाईक यांची लढत चुरशीची आहे. दोन्ही एकाच समाजाचे असून या मतदार संघात त्याच समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे यश कुणाला मिळणार? याकडेच लक्ष आहे.  प्रभाग क्रमांक पंधरा फुकटपुरा, संत गुलाबबाबा कॉलनी, मेहरूण...
जुलै 28, 2018
जळगाव ः भारतीय जनता पक्षाची सध्या केंद्रात व राज्यात सत्ता आहे, तर शिवसेनेच्या नेतृत्वाची गेल्या तीस वर्षांपासून जळगाव महापालिकेत सत्ता आहे. दोघांकडे सत्ता असताना यांनी काहीही केलेले नाही. शिवसेनेचे नेते आम्ही मागे काय केले याचाच कित्ता सारखा गिरवत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत काय केले ते सांगतच...
जुलै 26, 2018
जळगाव : जळगाव शहर विकास आणि उद्योगातही मागे पडले आहे. त्याच जळगावचा विकास करून मला शहर नाशिक, औरंगाबादच्या बरोबरीत आणायचे आहे. त्यामुळे जळगावकरांनी भाजपला एकहाती सत्तेची फक्त एकच संधी द्यावी. आपण केवळ एका वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखविणार आहोत. हा माझा शब्द आहे, आणि हेच माझे वचन आहे. अशी...
जुलै 22, 2018
जळगाव ः भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या जागांची "ऍडजेस्टमेंट' केली, असा होत असलेला आरोप चुकीचा आहे. ही निवडणूक "नुरा कुस्ती' तर नाहीच. उलट जळगावच्या अधोगतीला जबाबदार असलेल्या भाजपशी आमचा लढा आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळ असताना जळगावला "वाघूर'चे पाणी...
जुलै 22, 2018
जळगाव ः गेल्या पंधरा वर्षांत जळगाव शहराचा विकास झालेला नाही, यावर आपण ठाम आहोत. तरीही आपण कुणावर टीका करीत नाही अन्‌ दोषही देत नाही. त्यांच्याकडून होऊ शकले नाही ना! मग आता आम्हाला एक संधी द्या. आम्ही महापालिका कर्जमुक्त तर करतोच शिवाय चांगला विकासही करून दाखवितो, तेही येत्या विधानसभा...
जुलै 18, 2018
75 जागांसाठी 303 उमेदवार  जळगाव ः जळगाव महापालिका निवडणुकीत 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी 124 उमेदवार घेतली. माघारीच्या निवडणुकीचे चित्रे स्पष्ट झाले आहे. आता प्रत्यक्षात भाजप, शिवसेना आणि आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  मनपाच्या 19...
जुलै 17, 2018
जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यात प्रमुख लढत होत आहे. मात्र, शिवसेना नेते सुरेशदादा जैन आणि भाजपचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची दोस्ती आहे. त्यांनी निवडणुकीतही काही उमेदवारांविरुद्ध सोयीचे उमेदवार दिले असल्याचे बोलले जात आहे....
जुलै 16, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड...
जुलै 10, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षीय कार्यालयापेक्षा यावेळी चर्चेसाठी नव्या जागा मुख्य केंद्र ठरत आहेत. त्याच ठिकाणी नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे.  निवडणुका आल्या म्हणजे पक्षांचे कार्यालय गजबजल्याचे चित्र...
जुलै 08, 2018
जळगाव ः भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती झाली पाहिजे. त्याबाबत आपण आशावादी आहोत, असे मत व्यक्त करणारे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला झिडकारत सेनेने सांगली महापालिका निवडणुकीत विरोधाचे आव्हान उभे केले. त्याच शिवसेनेने जळगाव महापालिकेत मात्र भाजपशी युती करण्याचा...
जुलै 01, 2018
सांगली : महापालिका निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मुलाखतीस छप्पर फाडके प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशाचा गजर, हलगीचा कडकडाटात आणि जोरदार घोषणाबाजी करत इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीची मागणी केली. भाजप शिस्तबद्ध पक्ष असला तरी इच्छुकांनी काँग्रेस-...