एकूण 33 परिणाम
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 30, 2018
जळगाव : चार महापालिकेवर झेंडा फडकवून भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्याचे खऱ्या अर्थाने "हुकमी एक्का' ठरले आहेत.  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी...
डिसेंबर 24, 2018
जळगाव ः महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी जळगाव महापालिका दत्तक घेण्याची घोषणा केली, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विकासाची हमी दिली. जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून भक्कम बहुमत देऊन सत्ताही दिली. मात्र, आज त्याच महापालिकेत होत...
डिसेंबर 06, 2018
धुळे ः मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मंजूर झाल्याची घोषणा...परंतु अद्याप कोणतीही प्रकिया नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची गर्जना... मग काम का सुरू झाले नाही? भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ घोषणा करतात....ते खोटारडे आणि थापेबाज असल्याचा आरोप करत धुळेकरांनी...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी गटातील नगरसेवक, कार्यकर्ते घेण्याचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ‘महाजन’ फार्म्युलाच तयार केला आहे. त्याच बळावर नाशिक,...
सप्टेंबर 01, 2018
कोदंडधारी प्रभुरामाच्या रहिवासाने पावन बनलेल्या तीर्थक्षेत्र नाशिकच्या महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास नाट्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेच त्यांच्यावर दाखविलेला अविश्‍वास मागे घेण्याचे आदेश थेट...
जुलै 26, 2018
जळगाव : जळगाव शहर विकास आणि उद्योगातही मागे पडले आहे. त्याच जळगावचा विकास करून मला शहर नाशिक, औरंगाबादच्या बरोबरीत आणायचे आहे. त्यामुळे जळगावकरांनी भाजपला एकहाती सत्तेची फक्त एकच संधी द्यावी. आपण केवळ एका वर्षात शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखविणार आहोत. हा माझा शब्द आहे, आणि हेच माझे वचन आहे. अशी...
मे 22, 2018
मुंबई - भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्‍ये विकासाचे स्‍वप्‍न दाखवून लोकांची मते घेतली. परंतू, सत्‍तेत आल्‍यानंतर त्‍यांनी विकास नव्‍हे तर विनाश सुरु केला आहे. कोकण किनारपट्टीवर सर्वत्र हिच भावना असून, पुढील काळामध्‍ये भाजप सरकारला त्‍याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेचे...
मे 19, 2018
मुंबई : "लोकशाही धाब्यावर बसवून बळकावलेले कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाला अखेर सोडावे लागले असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी केलेल्या खटाटोपातून भाजपचा लोकशाहीविरोधी चेहरा समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन देशभरातील...
मे 19, 2018
मुंबई - भाजपने कर्नाटकमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटला. बहुमत नसतानाही भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन करून लोकशाहीचा खून केला असून, सध्या राजभवन म्हणजे सत्ताधाऱ्यांचा अड्डा बनल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. कर्नाटकच्या राज्यपालांच्या...
मे 17, 2018
मुंबई - कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्ष केंद्रातील सत्तेचा वापर करत आहे. यापूर्वी गोवा व मणिपूरमध्ये जे केले तेच कर्नाटकमध्ये होईल. मात्र, याचे पडसाद देशभरात उमटतील, असे स्पष्ट करत, 2019 मध्ये भाजपची केंद्रातदेखील स्वबळावर सत्ता येणार नाही, असा इशारा शिवसेना...
डिसेंबर 18, 2017
मुंबई: गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात नाटकीय चढ-उतार सुरु असून शेअर बाजाराने मोठा 'यू-टर्न' घेतला आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 800 अंशांची घसरण झाल्यांनतर बाजार पुन्हा तेजीत आहे. सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात 32 हजार 595.63 अंशांची...
डिसेंबर 01, 2017
मुंबई - गुजरात निवडणुकीच्या प्रचारात चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी बहुमत नसतानाही कॉंग्रेसने उमेदवार कायम ठेवल्याने 7 डिसेंबरला होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड आणि कॉंग्रेसचे दिलीप माने यांच्यात लढत होणार असल्याचे गुरुवारी (ता. 30) स्पष्ट झाले आहे. उमेदवारी...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आगामी विधान परिषद निवडणुकीत विरोधकांनी मोट बांधण्याची सुरवात केली आहे. या तिन्ही पक्षांना युती करताना अडचण येऊ नये यासाठी तगडा अपक्ष उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने विधान परिषदेच्या एका...
ऑगस्ट 13, 2017
भारताच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (१५ ऑगस्ट) सत्तर वर्षं पूर्ण होत आहेत. इतर देशांपेक्षा अतिशय वेगळी अशी भारताची स्वातंत्र्य चळवळ. सत्तर वर्षांपूर्वी, १५ ऑगस्ट रोजी या चळवळीनं कळसाध्याय गाठला खरा; पण नंतरचं काय?...आज मागं वळून बघताना भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नेमकी कोणती बलस्थानं दिसतात,...
जुलै 06, 2017
पुणे - 'पुण्याच्या भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांचे मंत्रिमंडळात कुणीही ऐकत नाहीत. ही मंडळी केवळ नाष्टापाणी करण्यासाठीच मुंबईला जातात का?,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीका केली. महापालिका निवडणुकीत प्रचंड बहुमत...
मे 26, 2017
पनवेल : नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. भाजप आणि शेतकरी कामगार पक्षामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. आतापर्यंत...
मे 26, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला शुक्रवारी (ता. २६ मे) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत मोदी सरकारने अनेक घोषणा केल्या. स्वतः मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, कॅशलेस इंडिया, ‘मुद्रा’ आणि संसद आदर्श...
मे 24, 2017
मुंबई - राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकी केव्हाही लागू शकतात. त्यामुळे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांने मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहावे, असे आवाहन करत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकांचे सूतोवाच केले. राज्यात विधानसभेच्या निवडणूका कदाचित डिसेंबर...