एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते केवळ सत्तेसाठी आहे. या खेळात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांचं सत्ताढोंग उघड झालं आहे. विचारसरणी वगैरे बाबी विसरून सत्तेसाठी सोईचं राजकारण करण्यात यातला कुठलाच पक्ष दुसऱ्यापेक्षा कमी नाही. सत्ता मिळत नसेल तर ‘उच्च...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 24, 2018
जळगाव ः महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी जळगाव महापालिका दत्तक घेण्याची घोषणा केली, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विकासाची हमी दिली. जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून भक्कम बहुमत देऊन सत्ताही दिली. मात्र, आज त्याच महापालिकेत होत...
सप्टेंबर 01, 2018
कोदंडधारी प्रभुरामाच्या रहिवासाने पावन बनलेल्या तीर्थक्षेत्र नाशिकच्या महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास नाट्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेच त्यांच्यावर दाखविलेला अविश्‍वास मागे घेण्याचे आदेश थेट...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आगामी विधान परिषद निवडणुकीत विरोधकांनी मोट बांधण्याची सुरवात केली आहे. या तिन्ही पक्षांना युती करताना अडचण येऊ नये यासाठी तगडा अपक्ष उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने विधान परिषदेच्या एका...
मे 12, 2017
महाविद्यालय, रुग्णालय, शिवसृष्टी आणि ‘ई-गव्हर्नन्स’; ५ हजार ९१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते...
मार्च 15, 2017
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मिळवलेला दणदणीत विजय आणि गोवा व मणिपूर या राज्यांत बहुमत नसतानाही सरकार स्थापनेच्या दिशेने सुरू झालेल्या हालचाली! "अच्छे दिन...अच्छे दिन!' म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणखी काय हवे होते? मात्र, महाराष्ट्रातील तथाकथित मित्र पक्ष म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेने भाजपच्या...
मार्च 11, 2017
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यातही महत्त्वाचे म्हणजे जिल्हा शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा आहे, हे राष्ट्रवादीच्या मतदारांनी दाखवून दिले. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही प्रभाव स्पष्ट दिसत आहे. जिल्ह्यात...
फेब्रुवारी 23, 2017
जिल्हा परिषदेत मुसंडी; राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या जागात घट सोलापूर- सोलापूरच्या मतदारांनी महापालिकेमध्ये पुलोदचा प्रयोग वगळता तब्बल 33 वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या कॉंग्रेसला अक्षरशः धोबीपछाड देत भाजपच्या पारड्यात 102 पैकी तब्बल 49 जागांचे दान देत एकप्रकारे इतिहासच रचला. महापालिकेच्या रिंगणात...