एकूण 62 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यास टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पुण्यातील विधानसभेची लढत आता रंगतदार होणार आहे. पर्वतीमधून नगरसेविका अश्‍विनी कदम, वडगावशेरीतून नगरसेवक सुनील टिंगरे, हडपसरमधून चेतन तुपे, खडकवासल्यातून नगरसेवक सचिन दोडके या...
सप्टेंबर 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कागल मतदार संघातून शिवसेनेने युतीची घोषणा होण्यापुर्वीच माजी आमदार संजय घाटगे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना पक्षाचा ए बी फॉर्म दिल्याने अस्वस्थ असलेले "म्हाडा' पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कागलच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरणार आहेत. या निवडणुकीच्या आड "...
सप्टेंबर 12, 2019
सहकाराच्या बळावर पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस रुजल्या आणि वाढल्या, त्यांच्या नेत्यांनी त्या बळावर महाराष्ट्रावर राज्य केले. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी त्याला हादरे दिले आहेत. गेल्या वेळी दोन्हीही काँग्रेसचे बुरूज ढासळले, त्याला खिळखिळे करणे युतीने सध्या चालविले आहे...
ऑगस्ट 07, 2019
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या आघाडीच्या वर्चस्वाला भाजपने सुरुंग लावून महापालिका आणि विधानसभेत वर्चस्व निर्माण केले. लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍यही वाढले. त्यामुळे आघाडीला जिवाचे रान करावे लागेल, तर भाजपला गड राखावा लागेल. शिवसेना नेमकी काय करणार, हा कळीचा मुद्दा...
जुलै 24, 2019
RSS चे लोक माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत : अकबरुद्दीन... पाकिस्तानमधील दहशतवादाबाबत इम्रान खान यांची कबुली... Mumbai Rains : मुंबईत पुन्हा होणार 26 जुलै? (व्हिडिओ)... भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी जॉंटी ऱ्होड्स? अब आएगा मज़ा!... 'उरी' पुन्हा चित्रपटगृहात; मात्र आता फ्री!... यांसारख्या...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला....
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मार्च 22, 2019
पुणे - भाजपची सत्ता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत सामान्य नागिरकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. केलेली कामे घेऊनच आम्ही मतदारांपुढे जाणार आहोत, असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.   लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांची 28 फेब्रुवारीला मुदत संपत आहे, त्यामुळे स्थायीच्या आजच्या बैठकीत नव्या सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सहा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन सदस्यांचा समावेश आहे.  पुणे महापालिका नवनियुक्त स्थायी समिती...
फेब्रुवारी 02, 2019
औरंगाबाद - केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, यामध्ये मराठवाड्याची नेहमीप्रमाणेच उपेक्षा करण्यात आली. मराठवाड्याला काहीही न दिल्याने पुन्हा नाराजीचे सूर उमटले आहेत.  अर्थसंकल्पातून रेल्वेला आणि विशेष म्हणजे मराठवाड्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा होती....
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप...
ऑगस्ट 21, 2018
पुणे : अखेर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजाराचा दर्जा मिळाला. आता बाजार समितीवर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नियुक्ती केली जाईल. केंद्र सरकारने तयार केलेल्या मॉडेल ऍक्‍ट आणि ई ट्रेडींग ला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  ...
जून 21, 2018
पुणे : मोठा गाजावाजा करत आज पुणे महापालिकेने नवीन इमारतीचा उदघाटन समारंभ आयोजित केला होता. मात्र, पहिल्याच पावसामुळे उदघाटन कार्यक्रम सुरु असतानाच इमारतीमध्ये पाणी गळायला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना पाणी गळत होते. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहे....
जून 15, 2018
मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारीही नाट्यरसिकांचा उत्साह पाहायला मिळाला. प्रेक्षकांसोबतच राजकारणीही नाटक पाहण्यासाठी तेवढेच उत्सुक असल्याचे नाट्य कालिदास रंगमंचाच्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक तासाचा विलंब झाल्यानंतरही बसण्यास जागा नसल्याने खुर्चीसाठी...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मे 26, 2018
पुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या काळात पुण्यातील महत्त्वाचे प्रश्‍न वेगाने मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत गेल्या चार वर्षांत निर्णय झाले खरे; पण या...
मे 07, 2018
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवकांना अगदी निक्षून सांगितले होते की, ‘नगरसेवकांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ठेकेदारी करू नये’. तोच नियम पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपलाही तंतोतंत लागू आहे. मात्र, बहुतांशी नगरसेवक आणि त्यांच्या तमाम मित्र...
एप्रिल 07, 2018
आगामी निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून राज्यभर तयारी करून कार्यकर्त्यांना "चार्ज' करण्यात आले. दुसरीकडे कॉंग्रेसने जिल्हावार बैठका घेऊन आपल्या शक्तीची चाचपणी केली, तर पश्‍चिम...